Homeमहाराष्ट्रChhatrapati SambhajiNagar Accident Dhule Solapur Highway | शिर्डीला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला:...

Chhatrapati SambhajiNagar Accident Dhule Solapur Highway | शिर्डीला जाणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला: विरुद्ध दिशेने येणाऱ्या भरधाव हायवाने कारला उडवले, जोडप्याचा जागीच मृत्यू; 5 जखमी – Chhatrapati Sambhajinagar News

जालना जवळील वडीगोद्री येथे विरुद्ध दिशेने वेगाने येणाऱ्या हायवाने समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दांपत्याचा जागीच मृत्यू झाला आहे असून पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास घडली. धुळे – सोलापूर महाम

?

या अपघातात हैदराबाद येथील दांपत्याचा मृत्यू झाला आहे. हैदराबाद येथून ते शिर्डी येथे देवदर्शनासाठी जात असतानाच हा अपघात झाला. जी रामू (45), जी माधुरी (40) असे मृतांचे नाव आहे. तर श्रीवाणी (41), अनुषा (17), मेघना (12), ऋषिकेश (07), नागेश्वर राव (45) हे गंभीर जखमी झाले आहेत. यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

हैदराबाद येथील हे कुटुंब किया कॅरेन्स या गाडीने रविवारी दुपारी 12 वाजता शिर्डीसाठी निघाले होते. तिथून येत असताना धुळे सोलापूर महामार्गावर बारसवाडा फाट्याजवळ विरुद्ध दिशेने विना नंबरप्लेटच्या भरधाव हायवाने कारला जोराची धडक दिली. यात दोघांचा दुर्दैवी अंत झाला. अपघात होताच स्थानिकांनी मदतकार्य सुरू केले. कारमधील मृतदेह व जखमींना बाहेर काढणे कठीण झाले होते. तेव्हा जेसीबीचीह मदत घ्यावी लागली. यावेळी रुग्णवाहिका देखील तातडीने दाखल झाली व मृतदेह तसेच जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील खंजि रुग्णालयात दाखल केले. या घटनेने हैदराबाद येथील कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

बंगालपासून काश्मीरपर्यंत 1500 किमी लांब मान्सून पट्टा तयार झाला:यामुळे उत्तर भारतात 1 ते 4...

0
मान्सूनने मंगळवारी दुपारी जम्मू-काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात प्रवेश केला आहे. देशात आतापर्यंत 26 राज्यांना व्यापले आहे. यापूर्वी 24 जून रोजी...

चेतन म्हणायचा- लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होणार:पैशांची व्यवस्था सिया करेल; वाचा- केतन हत्याकांडातील आरोपीच्या मित्रांचे...

0
पुण्यात 18 जून रोजी केतन अग्रवाल हत्याकांडात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याबाबत सतत नवीन खुलासे होत आहेत....

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

आषाढ महिना सुरू:देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू, 29 जुलैला गुरुपौर्णिमा; जाणून घ्या आषाढ महिन्याशी संबंधित...

0
आज (मंगळवार, 30 जून) पासून आषाढ महिना सुरू झाला आहे. हा हिंदू पंचांगातील चौथा महिना आहे. बुधवार, 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेसोबत आषाढ संपेल...
spot_img

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...
error: Content is protected !!