Homeसांस्कृतिकShadashtak Yog 2025 : 10 वर्षांनंतर मंगळ-शनीचा धोकादायक षडाष्टक योग! ‘या’ लोकांच्या...

Shadashtak Yog 2025 : 10 वर्षांनंतर मंगळ-शनीचा धोकादायक षडाष्टक योग! ‘या’ लोकांच्या आयुष्यात येणार वादळ, पैशाचं नुकसानसह आरोग्याची समस्या

सांस्कृतिक : शादशटक योग 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिन्यात ठराविक ग्रह आपली स्थिती बदलत असतात. ग्रहांच्या या स्थिती बदलामुळे अनेक योग निर्माण होतात. यातील काही योग अतिशय शुभ तर काही घातक असतात. या ग्रह गोचरमुळे याचा परिणाम मानवी जीवन आणि पृथ्वीवर पडत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार भूमिपूत्र मंगळ हा कर्क राशीत असून तिथे तो 7 जूनपर्यंत असणार आहे. त्यानंतर मंगळ सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तरदुसरीकडे मीन राशीत शनिदेव असणार आहे. अशात मंगळ आणि शनिचा स्थितीतून ज्योतिषशास्त्रातील सर्वात महाभयानक असा षडाष्टक योग तयार होणार आहे. ज्यामुळे तीन राशीच्या लोकांना सावध राहावं लागणार आहे. या लोकांना आर्थिक नुकसानसह आरोग्याची समस्या जाणवणार आहे.

वृश्चिक रास

षडाष्टक योगाची निर्मिती या राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरणार आहे. यावेळी, तुम्हाला एखाद्या गोष्टीचा ताण जाणवणार आहे. तसंच, नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे निष्काळजीपणे वागणे तुम्हाला घातक आहे. त्याचबरोबर, यावेळी तुम्ही तुमच्या आरोग्याचीही काळजी घ्या. त्यामुळे, यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन थोडे तणावपूर्ण असणार आहे.

कुंभ रास

कुंभ राशीच्या लोकांसाठी षडाष्टक योगाची निर्मितीमुळे सावध राहवे लागणार आहे. यावेळी तुमचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, तुम्ही यावेळी कोणालाही पैसे उधार देऊ नका. अन्यथा पैसे वाया जाण्याची शक्यता आहे. त्याच वेळी, नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी काही समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. तसंच, यावेळी व्यावसायिकांचे उत्पन्न थोडे कमी होणार आहे. त्याच वेळी, तुम्हाला अनावश्यक खर्चाचा सामना करावा लागणार आहे.

कन्या रास

षडाष्टक योग तुमच्यासाठी हानिकारक ठरणार आहे. यावेळी तुम्हाला मानसिक ताणावाचा सामना करावा लागेल. तसंच, तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये एखाद्या गोष्टीवरून तणाव असणार आहे. म्हणून, सतत वादविवाद टाळणे तुमच्यासाठी हिताचे ठरणार आहे. यावेळी, तुम्ही तुमचे वाहन काळजीपूर्वक चालवावे अन्यथा अपघात होण्याची शक्यता आहे. यावेळी, नोकरी करणाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी त्यांच्या कनिष्ठ आणि वरिष्ठांशी काही बाबींवरून मतभेद होणार आहे. तसंच, या काळात व्यापाऱ्यांचे पैसे अडकणार आहे. सौ.झी.न्यूज

(अस्वीकरण – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

तामिळनाडूमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मृत्यू:बिहारमधील आरोपीला अटक; बिस्किट देण्याच्या बहाण्याने आरोपी घेऊन गेला,...

0
तमिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगी रविवारपासून बेपत्ता होती असे सांगितले जात आहे. सोमवारी ती झुडपांमध्ये गंभीर...

इंदिरा गांधींनी भाजपवर बंदी घातली असती -गेहलोत:राजकीय पक्ष असून धर्माचे राजकारण करतात; राठोड म्हणाले-...

0
जयपूरमध्ये, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर धर्माचे राजकारण केल्याचा आरोप केला. ते म्हणाले की, हे लोक धार्मिक ध्रुवीकरण करत आहेत. त्यांची विचारसरणी...

15 जूनचे राशिभविष्य:उत्पन्नाच्या दृष्टीने मिथुन, सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस, धनु राशीच्या लोकांना इच्छित...

0
सोमवार, 15 जून रोजी मेष राशीच्या लोकांसाठी जमीन-मालमत्तेशी संबंधित वाद संपण्याचे संकेत आहेत. मिथुन राशीच्या लोकांचे उत्पन्न मजबूत होईल आणि मीडिया-संगणकाशी संबंधित लोकांना...

फिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम...

0
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज स्पेनचा सामना पहिल्यांदाच टूर्नामेंट खेळणाऱ्या काबो वर्डे संघासोबत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना अटलांटा...
spot_img

फिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम...

0
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज स्पेनचा सामना पहिल्यांदाच टूर्नामेंट खेळणाऱ्या काबो वर्डे संघासोबत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना अटलांटा...

फुटबॉल विश्वचषकादरम्यान इराणी प्रशिक्षण-केंद्राबाहेर मृतदेह सापडला:संघाने कॅम्प अमेरिकेतून मेक्सिकोला हलवला होता; उद्या न्यूझीलंडविरुद्ध पहिला...

0
फुटबॉल विश्वचषकादरम्यान, इराण फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण तळाजवळ एका कारमध्ये मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीतून मृतदेह ताब्यात...

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या नावावर घोटाळा:ठग बनावट संदेश, फिशिंग लिंक पाठवून लक्ष्य करत आहेत, जाणून...

0
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) ची चर्चा सुरू आहे. सायबर ठग या लोकप्रियतेचा फायदा घेत आहेत. नुकतेच लुधियाना पोलिसांनी...

काजोल म्हणाली- आमिरला चित्रपटांबद्दल जबरदस्त समज:मस्करीत म्हटले- महिलांबद्दलची समजही चांगली, ऐकून अभिनेता हसला

0
आमिर खानच्या 'लगान' चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आणि 'आमिर खान प्रोडक्शन्स'च्या २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काजोलने आमिरच्या चित्रपटांच्या निवडीचे कौतुक केले. काजोल...
error: Content is protected !!