Homeमहाराष्ट्रजगातील जागतिक-नवीन मध्ये पुणेचे आयस चॅम्पियनरी आरकेएस सातवे | मेनाव्हिंगच्या मध्यभागी आयश...

जगातील जागतिक-नवीन मध्ये पुणेचे आयस चॅम्पियनरी आरकेएस सातवे | मेनाव्हिंगच्या मध्यभागी आयश चौधरी देशातील सातवा इयत्ता: आयआयटी मुंबई; जेईई अ‍ॅडव्हान्स आयडीएम कॅटाओफॉन न्यूजची पात्रता

महाराष्ट्र : नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे देशभरात जेईई मेन परीक्षा घेण्यात आली.आयआयटी,,एनआयटी, प्रतिष्ठित अभियांत्रिकी संस्‍थांमधील प्रवेशासाठी राष्ट्रीय स्‍तरावर घेण्यात येणारी जेईई मेन ही महत्वपूर्ण प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर झाला आहे.

जेईई परीक्षेत पुण्यातील आयुष चौधरी देशात सातवा आणि राज्यात पहिला आला आहे. याबाबत त्याच्यासह पालकांचा शनिवारी सत्कार करण्यात आला. सर्व शिक्षक यांनी विद्यार्थी यांच्याकडे वैयक्तिक लक्ष्य देऊन त्यांच्या प्रगतीकडे सातत्याने लक्ष्य ठेवले. चांगल्या प्रकारे परीक्षा सराव घेतल्याने यश मिळाल्याची भावना त्याच्या पालकांनी यावेळी व्यक्त केली.

आयुष म्हणाला, जी परीक्षा आहे ती पहिली समजून घेतली पाहिजे त्यानुसार परीक्षा तयारी केली. केवळ पाठांतर करण्यापेक्षा विविध गोष्टी समजून घेतल्या . त्यातून चिंतन वाढते आणि त्याप्रकारे विश्लेषण करून अभ्यासात प्रगती करता आली. निरीक्षण क्षमता वाढवून सराव अधिक प्रमाणात केला . विषयानुसार अभ्यास पद्धत ठरवली त्याचा फायदा झाला. परीक्षा तणाव घेण्यापेक्षा ती इतर परीक्षा सारखी सहजरित्या दिली. सेल्फ स्टडीवर भर देण्यासोबतच आत्मविश्वास कायम ठेवला पाहिजे. माझ्या कुटुंबाने आणि शिक्षक यांनी मला वेळोवेळी पाठिंबा दिल्याने आज हे यश मिळाले आहे.आयआयटी मुंबई मध्ये पुढे मी शिक्षण घेणार आहे.

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

गुरुग्राममध्ये गुंतवणूकदाराने ₹121 कोटींचा फ्लॅट खरेदी केला:शहरातील सर्वात मोठा करार, मुंबईतील मलबार-हिलच्या बरोबरीची किंमत;...

0
हरियाणातील गुरुग्राममध्ये डीएलएफच्या 'द डहलियाज' या बांधकाम सुरू असलेल्या प्रकल्पात एका गुंतवणूकदाराने १२१ कोटी रुपयांचा फ्लॅट खरेदी केला आहे. मधुसूदन यांनी हा फ्लॅट...

शेतकऱ्याच्या उपोषणाच्या इशाऱ्यानंतर तहसीलदार घटनास्थळी:खोपडा येथील पाणी प्रश्नावर तात्पुरता तोडगा, रामटेके यांचे आंदोलन स्थगित

0
मोर्शी तालुक्यातील खोपडा येथील खरेदी विक्री संघाचे संचालक नरेंद्र रामटेके यांनी सहकुटुंब बेमुदत उपोषणाचा इशारा दिल्यानंतर महसूल प्रशासनात खळबळ उडाली. त्यांच्या या आंदोलनाची...

सॉफ्टवेअर इंजिनिअरची नग्न शरीरे सापडली; दारू, सेक्स गोळ्या सापडल्या

0
मराठी बातम्याराष्ट्रीयमसुरी मर्डर: सॉफ्टवेअर इंजिनीअरचा नग्न मृतदेह सापडला; दारू, सेक्स गोळ्या सापडल्यागुरुग्राम2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराहरियाणातील गुरुग्राम येथील आयटी कंपनीत काम करणाऱ्या महिला सॉफ्टवेअर...

स्वामी अवधेशानंद जी गिरी यांचे जीवन सूत्र:फक्त बाह्य यशावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा...

0
यश केवळ धन किंवा आर्थिक प्रगतीपुरते मर्यादित नाही. व्यक्ती आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाली, पण तिचे चारित्र्य योग्य नसेल, ती मानसिकदृष्ट्या कमकुवत असेल, तर तिला...
spot_img

इराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई – सोफी स्टेडियम

0
मराठी बातम्याखेळइराण अमेरिका फिफा विश्वचषक 2026 वाद; अमीर गलेनोई सोफी स्टेडियम | फुटबॉल बातम्याकॅलिफोर्निया7 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअमेरिकेत फुटबॉल विश्वचषक खेळणाऱ्या इराणी संघाचे प्रमुख...

सलून हेअर वॉश स्ट्रोक धोका; ब्युटी पार्लर सिंड्रोम खबरदारी स्पष्ट केली

0
लेखिका : अदिती ओझा7 तासांपूर्वीलिंक कॉपी करालोक अनेकदा ग्रूमिंगसाठी सलूनमध्ये जातात. येथे हेअर कटपासून ते हेअर वॉश आणि स्पापर्यंत अनेक सेवा उपलब्ध असतात....

सपना चौधरीने मासूम शर्मासोबत गाण्यास नकार दिला:दिल्लीतील शोमध्ये म्हटले- आजकाल माझं पुरुषांशी पटत नाहीये;...

0
हरियाणवी डान्सर-सिंगर सपना चौधरी सध्या पती वीर साहूसोबत सुरू असलेल्या कौटुंबिक वादामुळे चर्चेत आहे. दिल्लीत आयोजित कार्यक्रमातही सपना चौधरीच्या बोलण्यात हीच खंत दिसून...

स्क्रीन-फ्री बालपण, फायदे-तोट्यांचा अभ्यास बाकी:मोबाईलपासून दूर राहण्यासाठी स्मार्ट खेळणी; पालकांची चिंता कमी झाली पण...

0
आजचे पालक एका विचित्र कोंडीत सापडले आहेत. एकीकडे मुलांचा स्क्रीन-टाइम वाढण्याची भीती, दुसरीकडे काम आणि व्यस्त जीवन. याच रिकाम्या जागेत नवीन युगातील एआय-आधारित,...
error: Content is protected !!