Homeमहाराष्ट्र'संत दर्शन' गुणवत्तेच्या नजरेत पोस्टरटर्मनी जन्म. नाना दशमने गॅजजे बाबा, गजानन महाराज...

‘संत दर्शन’ गुणवत्तेच्या नजरेत पोस्टरटर्मनी जन्म. नाना दशमने गॅजजे बाबा, गजानन महाराज किंवा स्वामी समथ अद्यतनित केले; सौरभ होसिंग सोसायटीच्या वतीने कार्यक्रम | सोहलियन फेडले यूपनस यांनी लिहिलेले ‘संत दर्शन’: प्रा. नाना देशमुख यन्नी साकरले गजगबाबा, गजगेबाबा, गॅडजॅनन महाराज एक स्वामी समथ – अकोला न्यूज


येथील विमवि रोडवरील सौरभ गृहनिर्माण संस्थेतर्फे आयोजित राम जन्मोत्सव कार्यक्रमात ‘संत दर्शन सोहळा’ हा आगळावेगळा कार्यक्रम पार पडला. दोन तास चाललेल्या या सोहळ्यादरम्यान प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते.

?

या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना संत गजानन महाराज, स्वामी समर्थ, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांचे दर्शन घडले. या सर्व संतांना जणू आपण प्रत्यक्षच बघत आहोत, एवढे प्रभावशाली सादरीकरण या कार्यक्रमातून करण्यात आले. प्रभू राम, सिता, लव-कुश हेही या सोहळ्याचे आकर्षण ठरले. कलावंत प्रा. एम. टी. नाना देशमुख हे गजानन महाराजांच्या रूपात पुढे आले. त्यानंतर ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, सांगणारे स्वामी समर्थही त्यांनीच साकारले.

त्यानंतर प्रेक्षागृहात दणदणीत व खणखणीत खंजिरी गर्जू लागली आणि वसंतराव साठे हे गृहस्थ राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या रुपात अवतरले. ‘मनी नाही भाव म्हणे देवा मले पाव’ हे भजन गात त्यांनी प्रवेश केला. प्रशांत उर्फ पिंटू ठाकरे यांनी त्यांना खंजिरीवर साथ दिली. त्यानंतर नमुना सार्वजनिक मंडळाचे माणिकभाऊ आणि अमरावतीच्या नाट्य वर्तुळातील नाना या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रा. एम. टी. देशमुख यांनी संत गाडगेबाबा हे चौथे संतदर्शन सादर केले. तर दुसरीकडे आपल्या दमदार आवाजाने आणि प्रसंगानुरूप निवेदनाद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रसिद्ध नाट्यकर्मी व निवेदक गजानन उर्फ तात्या संगेकर यांनी केले. प्रारंभी नूपूर कला अकादमीचे प्रकाश मेश्राम यांनी लोकनृत्य, कव्वाली, दिंडी व शास्त्रीय नृत्य या प्रकारातून वातावरण निर्मिती केली. अभिरुची कला व क्रीडा मंदिर आणि नूपूर कला अकादमीच्या कलावंतांसह डॉ. भोजराज चौधरी, सुरेश बारसे, विशाल तराळ, ॲड. चंदू कराळे, परांजपे, विराग जाखड, डॉ. शाम देशमुख, आकाश पांडे तसेच श्रीराम जन्मोत्सव समितीचे राजाभाऊ बहाळे, डॉ. पाटणकर, प्रकाश बहाळे, प्रदीप शेटिये, राजाभाऊ देशमुख, डॉ. सावन देशमुख, प्रदीप कुळकर्णी, बाबुराव चौखंडे, शिवा काळे यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

भारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरोग्य घोषणा अनिवार्य केली; हवाई सुविधा 2.0 लाँच केले

0
मराठी बातम्याव्यवसायभारताने सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी आरोग्य घोषणा अनिवार्य केली; हवाई सुविधा 2.0 लाँच केलेनवी दिल्ली11 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारत सरकारने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी एअर सुविधा...

खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील...

0
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका खोल खदाणीत सेल्फी...

राम मंदिर देणगी चोरीवर चंपात राय यांचे पहिले पत्र:म्हटले- SIT च्या अहवालानंतर सर्व काही...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या...

7 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळतील, मीन राशीच्या लोकांना प्रॉपर्टी व्यवहार फायदेशीर...

0
मंगळवार, 7 जुलै रोजी कुंभ राशीच्या लोकांना थांबलेली पेमेंट मिळू शकते आणि नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी दुपारनंतर...
spot_img

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...
error: Content is protected !!