Homeदेश-विदेशOperation Sindoor ची माहिती पाकिस्तानला लीक? काँग्रेसच्या प्रश्नाला सरकारने काय उत्तर दिलं?

Operation Sindoor ची माहिती पाकिस्तानला लीक? काँग्रेसच्या प्रश्नाला सरकारने काय उत्तर दिलं?


ऑपरेशन सिंडूर फॅक्ट चेक :जम्मू काश्मीरमधील पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्लाचा बदला घेण्यासाठी भारताने दहशतवाद्याविरोधात ऑपरेशन सिंदूर हाती घेतलं. या मोहीमेतर्गंत भारताने पाकिस्तानमधील 9 दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. ही मोहीम भारत सरकारमधील महत्त्वाचे लोकं आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख यांच माहिती होती. पण सध्या सोशल 19 सेकंदचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यात ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली होती. काय आहे प्रकरण आणि या व्हिडीओचं सत्य जाणून घेऊयात. (Operation Sindoor information leaked to Pakistan What was the government response to the Congress question Fact Check)

व्हायरल व्हिडीओमधील 19 सेकंदांच्या क्लिपमध्ये एका वृत्तवाहिनीचा लोगो अस्पष्ट दिसतोय. पण यात असा दावा केला जात आहे की, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पत्रकार परिषद घेत आहेत आणि ऑडिओ थोडा विचित्र आहे. जर तुम्ही नीट पाहिले तर असे दिसते की देशाचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर काहीतरी बोलत आहेत. जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले आणि ऐकले तर तुम्हाला ऑडिओमध्ये ऐकू येईल की ऑपरेशन सिंदूरबद्दल पाकिस्तानला माहिती देण्यात आली होती की, आमचे सैन्य दहशतवादी तळावर हल्ला करणार आहे आणि जसे तुम्ही सॅटेलाइट चित्रांमध्ये पाहिले आहे, त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर, केरळ काँग्रेसच्या सत्यापित x हँडलवरून तीच क्लिप शेअर करण्यात आली आणि सरकारकडून उत्तर मागितण्यात आलं आहे.

केरळ काँग्रेसने व्हिडीओ शेअर केला आणि विचारले, ‘कृपया आम्हाला सांगा की हा व्हिडीओ एआयने तयार केला आहे का?’ हे खरे आहे का? ते आपले परराष्ट्र मंत्री आहेत आणि त्यांनी हे सांगितलं यावर माझा विश्वासच बसत नाही. हे जवळजवळ नोटाबंदीसारखेच आहे. ज्यांच्याकडे काळा पैसा होता त्यांना काय होणार आहे हे माहित होते आणि देशातील इतर लोकांना याची कल्पना नव्हती. खरोखरच एक मास्टरस्ट्रोक!

या व्हायरल व्हिडीओची उत्तरे पीआयबी फॅक्ट चेकद्वारे देण्यात आली.

तथ्य तपासणीत असे सांगण्यात आलं की, परराष्ट्र मंत्री @DrSJaishankar यांच्या हवाल्याने सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या पोस्टमध्ये, ज्यामध्ये असं म्हटलं जात आहे की भारताने पाकिस्तानला #ऑपरेशन सिंदूर बद्दल आगाऊ माहिती दिली होती, त्यात परराष्ट्र मंत्र्यांचे चुकीचे उद्धरण दिलं जात आहे आणि त्यांनी हे विधान दिलेले नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत;...

0
हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या 'द डहलियाज' या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट...

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

0
मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...

0
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!