Homeदेश-विदेशआज ५ जून रोजी असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संशोधनात्मक लेख

आज ५ जून रोजी असणाऱ्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त संशोधनात्मक लेख

अध्यात्म आणि हवामान बदल : यांत काही संबंध आहे का?

     भाजून काढणारी उष्णतेची लाट, जंगलातील वणवे आणि विनाशकारी पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती म्हणजे पृथ्वीचा एक तातडीचा इशारा असल्याचे वाटते ! जागतिक नेत्यांच्या प्रयत्नांनंतरही, पर्यावरणाची स्थिती बिघडत चालली आहे. या संकटामागील एखाद्या सखोल कारणाकडे आपण दुर्लक्ष करत आहोत का?

याचे मूळ कारण अध्यात्मात तर दडलेले नाही ना?

     अध्यात्मशास्त्रानुसार, विश्वातील प्रत्येक वस्तू सूक्ष्म स्पंदने प्रक्षेपित करते, जी ‘त्रिगुणांनी’ – सत्त्व, रज आणि तम यांनी प्रभावित असतात. करुणा आणि प्रामाणिकपणा यांसारखे गुण ‘सत्त्व’ वाढवतात, तर लोभ, द्वेष आणि स्वार्थ ‘रज-तम’ वाढवतात, ज्यामुळे ‘आध्यात्मिक प्रदूषण’ निर्माण होते. हेच आध्यात्मिक असंतुलन ‘पंचमहाभूतांचे’ (पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश) संतुलन बिघडवून नैसर्गिक आपत्तींना जन्म देते.

निसर्गाचे चक्र आणि मानवी वर्तन

     प्राचीन भारतीय ग्रंथ ‘चरक संहिता’ मध्ये वर्णन केलेल्या युग चक्रांनुसार, सध्याचे ‘कलियुग’ आध्यात्मिकदृष्ट्या सर्वात नीचांकी स्तरावर आहे, जिथे सामूहिक अधर्म हे हवामानातील बिघाडांचे प्रमुख कारण आहे.

  MAV च्या संशोधकांना असे आढळून आले आहे की ९८% पर्यावरणीय बदल याच चक्रीय बदलांमुळे होतात, आणि नैसर्गिक आपत्ती या निसर्गाद्वारे आध्यात्मिक संतुलन पुनर्स्थापित करण्याचे एक माध्यम आहेत.

पर्यावरणाच्या सूक्ष्म स्पंदनांवरील संशोधन

 

 

MAV च्या संशोधकांनी ३२ देशांतून गोळा केलेल्या माती आणि पाण्याच्या १,००० नमुन्यांचा ‘ऑरा मीटर’ आणि ‘एनर्जी स्कॅनर’द्वारे अभ्यास केला. याचे निष्कर्ष धक्कादायक होते :

१. भारताबाहेरील ८३% पेक्षा जास्त नमुन्यांमधून नकारात्मक स्पंदने प्रक्षेपित होताना आढळली, ज्यामध्ये एका वर्षात नकारात्मकता ५००% पर्यंत वाढली.

२. भारतातील ६५% पेक्षा जास्त नमुन्यांमध्ये सकारात्मक स्पंदने होती. भौतिकदृष्ट्या प्रदूषित नद्यादेखील ६ मीटरपर्यंतची सकारात्मक स्पंदने प्रक्षेपित करतांना आढळल्या.

३. आध्यात्मिकदृष्ट्या पवित्र ठिकाणांनी (मंदिरे/आश्रम) आणि तेथील वनस्पतींनी उच्च सकारात्मकता दर्शवली.

संशोधक या फरकाचे कारण भारतातील आध्यात्मिकता, शाकाहार आणि संतांची उपस्थिती असल्याचे मानतात. याउलट, भौतिकवाद आणि साधनेचा अभाव पर्यावरणाला नकारात्मक ऊर्जेने भरून टाकतो. परिणामी सूक्ष्म आणि शक्तिशाली नकारात्मक ऊर्जा निर्माण होतात आणि मानवजातीवर नकारात्मक प्रभाव पाडतात. हे प्रगत अशा सहाव्या ज्ञानेंद्रियाचा (सिक्स्थ सेन्स) वापर करून एका साधकाने काढलेल्या सूक्ष्म चित्रावरून समजून घेता येते.

साधना: पर्यावरण शुद्धीवरील उपाय !

  MAV च्या संशोधनावरून हे सिद्ध झाले आहे की नामजप, यज्ञ आणि सात्त्विक जीवनशैली यांसारख्या साधना केवळ मनुष्याचे सप्तचक्र आणि ऊर्जा-क्षेत्रच शुद्ध करत नाहीत, तर त्याच्या आजूबाजूच्या वातावरणातही सकारात्मक स्पंदने वाढवतात. सध्याच्या काळात संतांनी विशेषतः “श्री राम जय राम जय जय राम” हा नामजप करावा असे मार्गदर्शन केले आहे.

     या ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त, हा दृष्टिकोन एक नवी दिशा देतो – जर मानवी विचार आणि कृतींमध्ये प्रदूषण असू शकते, तर पर्यावरणाची शुद्धी देखील अंतर्गत आध्यात्मिक परिवर्तन आणि सामूहिक चेतनेतील वाढीनेच केली जाऊ शकते !

संकलक: श्री. शॉनक्लार्क, संशोधनगट प्रमुख, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!