Homeमहाराष्ट्रहवामानातील विषमतेचा डहाणू तालुक्यातील मिरची पिकावर परिणाम

हवामानातील विषमतेचा डहाणू तालुक्यातील मिरची पिकावर परिणाम

महाराष्ट्र : कासा : डहाणू तालुका चिकूसोबतच वेगवेगळ्या मिरची पिकांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. डहाणू तालुक्यात ११३५ हेक्टर च्या आसपास क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तीव्र उष्णता, ढगाळ वातावरण व पहाटेच्या वेळेस पडणारी थंडी यामुळे मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

डहाणू तालुक्यात मिरची ११३५ हेक्टर लागवड आहे त्यातील निम्म्यापेक्षा जास्त मिरची मिरचीच्या झाडावरील रोगामुळे लाल पडू लागले आहे. डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात मिरची उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. लहरी हवामान, त्यात होणारे सततचे बदल आणि मिरची पिकांवर झालेले रोगांचे आक्रमण यामुळे मिरची पीक गंभीर संकटात आहे. परिणामी, अनेक ठिकाणी मिरची लाल पडून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

सध्या डहाणू तालुक्यात थंडी आणि उन्हाचा अचानक होणारा तफावत, यामुळे मिरचीच्या झाडांवर थ्रिप्स, माइट्स आणि व्हाईट फ्लायसारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगांमुळे मिरचीचे झाड सुकत असून, फळांवर डाग पडत आहेत आणि मिरची लालसर रंगात परावर्तीत होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि मिरचीचा दर्जाही खालावला आहे.

काळू धरणाचे काम शीघ्रगतीने होण्यासाठी वन विभागाला पालघरमध्ये जमीन देण्यासाठी प्रयत्न सुरू

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून थ्रिप्स या किडीने विशेषतः फुलांमध्ये लपून राहून पीक पूर्णतः नष्ट करण्याचा धोका निर्माण केला आहे. या किडीवर नियंत्रण मिळवणं अवघड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात तिखट मिरची, आचारी मिरची आणि भोपळी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. एकरी साधारणतः दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांना उत्पादनातून खर्चही निघेल की नाही, अशी चिंता सतावत आहे. डहाणूतील अनेक शेतकऱ्यांनी सध्या मिरची लालसर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिलं असून, हे चिल्ली क्रॉपवर आलेल्या आजाराचं लक्षण असल्याचं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. योग्य मार्गदर्शन, वेळेत औषध फवारणी आणि हवामानातील स्थैर्यच या संकटावर उपाय होऊ शकतो, असं डहाणू कृषी अधिकाऱ्यांचं मत आहे.

डहाणू तालुका चिकूसोबतच वेगवेगळ्या मिरची पिकांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. डहाणू तालुक्यात ११३५ हेक्टर च्या आसपास क्षेत्रावर मिरची पिकाची लागवड केली जाते. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. एप्रिल महिना सुरू झाल्यापासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यातच काही दिवसांपासून ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तीव्र उष्णता, ढगाळ वातावरण व पहाटेच्या वेळेस पडणारी थंडी यामुळे मिरची पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई वाढली आहे. त्यामुळे मिरची उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.

मान्सून दरम्यान सज्जतेसाठी जिल्हा प्रशासनाची बैठक; खड्डे भरणे, राष्ट्रीय महामार्ग लगत भराव घालण्यात येणार नाहीत इत्यादी सूचना निर्देशित

डहाणू तालुक्यात मिरची ११३५ हेक्टर लागवड आहे त्यातील निम्म्यापेक्षा जास्त मिरची मिरचीच्या झाडावरील रोगामुळे लाल पडू लागले आहे. डहाणू तालुक्यातील ग्रामीण भागात मिरची उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटात सापडले आहेत. लहरी हवामान, त्यात होणारे सततचे बदल आणि मिरची पिकांवर झालेले रोगांचे आक्रमण यामुळे मिरची पीक गंभीर संकटात आहे. परिणामी, अनेक ठिकाणी मिरची लाल पडून उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे.

