Homeमहाराष्ट्रवैष्णवी डेथ केस शाहशंक हगाने तिला पाईप पोलिसांनी मारहाण केली होती, आणखी...

वैष्णवी डेथ केस शाहशंक हगाने तिला पाईप पोलिसांनी मारहाण केली होती, आणखी एक आयपीसी वाढवा


वैष्णवी मृत्यू प्रकरण: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी पोलिसांनी अखेर सासरा राजेंद्र हगवणेला (Rajendra Hagawane) अटक केली आहे. राजेंद्र हगवणेसह फरार असणारा दीर सुशील हगवणे यालाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. दोघांना शिवाजीनगर कोर्टात हजर करण्यात आलं असता, 28 मेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. तसंच रिमांड कॉपीमध्ये वैष्णवीची हत्या झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दुसरीकडे पोलीस तपासात काही धक्कादायक गोष्टी उघड होत आहेत.  वैष्णवीला शशांकने केली पाईपने मारहाण केल्याचं समोर आलं आहे.

वैष्णवी मृत्यू प्रकरणात 12 जणांच्या साक्ष आतापर्यंत नोंदवल्या आहेत. त्यातच वैष्णवीला शशांकने पाईपने मारहाण केल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी हा पाईप जप्त केला आहे. यानंतर पोलिसांकडून आणखी एका कलम वाढवण्यात आलं आहे. पोलिसांनी शशांकवर IPC 118 (2) कलम लावलं आहे.

थार ट्रेन जप्त केली

वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी राजेंद्र हगवणे आणि त्याचा मुलगा सुशील हगवणे यांनी वापरलेली थार गाडी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जप्त केली आहे. वैष्णवीच्या मृत्यूनंतर दोघेही फरार झाले होते. यादरम्यान MH 12 WH 0404 या थार गाडीमधून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास केली होती. आता याच प्रवासादरम्यान वापरलेली इंडेव्हर गाडी आणि बलेनो ही गाडी पोलीस केव्हा जप्त करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट अखेर आला समोर; धक्कादायक माहिती उघड

वैष्णवीच्या मृत्यूनंतर दुसऱ्या दिवशी मटण पार्टी

16 मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला. मात्र राजेंद्र हगवणे दुसऱ्या दिवशी वडगाव मावळमध्ये हॉटेल तांबडा पांढरा याठिकाणी मटणावर ताव मारत होता. 17 मे रोजी हगवणे मित्रांबरोबर वडगाव मावळमध्ये मटणावर ताव मारताना दिसला. हॉटेल तांबडा पांढराचा मालक मोहन भेगडे आणि राजेंद्र हगवणे हे दोघे तालमीतील मित्र आहेत. त्यामुळे हगवणे हॉटेलमध्ये जेवायला आला होता.

परंतु 17 मे रोजी ज्या ठिकाणी हगवणे जेवायला बसला होता त्या रूमला आता बंद ठेवण्यात आलं आहे. ही रूम का बंद करण्यात आली आहे याचं उत्तर या हॉटेल मधील एकाही स्टाफकडे नाही. याशिवाय हगवणे याठिकाणी आला त्याविषयी माहिती देण्यासाठी देखील बंदी घालण्यात आल्याचं एका कर्मचाऱ्याने सांगितलं.

हॉटेल मालक मोहन भेगडे यांच्याशी झी 24 तासच्या प्रतिनिधीकडून फोनवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन उचलला नाही. त्यामुळे आता या हॉटेल मालकाने देखील त्यांना या प्रकरणी मदत केली का असा सवाल उपस्थित होत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंटरकास्ट मॅरेज, शिमल्यात हनिमून, नंतर ऑस्ट्रेलियाला गेली पत्नी:आता परत येण्यास नकार, ₹34 लाखांच्या कर्जात...

0
आंतरजातीय विवाहानंतर पत्नीसोबत परदेशात नवीन आयुष्य सुरू करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हरियाणातील कुरुक्षेत्र येथील संजीव कुमारचे आयुष्य 4 वर्षांत पूर्णपणे बदलले. लग्नाच्या अवघ्या एका...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना मालमत्तेतून फायदा होईल, मिथुन राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
5 जुलै, रविवारी सिंह राशीच्या लोकांना वडिलोपार्जित मालमत्तेतून अचानक आर्थिक फायदा होऊ शकतो. वृषभ राशीच्या लोकांचा अडकलेला बोनस किंवा इंक्रीमेंट मंजूर होण्याची शक्यता...

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

लाखनी नगरपंचायतीत राजकीय भूकंप?:नगराध्यक्ष अन् उपाध्यक्षांवर अविश्वास प्रस्ताव दाखल, 17 पैकी 13 नगरसेवकांचे बंड,...

0
भंडारा - स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर 13 नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा...
spot_img

FIFA विश्वचषक 2026: राउंड ऑफ 16 मध्ये ब्राझीलचा सामना नॉर्वेशी होत आहे

0
मराठी बातम्याखेळFIFA विश्वचषक 2026: ब्राझीलचा सामना नॉर्वेशी 16व्या फेरीत | Haaland घटकक्रीडा डेस्क3 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक 2026 च्या 'राउंड ऑफ 16' मध्ये...

वैभव सूर्यवंशीने सचिन-शेफालीचा विक्रम मोडला:15 वर्षे, 99 दिवसांत भारतासाठी पदार्पण केले; सामन्यापूर्वी दिले होते...

0
वैभव सूर्यवंशी भारतासाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा भारतीय क्रिकेटपटू बनला आहे. तो १५ वर्षे ९९ दिवसांच्या वयात इंग्लंडविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळत...

हेवी वर्कआउट स्ट्रेस हार्मोन वाढवतो? याचे विज्ञान जाणून घ्या:मानसिक आरोग्य व्यायामादरम्यान कॉर्टिसोलची पातळी वाढणे...

0
अनेकदा असे म्हटले जाते की हेवी वर्कआउट किंवा लांबच्या व्यायामामुळे शरीरातील कॉर्टिसोल म्हणजेच स्ट्रेस हार्मोन धोकादायक पातळीपर्यंत वाढतो. याच कारणामुळे अनेक लोक याला...

इंद्रेश मलिक हीरामंडी स्टार; पिरॅमिड स्कीम घोटाळ्यातील बळीची कहाणी

0
36 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करा‘हीरामंडी’ मधील उस्ताद जी आणि ‘द पिरामिड स्कीम’ मधील अभिनयामुळे चर्चेत आलेले इंद्रेश मलिक यांनी दिव्य मराठीशी बोलताना त्यांच्या करिअर,...
error: Content is protected !!