Homeमहाराष्ट्रA young man who lured a minor girl and abducted her was...

A young man who lured a minor girl and abducted her was sentenced to 10 years in rigorous imprisonment | अल्पवयीन मुलीवर फुस लाऊन पळवून नेत अत्याचार: आरोपी तरुणाला 10 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा, वसमत न्यायालयाचा निकाल – Hingoli News

औंढा नागनाथ पोलिस ठाण्यांतर्गत अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून फुस लाऊन पळवून नेत अत्याचार करणाऱ्या तरुणाला १० वर्ष सश्रम कारावासाच्या शिक्षेचा निर्णय वसमतच्या जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. आर. हस्तेकर यांनी नुकताच दिला आहे.

?

याबाबत पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ पोलिस ठाण्यांतर्गत एका गावातील मुलगी ता. १ फेब्रुवारी २०१९ रोजी सकाळी घराबाहेर आली असतांना अजय चौरे या तरुणाने तिला लग्नाचे अमिष दाखवून फुस लाऊन पळवले. त्यानंतर त्या मुलीस दुसऱ्या गावाला नेऊन त्या ठिकाणी अत्याचार केला. सदर प्रकार त्या मुलीच्या कुटुंबीयांना लक्षात आल्यानंतर त्या मुलीच्या आईने औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी अजय चौरे याच्या विरुध्द पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता.

औंढा नागनाथ पोलिस ठाण्याचे तत्कालीन उपनिरीक्षक राहुल तायडे यांच्या पथकाने अधिक तपास करून वसमतच्या जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. प्रकरणात एकूण नऊ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्ह्यातील पिडीत तरुणी हि घटनेच्या वेळी १५ वर्ष पाच महिन्याची असल्याचा मुद्दा न्यायालयात मांडण्यात आला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपी अजय चौरे यास १० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. प्रकरणात सरकार पक्षातर्फे अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ॲड. नितीन नायक यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी म्हणून एस. एस. जोंधळे यांनी काम पाहिले.

हे ही वाचा…

आडोळ ग्रामपंचायतीचा लाचखोर ग्रामसेवक निलंबित:सीईओ अंजली रमेश यांचे आदेश, 5 हजारांची लाच घेताना केली होती अटक

सेनगाव तालुक्यातील आडोळ ग्रामपंचायतीचा लाचखोर ग्रामसेवकाल निलंबित करण्यात आले असून त्याच्या निलंबनाचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी शुक्रवारी ता. २३ काढले आहेत. पूर्ण बातमी वाचा…



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंटरकास्ट मॅरेज, शिमल्यात हनिमून, नंतर ऑस्ट्रेलियाला गेली पत्नी:आता परत येण्यास नकार, ₹34 लाखांच्या कर्जात...

0
आंतरजातीय विवाहानंतर पत्नीसोबत परदेशात नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथील संजीव कुमारचे आयुष्य 4 वर्षांत पूर्णपणे बदलले. लग्नाच्या अवघ्या एका...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेतून फायदा होईल, मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
5 जुलै, रविवारी सिंह राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांचा अडकलेला बोनस किंवा इंक्रीमेंट मंजूर होण्याची शक्यता...

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड,...

0
भंडारा - स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...
error: Content is protected !!