Homeसांस्कृतिकAkshaya Tritiya Date : यंदा अक्षय्य तृतीया 29 कि 30 एप्रिल? जाणून...

Akshaya Tritiya Date : यंदा अक्षय्य तृतीया 29 कि 30 एप्रिल? जाणून घ्या शुभ मुहूर्त अन् महत्त्व; अक्षय्य तृतीया हे नाव कसे पडले?


अक्षया त्रितिया तारीख: वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय्य तृतीया असं म्हणतात. चार मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त समजला जातो. हा श्राद्ध दिवस मानला जात असून हा दिवस पितरांचा सण म्हणून साजरा करण्यात येतो. वास्तुशांती करता देखील हा मुहूर्त चांगला आहे. जी अक्षय्य तृतीया ही जेव्हा बुधवारी आणि रोहिमी नक्षत्रवर येते ती सर्वात महत्त्वाची आणि महापुण्यकारक मानली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यास मुहूर्त पाहण्याची गरज नाही. या दिवशी केलेले दान, हवन, तर्पण, पूजा, जप इत्यादी पुण्यकर्म अक्षय्य टिकते. म्हणून तसंच हा दिवस परशुराम जयंती म्हणूनही ओळखला जातो. (Akshaya Tritiya 2025 Date Is April 29 or 30 Know the auspicious time and importance shubh muhurat and significance)

अक्षय्य तृतीया हे नाव कसं पडले?

श्रीकृष्ण हा पांडवांचा सखा तसाच पाठीराखा आणि त्यांचा मार्गदर्शकही होता. पांडव कोणत्याही अडचणीत, संकटात सापडोत, श्रीकृष्ण सखा त्यांच्या रक्षणासाठी लगेच हजर व्हायचा. त्यांना संकटातून सुटण्यासाठी सल्ला द्यायचा. युक्तीच्या चार गोष्टी सांगायचा, कृष्णाचे त्यांच्यावर सदैव प्रेमच होते. पांडवांच्याही मनात – ध्यानात कृष्ण असायचे. ते सुखात असोत किंवा दु:खात, त्यांना कृष्णाची आठवण व्हायची. लढाई अगर दानधर्माची बाब असो भगवान श्रीकृष्ण त्यांना योद्य ते उपदेश करायचे.

एकदा पांडव गंगेवर स्नानाला गेले. श्रीकृष्णही होतंच. पांडव रथ दूर सोडून गंगेच्या काठी आले. एका सुंदर मंदिरात जाऊन ते बसले, चर्चा करता करता विषय निघाला. धर्मराज फार धार्मिक त्याला नेहमी दानधर्म करावासा वाटायचा, यावेळी त्याच्या मनात आले माणसाने केलेले पुण्य कायम कसे टिकेल? त्याने लगेच श्रीकृष्णाला विचारलं. श्रीकृष्णाने सांगितले वैशाख शुद्ध तृतीयेला दान करावे, या दिवशी होमहवन करावे, यज्ञात आहुती द्याव्यात, देवाच्या नावाने दानधर्म करावा. आपल्या परलोकात गेलेल्या पितरांकरीता, वाडवडिलांकरिता त्यांच्या नावाने पुण्यकर्म तर्पण, दानधर्म करावे. अशाप्रकारे या दिवशी केलेले कर्म कायम टिकते. सदैव अक्षय्य राहते. धर्माला ते ऐकून फार आनंद झाला. त्याला हवी असलेली चांगली गोष्ट समजली. वैशाखाच्या पहिल्या पंधरवाड्यात येणारी तिसरी तिथी ही शुद्ध तृतीया, म्हणून या तिथीला नाव पडलं अक्षय्य तृतीया.

यंदा अक्षय ट्रायटिया 29 किमी 30 एप्रिल?

पंचांग, ​​वैशाख, शुक्ल पक्ष तृतीया तिथी 29 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 05:31 वाजता सुरू होईल आणि 30 एप्रिल 2025 रोजी दुपारी 02:12 पर्यंत चालेल. उदया तिथीनुसार, 30 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी होईल.

अक्षय्य तृतीया पूजा मुहूर्त: सकाळी 05:41 ते दुपारी 12:18

कालावधी – 06 तास 37 मिनिटे

सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीया सोने खरेदीची वेळ – 29 एप्रिल  05:31 PM ते 30 एप्रिल 05:41 AM

कालावधी – 12 तास 11 मिनिटे

अक्षय्य तृतीयेचा शुभ चौघड्याचा मुहूर्त

संध्याकाळचा मुहूर्त (लाभ)- रात्री 08:16 ते रात्री 09:37

रात्रीचा मुहूर्त (शुभ, अमृत, चार) – 10:57 PM ते 03:00 AM, 30 एप्रिल

सोने खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त 30 एप्रिल 2025

अक्षय्य तृतीया सोने खरेदीची वेळ: सकाळी 05:41 ते दुपारी 02:12

कालावधी – 08 तास 30 मिनिटे

अक्षय्य तृतीयेचा शुभ चौघड्याचा मुहूर्त

सकाळचा मुहूर्त (शुभ) – सकाळी 10:39 ते दुपारी 12:18

सकाळचा मुहूर्त (लाभ, अमृत) – 05:41 AM ते 09:00 AM

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....

सातारा जिल्ह्यातही ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची धडक:धुळदेव ग्रामसभेत तरुणांचा एल्गार, हातात पोस्टर घेऊन आक्रमकपणे उपस्थित...

0
देशभरात चर्चेत आलेल्या ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) या व्यंगात्मक मोहिमेचे पडसाद आता सातारा जिल्ह्यातीस माण तालुक्यातही उमटू लागले आहेत. माण तालुक्यातील धुळदेव येथील...

गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार:2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034...

0
वन नेशन, वन इलेक्शन प्रकरणी स्थापन केलेल्या संयुक्त संसदीय समितीने (JPC) विविध राज्यांमध्ये जाऊन राजकीय पक्ष आणि अधिकाऱ्यांशी सल्लामसलत सुरू केली आहे. तीन...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:शास्त्रे सत्याचा मार्ग दाखवतात आणि आम्हाला शुभ संकल्पांसह जीवन जगण्याची...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; पवित्र शास्त्र सत्याचा मार्ग दाखवते आणि उदात्त संकल्प आणि सकारात्मक मूल्यांसह जीवन...
spot_img

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...

2031 पर्यंत चंद्र मोहिमेसाठी 8 तास टॉयलेट बॅकअप

0
न्यू यॉर्क6 दिवसांपूर्वीलिंक कॉपी करानासाच्या 2028 पर्यंत मानवांना पुन्हा चंद्रावर पाठवण्याच्या मोहिमेला धक्का बसू शकतो. अमेरिकन ऑडिट रिपोर्टनुसार, 'एक्झिओम स्पेस'चे नवीन स्पेस सूट...
error: Content is protected !!