Homeमहाराष्ट्रSaving drop of water is a necessity of the hour, Districevery t...

Saving drop of water is a necessity of the hour, Districevery t Collector concludes Water Management Action Fortnight | जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याचा समारोप: पाण्याच्या प्रत्येक थेंबाची बचत करणे काळाजी गरज- जिल्हाधिकारी – Hingoli News

भुगर्भातील पाण्याची पातळी दिवसें दिवस कमी होत चालली असून भविष्यात पाण्याचे भिषण संकट ओढण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यासाठी प्रत्येकाने विविध उपक्रम राबवून पाण्याचा प्रत्येक थेंबाची बचत करणे काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

?

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जलव्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यातील पूर्णा, कयाधू व पैनगंगा या तीनही मुख्य नद्यांतील पाण्याचे जलपूजन करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता तथा पालक अभियंता सुधाकर कचकलवार, कार्यकारी अभियंता आण्णाराव कांबळे, कार्यकारी अभियंता संतोष बिराजदार, कार्यकारी अभियंता शेख, कृषी उपसंचालक प्रसाद हजारे, ‘उगम’चे जयाजी पाईकराव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता पुढे म्हणाले, पाण्याच्या स्त्रोत वाढविण्यासाठी घरामध्ये शोषखड्डा, पावसाचे पाणी जमिनीत मुरविण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टींग यासारखे उपक्रम राबवावेत. तसेच जिल्ह्यातील सर्व नद्यांचे पुनरुर्जीवन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थाची बैठक घेऊन त्यांच्या माध्यमातून पुनरुर्जीवन करण्याचे काम केले जाईल. पाण्याचे स्त्रोत वाढविण्यासाठी सर्व महत्वाच्या मुद्यांवर केवळ पंधरवाड्यातच जनजागृती मोहिम न राबविता सर्वांनी पाण्याचे महत्व ओळखून सतत पाण्याविषयी सर्वसामान्यांमध्ये जागृती निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यासाठी प्रत्येक पाण्याचा थेंब जमिनीमध्ये जिरवण्यासाठी ठोस कार्यक्रम घेण्याची गरज आहे. यासाठी जलतारा, शोषखड्डे, वृक्ष लागवड, पाणी अडवा पाणी जिरवा यासारखे विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचे उगमचे जयाजी पाईकराव यांनी सांगितले. सूत्रसंचालन कोकरे यांनी केले, तर आभार उप अभियंता कृषक कांबळे यांनी मानले.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...

संजय लीला भन्साळींविरुद्ध FIRची मागणी:लव्ह अँड वॉरच्या सेटवर विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू, असोसिएशनने...

0
संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर झालेल्या अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई फिल्मसिटीजवळच्या रॉयल पंप स्टुडिओमध्ये सुरू...

मेटा, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये AIचा वापर मर्यादित:वेगाने येणारे नवीन मॉडेल महाग झाल्याने खर्च वाढला;...

0
या वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये एआय टूल्सवर खर्च होणाऱ्या 'टोकन'च्या संख्येवरून...

पाकिस्तानात बलुच कार्यकर्ता महरंग बलुचला जन्मठेप:हत्या आणि दहशतवादाच्या प्रकरणात दोषी ठरवले

0
पाकिस्तानमधील एका न्यायालयाने बलोच मानवाधिकार कार्यकर्त्या मेहरंग बलोच आणि त्यांच्या दोन सहकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. क्वेटा येथील दहशतवादविरोधी न्यायालयाने तिघांना हत्या आणि...
spot_img

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...

संजय लीला भन्साळींविरुद्ध FIRची मागणी:लव्ह अँड वॉरच्या सेटवर विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू, असोसिएशनने...

0
संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर झालेल्या अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई फिल्मसिटीजवळच्या रॉयल पंप स्टुडिओमध्ये सुरू...

मेटा, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये AIचा वापर मर्यादित:वेगाने येणारे नवीन मॉडेल महाग झाल्याने खर्च वाढला;...

0
या वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये एआय टूल्सवर खर्च होणाऱ्या 'टोकन'च्या संख्येवरून...

राजेश एक्सपोर्ट ईडी छापा | FEMA उल्लंघन सेबी प्रतिबंध

0
मुंबई/बंगळूरु1 तासापूर्वीलिंक कॉपी कराईडी (प्रवर्तन निदेशालय) ने दागिने बनवणाऱ्या राजेश एक्सपोर्ट्स कंपनीशी आणि तिच्या प्रवर्तकांशी संबंधित मुंबई आणि बंगळुरू येथील 9 ठिकाणांवर छापे...
error: Content is protected !!