Homeमहाराष्ट्रराजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण


छत्रपती शिवाजी महाराज पुतळा: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पुतळ्याचं पूजन करण्यात आलं.. त्यानंतर शिवआरती झाली आणि नंतर महाराजांच्या दिमाखदार पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, बंदर विकास मंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसंच दिपक केसरकरांसह इतर मान्यवर उपस्थित होते..

मालवण राजकोट येथे झालेल्या अनावरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे उपस्थित होते.

काय म्हणाले मुख्यमंत्री?

विक्रमी वेळेत हा पुतळा तयार झालाय. यासाठी मी सार्वजनिक विभागाचे मी अभिनंदन करतोयस असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. सुतार यांनी अतिशय उत्तम पुतळा तयार केलाय. त्यांच्यासोबत आयआयटी मुंबई डिझायनर, जेजे स्कूल ऑफ आर्ट्सचे प्रमुख होते. तौक्ते, फयान सारख्या वादळाच्या तीव्रतेचा अभ्यास करुन त्यापेक्षाही मोठे वादळ आले तरी पुतळ्याला काही होणार नाही, असे डिझाइन तयार करणयात आलाय. देशातील महाराजांचा सर्वात मोठा पुतळा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विक्रमी वेळेत आम्ही पुन्हा प्रस्थापित केलाय.  आजुबाजूचा परिसरदेखील तयार केला जाणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. जेवढी जागा प्राप्त होईल, तसे डिझाइन तयार केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंडिगो फ्लाइटमध्ये मूल बेशुद्ध; सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग

0
सुरत6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E-7018 विमानामध्ये सोमवारी संध्याकाळी 3 वर्षांचा एक मुलगा बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती बिघडल्याने वैमानिकाने वैद्यकीय आणीबाणी...

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

0
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच...

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!