Homeमहाराष्ट्रजालन्यात पोलिसांचा 'अँटी-ड्रग्ज' पॅटर्न:3 हजार नशेच्या गोळ्या जप्त, महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगार न...

जालन्यात पोलिसांचा ‘अँटी-ड्रग्ज’ पॅटर्न:3 हजार नशेच्या गोळ्या जप्त, महाविद्यालयीन तरुणांना गुन्हेगार न करता पालकांना केले सतर्क!

जालना शहरात नशेच्या बटण गोळ्या ‎विक्री व बाळगणाऱ्यांवर कारवाया ‎केल्या जात आहे. वर्षभरात 3 हजार ‎‎नशेच्या गोळ्या जप्त करून 16 ‎आरोपी निष्पन्न केले.‎दहशतवादविरोधी पथकाने दोन ‎‎दिवसांपूर्वीच 1 हजार 80 गोळ्यांचा‎ साठा जप्त केला. या नशेच्या गोळ्या ‎‎गुन्हेगारच नव्हे, महाविद्यालयीन ‎तरुणही घेत असल्याचे पुढे आले‎ आहे. आरोपींच्या संपर्कात काही ‎‎महाविद्यालयीन तरुण असल्याचेही ‎पुढे आले आहे. पोलिसांनी या‎ तरुणांना गुन्हेगार न करता त्यांच्यासह ‎‎119 पालकांपर्यंत पोहोचून मुलांवर ‎लक्ष ठेवण्याबाबत सतर्क केले आहे. ‎‎त्यांनाही समज दिली आहे. एकाला घेतले ताब्यात‎ ‎28 एप्रिल 2026 रोजी कदीम ‎पोलिसांनी नूतन वसाहत भागातून ‎एकाला ताब्यात घेतले. संपर्कातील‎ आरोपींना ठराविक मेडिकल वाले‎या गोळ्या देत आहेत. यामुळे‎ पोलिसांना अडचणी येतात‎. सिरपचा साठा केला जप्त‎ ‎11 जून 2026 रोजी जालना शहरातील नूतन वसाहत भागातून ‎तीन जणांना ताब्यात घेतले.‎ त्यांच्याकडून बटन गोळ्या व‎ सिरपचा साठा जप्त केला गोळ्या ‎संपर्कातील व्यक्तींना विक्री करीत‎ असल्याची माहिती पुढे आली‎ एक्सप्लेनर‎ विक्रम साळी, अपर पोलिस‎ अधीक्षक, जालना.‎ एकाला घेतले ताब्यात‎ कारवाईसाठी पथकाची‎ तीन महिन्यांपासून पाळत‎ दहशतवादविरोधी पथकाला‎ पाणीवेस भागातील वसंत हा‎ मेडिकल धारक बटण गोळ्यांची ‎विक्री करतो, अशी माहिती होती.‎ तीन महिन्यांपासून वेगवेगळे नागरिक,‎स्वतः पोलिस जाऊन गोळ्यांची ‎मागणी करीत होते. परंतु, तो गोळ्या ‎देत नव्हता. ज्याने गोळ्या आणल्या,‎ तो विक्रीला आल्याची माहिती ‎मिळताच ताब्यात घेतले. त्यानंतर ही ‎कारवाई झाली. विना परवानगी साठा‎ ठेवणाऱ्यांवर कारवाया केल्या.‎



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गणेशोत्सव निमित्त विशेष लेख

0
श्री गणेश चतुर्थी - शास्त्र आणि महत्त्व     गणेशोत्सव हा समस्त हिंदूंच्या श्रद्धेचा आणि आनंदाचा सण ! भाद्रपद शुक्ल पक्ष चतुर्थीला श्री गणेशाच्या आगमनाने मंगलमय झालेल्या...

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!