Homeदेश-विदेशOrder to stop proceedings from the Ministry of Finance | सुरत-चेन्नई कॉरिडॉर...

Order to stop proceedings from the Ministry of Finance | सुरत-चेन्नई कॉरिडॉर भूसंपादनाला स्थगिती: अर्थ मंत्रालयाकडून कार्यवाही थांबवण्याचे आदेश


सचिन गाडेकर | सोलापूर29 मिनिटांपूर्वी

  • कॉपी दुवा

सुरत-चेन्नई ग्रीन कॉरिडॉर महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात आहे. त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या साडेतीन वर्षांपासून रेंगाळली आहे. ५,५७३ शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत ३५०० शेतकऱ्यांनाच मोबदला मिळाला आहे. उर्वरित २०७३ शेतकऱ्यांना तब्बल ४९१.४१ कोटींचा मोबदला मिळालेला नाही. त्यातच आता पुढील आदेश येईपर्यंत कसलीच कार्यवाही करू नये, असे आदेश केंद्राच्या अर्थ विभागाने काढले आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने पाठवलेल्या निवाड्यांवर नॅशनल हायवे प्राधिकरणाने कसलाच निर्णय घेतलेला नाही. परिणामी, भूसंपादनाची प्रक्रिया आता बंदच आहे.

एक्स्प्रेस वे बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या ४ तालुक्यांतून जात आहे. याच्या ग्रीन कॉरिडॉरमधील ७२८.२४ हेक्टरचे भूसंपादन होणार आहे. यापैकी ४९७ हेक्टरचे भूसंपादन झाले. शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर “इतर हक्कात भूसंपादनाची कार्यवाही सुरू, सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालय’असे शेरे पडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वत:ची जमीन विकता येईना अन् कर्ज मिळेना अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण होत असल्याचे सांगण्यात येत आहे. छोट्या शेतकऱ्यांचे हाल

ज्यांची जमीन ४ ते ५ एकर आहे त्यापैकी २ ते ५ गुंठे जमीन महामार्गात गेली आहे. अशांच्याही उताऱ्यावर शेरा आला आहे. पण त्यांना अद्याप मोबदला मिळाला नाही. अशा शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. संपादित क्षेत्र वगळून इतर क्षेत्रावरील शेरा कमी होण्याची आवश्यकता असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शिमल्यात मुसळधार पाऊस, दिवसा अंधार पसरला:रस्ते पाण्याने तुडुंब भरले, चंबा येथे ऑरेंज अलर्ट; 2...

0
हिमाचल प्रदेशच्या राजधानीत दुपारनंतर अचानक हवामान बदलले आणि जोरदार पाऊस झाला. मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते आणि मार्ग पाण्याने भरले. यावेळी शाळकरी मुलांना आणि...

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही...

0
राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला....

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!