सध्या डहाणू तालुक्यात थंडी आणि उन्हाचा अचानक होणारा तफावत, यामुळे मिरचीच्या झाडांवर थ्रिप्स, माइट्स आणि व्हाईट फ्लायसारख्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. या रोगांमुळे मिरचीचे झाड सुकत असून, फळांवर डाग पडत आहेत आणि मिरची लालसर रंगात परावर्तीत होत आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली आहे आणि मिरचीचा दर्जाही खालावला आहे.

वाढवण बंदराच्या कस्टम दस्तऐवजीकरण अभ्यासक्रमाची पहिली तुकडी सुरू

शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन वर्षांपासून थ्रिप्स या किडीने विशेषतः फुलांमध्ये लपून राहून पीक पूर्णतः नष्ट करण्याचा धोका निर्माण केला आहे. या किडीवर नियंत्रण मिळवणं अवघड होत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. डहाणू तालुक्यात मोठ्या प्रमाणात तिखट मिरची, आचारी मिरची आणि भोपळी मिरचीचे उत्पादन घेतले जाते. एकरी साधारणतः दोन लाख रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र, सध्याची स्थिती पाहता शेतकऱ्यांना उत्पादनातून खर्चही निघेल की नाही, अशी चिंता सतावत आहे. डहाणूतील अनेक शेतकऱ्यांनी सध्या मिरची लालसर पडत असल्याचे निदर्शनास आणून दिलं असून, हे चिल्ली क्रॉपवर आलेल्या आजाराचं लक्षण असल्याचं कृषी तज्ज्ञांचं म्हणणं आहे. योग्य मार्गदर्शन, वेळेत औषध फवारणी आणि हवामानातील स्थैर्यच या संकटावर उपाय होऊ शकतो, असं डहाणू कृषी अधिकाऱ्यांचं मत आहे. सौ.लोकसत्ता.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

G7 परिषदेसाठी ट्रम्प – मेलोनी फ्रान्समध्ये पोहोचले:राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन म्हणाले- अमेरिका – इराण करार जागतिक...

0
फ्रान्समधील एव्हियन शहरात आजपासून ५२ वी जी ७ शिखर परिषद सुरू होत आहे. ही परिषद १७ जूनपर्यंत चालेल. सोमवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प,...

मंगळवारचे टॅरो राशीभविष्य:वृश्चिक राशीच्या लोकांना करिअरमध्ये मोठे यश मिळेल, सिंह राशीच्या लोकांना धनलाभाची शक्यता

0
16 जून, मंगळवारी वृषभ राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि मोठी डील मिळण्याची शक्यता आहे. सिंह राशीच्या लोकांना अचानक धनलाभ किंवा प्रॉपर्टीशी...

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

अभिजीत दिपके नागपूर निषेध अपडेट धर्मेंद्र प्रधान राजीनाम्याची मागणी

0
देशात सध्या गाजत असलेल्या पेपर लीक प्रकरणाचे पडसाद आता नागपुरात उमटणार आहेत. या प्रकरणावरून 'कोकरोच जनता पार्टी' आक्रमक झाली असून, आज नागपुरात मोठ्या...
spot_img

केप वर्डेने 2010 च्या चॅम्पियन स्पेनला बरोबरीत रोखले:40 वर्षीय वोजिन्याने 7 बचाव केले, सौदी...

0
फिफा विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप वर्डेने 2010 च्या विजेत्या स्पेनला 0-0 च्या बरोबरीत रोखले आहे. ग्रुप-एच मधील आणखी एका सामन्यात सौदी अरेबियाने दोन...

6.5 फूट उंचीचा गुरनूर भारतातील तिसरा सर्वात उंच खेळाडू:पदार्पणाच्या वनडेमध्ये 27 धावा देऊन 3...

0
अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये शनिवारी 6 फूट 5 इंच उंचीच्या वेगवान गोलंदाज गुरनूर ब्रारने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. तो भारतीय संघासाठी खेळणारा तिसरा सर्वात...

FSSAI स्टेपल पिन्स मार्गदर्शक तत्त्वे; अन्न पॅकेजिंग सुरक्षा तपासणी

0
लेखिका : अदिती ओझा2 तासांपूर्वीलिंक कॉपी करामिठाईचा डबा असो, नमकीनचे पाकीट असो, बेकरीचे सामान असो किंवा ऑनलाइन फूड असो, आपल्यापैकी बहुतेक लोक डोळे...

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...
error: Content is protected !!