Homeदेश-विदेशपाकिस्तान किंवा भारताचे विभाजन डॉ. बाबसाहेब आंबेडकर असे का म्हणाले की पाकिस्तान...

पाकिस्तान किंवा भारताचे विभाजन डॉ. बाबसाहेब आंबेडकर असे का म्हणाले की पाकिस्तान तयार करू नका


विभाजन वर आंबेडकर: भराताच्या संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर 78 वर्षांपूर्वी पाकिस्तानची निर्मिती करू नका असं म्हंटल होते.  जेव्हा देश स्वातंत्र्याकडे वाटचाल करत होता, तेव्हा फाळणीची मागणी जोर धरत होती तेव्हा पाकिस्तानची निर्मिती करू नका.. आंबेडकर यांनी हे ठाम मत मांडले होते. भविष्यात याचे काय परिणाम होऊ शकतात हे उदाहरणासहित पटवून देताना पाकिस्तानची खरचं गरजच आहे का असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता.

“पाकिस्तान ऑर द पार्टिशन ऑफ इंडिया” या पुस्तकात आंबेडकर यांनी पाकिस्तानची निर्मिती का नाही केली पाहिजे याविषयी लिहीले आहे.  हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये काही धार्मिक आणि सांस्कृतिक फरक आहेत. असले तरी, त्यांच्यात अनेक समानता देखील आहेत. यावर भर दिला गेला तर दोन राष्ट्रांची चर्चा संपेल. भारतातील सांप्रदायिकतेच्या समस्येचे निराकरण विभाजनात नाही तर समजूतदारपणा आणि सहअस्तित्वात आहे असे आंबेडकरांनी म्हंटले होते.

भारत पाकिस्तानची फाळणी का करु नये हे पटवून देण्यासाठी बाबासाहेबांनी कॅनडा, दक्षिण आफ्रिका आणि स्वित्झर्लंड सारख्या देशांची उदाहरणे दिली. या देशांमध्ये वेगवेगळ्या भाषा, धर्म आणि संस्कृतीचे लोक एकाच देशात एकत्र राहतात.  जेव्हा कॅनडामध्ये ब्रिटिश आणि फ्रेंच, दक्षिण आफ्रिकेत ब्रिटिश आणि डच आणि स्वित्झर्लंडमध्ये जर्मन, फ्रेंच आणि इटालियन समुदाय एकत्र राहू शकतात, तर भारतात असे का होऊ शकत नाही? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता.

फाळणीचा जातीय राजकारणावर परिणाम होऊ शकतो. भारतातील मुस्लिम स्वतःला एक वेगळे राष्ट्र मानत असले तरी ते एकाच संविधानाखाली एकाच देशात राहू शकतात. जर मुस्लिम हिंदूंसोबत राहतात तर त्यांना त्यांची ओळख गमावण्याची भीती का वाटते? द्विराष्ट्र सिद्धांत स्वीकारला तरी फाळणीची गरज नाही असे आंबेडकरांनी म्हंटले होते. फाळणी हा उपाय नाही. यामुळे भविष्यात अनेक अधिकच गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात अशी भिती त्यांनी व्यक्त केली होती.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!