Homeदेश-विदेश1 बिंदू 2 दशलक्ष तुकड्यांवरील धक्कादायक पृथ्वीची कक्षा कबरेयार्ड ईएसएमध्ये बदलली जाते.

1 बिंदू 2 दशलक्ष तुकड्यांवरील धक्कादायक पृथ्वीची कक्षा कबरेयार्ड ईएसएमध्ये बदलली जाते.

अंतराळ बातम्या: पृथ्वी…. जीवसृष्टीचं अस्तित्वं असणारा एकमेव ग्रह. पण, याच जीवसृष्टीनं केलेल्या काही कृत्यांमुळं त्यांना आसरा देणारा हा ग्रह आता धोक्यात असल्याचं पाहायला मिळत आहे. तुम्ही कधी मोकळ्या आकाशाकडे पाहिलं आहे का? पाहिलं असेल, तर या विस्तीर्ण आकाशाच्या पलिकडे काय आहे असा प्रश्न कधी पडला आहे?

असा प्रश्न पडत असेल, तर याचं उत्तर आहे, या विस्तीर्ण आकाशापलिकडे आहे ढिगानं तरंगणारा कचरा…. विश्वास बसत नाहीय? European Space Agency (ESA) नं या समस्येवर तातडीनं तोडगा काढण्याची गरज असल्याचं म्हणत पृथ्वीच्या कक्षेमध्ये तरंगणाऱ्या प्रचंड कचऱ्यासंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. आता हा कचरा कोणता? तर, पृथ्वीच्या कक्षेत अनेक धातूच्या गोष्टी, अवकाशात राहिलेल्या यंत्रणा, उपग्रह, रॉकेटचे अवशेष आणि कैक दशकांपासून अनेक मोहिमांमधील कचरा तिथंच राहिला आहे.

एकट्या 2024 मध्ये जवळपास 1200 तत्सम उपकरणं आणि व्यर्थ गोष्टी, रिटायर्ड उपग्रह पृथ्वीच्याच वातावरणीय क्षेत्रात परतले असून, ते तिथंच तरंगत असल्याचं अंतराळ संशोधन संस्थेनं स्पष्ट केलं. व्यावसायित उपग्रहांची गर्दी आणि एकंदर सौरमालेची रचना पाहता या साऱ्याचा पृथ्वीच्या Low-Earth Orbit (LEO) अधिकाधिक परिणाम करताना दिसत आहे.

सध्याच्या घडीला पृथ्वीच्या कक्षेभोवती साधारण सेंटीमीटर रुंदीच्या भागात 1.2 million वस्तू तरंगत असून, अंतराळातील या कचऱ्यामुळं सक्रिय असणाऱ्या उपग्रहांनासुद्धा धोका निर्माण करत आहेत. इतकंच नव्हे, तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशन उध्वस्त करण्याची क्षमता या वस्तूंमध्ये असल्याची भीतीसुद्धा अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

आजच्या क्षणाला सर्व अवकाश मोहिमा थांबवल्या तरीही ही भीती इथंच थांबणार नाही असंच इएसएच्या संशोधकांनी स्पष्ट केलं आहे. कारण, सध्याच्या घडीला तिथं तरंगणाऱ्या वस्तू अधिक वेगानं फिरत असून, त्या पृथ्वीवर कोसळण्याच्याही स्थितीत आहेत. अवकाशातील हा कचरा फक्त पृथ्वीपुरता सीमित राहत नसून, ही समस्या चंद्रापर्यंतसुद्धा अडचणी वाढवू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.

2010 मध्ये जिथं अवकाशातील हा कचरा पृथ्वीवर कोसळण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं तिथंच हल्ली मात्र हे प्रमाण मोठ्या संख्येनं वाढल्याचं लक्षात येत आहे. यावर तोडगा म्हणजे हा कचरा हटवणं, अर्थात सक्रिय असणाऱ्या बॅटरी, फ्यूल टँक किंवा तत्सम गोष्टी पृथ्वीच्या कक्षेपासून हटवणं. अन्यथा  Kessler Syndrome मुळं भविष्यातील उपग्रह प्रक्षेपणात अडथळे निर्माण करून जागतिक स्तरावर यामुळं अनेक अडचणी निर्माण होतील.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

22 मे राशिभविष्य:वृषभ राशीचे लोक मालमत्तेत गुंतवणुकीची योजना बनवू शकतात, मीन राशीच्या लोकांचे उत्पन्न...

0
शुक्रवार, 22 मे रोजी मेष राशीच्या लोकांना मीडिया किंवा फोनद्वारे व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे मनासारखे परिणाम मिळतील...

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

इंधन टंचाईचा पर्यटनाला फटका; वेरूळला पर्यटक संख्या 500 वर:गतवर्षी एप्रिलमध्ये 1 लाख, यंदा 70...

0
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा फटका जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक वेरूळ लेणीच्या पर्यटनाला बसला आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात...

NTA म्हणाले- NEET पेपर आमच्या प्रणालीतून लीक झाला नाही:संसदीय समितीने विचारले- पुन्हा परीक्षा का,...

0
NEET-UG पेपरफुटी प्रकरणासंदर्भात गुरुवारी संसदेच्या स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत NEET परीक्षा घेणारी संस्था नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे अधिकारीही उपस्थित होते....
spot_img

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...
error: Content is protected !!