Homeमहाराष्ट्रओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी

ओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणी

ब्रेकिंग न्यूज
विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारीबांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतलेचांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज ₹2,369 ने महाग होऊन ₹1.50 लाख/10gm झालेओबीसी आरक्षणाची 50 टक्के मर्यादेत कोंडी:ओबीसी मुक्ती मोर्चाची भुजबळ-बावनकुळेंच्या राजीनाम्याची मागणीतामिळनाडूमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मृत्यू:बिहारमधील आरोपीला अटक; बिस्किट देण्याच्या बहाण्याने आरोपी घेऊन गेला, कुटुंबीयांचा गोंधळइंदिरा गांधींनी भाजपवर बंदी घातली असती -गेहलोत:राजकीय पक्ष असून धर्माचे राजकारण करतात; राठोड म्हणाले- पक्षनेतृत्वाला खूश करण्याचा प्रयत्न15 जूनचे राशिभविष्य:उत्पन्नाच्या दृष्टीने मिथुन, सिंह राशीच्या लोकांसाठी चांगला दिवस, धनु राशीच्या लोकांना इच्छित बदली मिळू शकतेफिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम – इजिप्त भिडणारविधान परिषदेचा उमेदवार दिल्लीचा नव्हे, मंत्री महाजनांनी दिला:रक्षा खडसेंचा दावा, महायुतीमधील तिढा सुटल्यानंतर प्रथमच मेळावानिरुपयोगी समजले जाणारे कॅक्टस शेतकऱ्यांचे ‘ब्लू गोल्ड’ बनले:मेक्सिकोमध्ये 1.4 लाख कोटी रुपयांचा टकिला उद्योग, यासाठी भारतीय शेतकरी कच्चा माल पाठवताहेत

राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाने ओबीसी आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेतील कोंडी आणि कोट्यात झालेल्या कपातीवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी मंत्री छगन भुजबळ आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदांचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी मोर्चाने केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षणाच्या ५० टक्क्यांच्या न्यायालयीन मर्यादेमुळे ओबीसींच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप मोर्चाने केला आहे. निवडणूक आयोगाच्या तांत्रिक नियमांमुळे या कोट्यात आणखी कपात झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे. सत्ताधारी भाजप स्वतःला ‘ओबीसी डीएनए’चा पक्ष म्हणवत असतानाही २७ टक्के कोटा टिकवण्यात अपयशी ठरल्याने सरकारने ओबीसींची माफी मागावी आणि ओबीसी उपसमिती बरखास्त करावी, अशी मागणीही मोर्चाने केली आहे. राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये मागासवर्गीयांचे एकूण आरक्षण ५० टक्क्यांवर गेल्याने न्यायालयाने यापूर्वी ओबीसींचे आरक्षण रद्द केले होते. त्यानंतर ठाकरे सरकारच्या काळात बांठिया आयोगाने आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या आत आणताना ओबीसी जागांवर मोठी कपात केली होती. याच अहवालाच्या आधारे २०२१ मध्ये खानविलकर खंडपीठाने स्थानिक निवडणुकांना मान्यता दिली होती. पुढे फडणवीस सरकारच्या काळात निवडणूक आयोगाने नागपूर मनपासह काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थगित निवडणुका घेतल्या होत्या. या निवडणुका घेताना ५० टक्के आरक्षणाची न्यायालयीन मर्यादा ओलांडली गेली होती, ज्यावर अंतिम न्यायालयीन निर्णय अद्याप प्रलंबित आहे. आता उर्वरित निवडणुकांमध्ये ही मर्यादा पाळण्यासाठी निवडणूक आयोगाने अपूर्णांकाचा नियम लावून मूळ २७ टक्के कोट्यात पुन्हा कपात केली आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

बांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतले

0
मराठी बातम्याआंतरराष्ट्रीयबांगलादेशच्या पंतप्रधानांचे विशेष सहाय्यक दिल्ली विमानतळावर थांबले, आयओआरएच्या बैठकीला उपस्थित न राहता परतलेढाका3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराबांगलादेशच्या पंतप्रधानांचे सल्लागार डॉ. जाहेद उर रहमान...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...

तामिळनाडूमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार, मृत्यू:बिहारमधील आरोपीला अटक; बिस्किट देण्याच्या बहाण्याने आरोपी घेऊन गेला,...

0
तमिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये 3 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. मुलगी रविवारपासून बेपत्ता होती असे सांगितले जात आहे. सोमवारी ती झुडपांमध्ये गंभीर...
spot_img

विजयचा नवीन चित्रपट चर्चेत:’स्त्री’ च्या निर्मात्यांसोबत विजय देवरकोंडा हातमिळवणी करू शकतो, पॅन-इंडिया चित्रपटाची तयारी

0
तेलुगू सिनेमातील मोठा स्टार आणि सतत आपल्या करिअरची दिशा बदलताना दिसणारा विजय देवरकोंडा आणखी एका मोठ्या प्रोजेक्टबद्दल चर्चेत आहेत. इंडस्ट्रीच्या गल्लीबोळात जोरदार चर्चा...

चांदी ₹8,429 ने वाढून ₹2.51 लाखांवर पोहोचली:या वर्षी किंमत ₹21 हजारने वाढली, सोनं आज...

0
सोन्या-चांदीच्या दरात 15 जून रोजी वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, एक किलो चांदी 8,429 रुपयांनी वाढून 2.51 लाख...

फिफा विश्वचषकात आज काबो वर्डे संघाचे पदार्पण:2010 च्या चॅम्पियन स्पेनशी सामना; स्पर्धेत पहिल्यांदाच बेल्जियम...

0
फिफा वर्ल्ड कप 2026 मध्ये आज स्पेनचा सामना पहिल्यांदाच टूर्नामेंट खेळणाऱ्या काबो वर्डे संघासोबत होईल. दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील. हा सामना अटलांटा...

फुटबॉल विश्वचषकादरम्यान इराणी प्रशिक्षण-केंद्राबाहेर मृतदेह सापडला:संघाने कॅम्प अमेरिकेतून मेक्सिकोला हलवला होता; उद्या न्यूझीलंडविरुद्ध पहिला...

0
फुटबॉल विश्वचषकादरम्यान, इराण फुटबॉल संघाच्या प्रशिक्षण तळाजवळ एका कारमध्ये मृतदेह आढळल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी स्टेडियमबाहेर उभ्या असलेल्या कारच्या डिक्कीतून मृतदेह ताब्यात...
error: Content is protected !!