Homeमहाराष्ट्रफ्रॉमफ्रॉमफ्रॉम फ्रॉमफ्रॉम पासून पासून ते पासून ते डोल्हिया ऑगस्ट अ‍ॅट्रोकिट्स, कॉरप्शन्स |...

फ्रॉमफ्रॉमफ्रॉम फ्रॉमफ्रॉम पासून पासून ते पासून ते डोल्हिया ऑगस्ट अ‍ॅट्रोकिट्स, कॉरप्शन्स | अ‍ॅट्रोक्युलर, भ्रष्टाचार 25 मार्च 20 मार्चपासून सुरू होते, 650 किमी वेगवान 650 किमी

कर्नाटकच्या युवतीने रविवारी टापरगाव येथे केला मुक्काम‎

?

महिलांवरील अत्याचार आणि वाढत्या‎भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठी‎कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील‎लिंगसुगूर तालुक्यातील बेंदोनी गावची ३०‎वर्षीय युवती मंजुला मेगीमुखा हिने थेट‎दिल्लीकडे आपली पायी वारी सुरू केली‎आहे. २५ मार्चपासून तिने ही पायी यात्रा‎सुरू केली असून आतापर्यंत ६५० किमी‎अंतर पार केले आहे. रविवार ( १३ एप्रिल)‎तिने टापरगाव येथे सायंकाळी मंदिरावर‎मुक्कामी थांबणार होती. परंतू हतनूर येथील‎अमोल बिरुटे हे तेथून जात असताना‎विचारपूस केली असता तिने अत्याचार व‎भ्रष्टाचाराविरोधात दिल्ली येथे पंतप्रधान‎मोदी यांना भेटून निवेदन देण्यासाठी पायी‎जात असल्याचे सांगितले. यावरून बिरुटे‎कुटुंबीयांनी तिला घरी आणून जेवण व‎रात्रभर राहण्याची सोय केली. रविवारी‎सकाळीच बिरुटे कुटुंबीयांनी मंजुला हिचे‎शाल-श्रीफळ देऊन पुढील वाटचालीस‎शुभेच्छा दिल्या व पुन्हा मंजुला मेगीमुखा ही‎युवती मार्गस्थ झाली.‎

महिलांवरील अत्याचार आणि‎भ्रष्टाचाराविरोधात या युवतीने २५‎मार्चपासून दिल्लीकडे पायी वारी सुरू‎केलेली असून दररोज ही युवती सुमारे ३०‎ते ५० किलोमीटर पायी अंतर पार करत‎आहे. आतापर्यंत तिने १९ दिवसांचा प्रवास‎केला असून पुढे चाळीसगाव, धुळे‎यामार्गे प्रवास राहणार आहे. दैनंदिन सुरू‎असलेल्या प्रवासात ही युवती विविध‎गावांमध्ये थांबून महिला व नागरिकांशी‎सुसंवाद साधत आहे. तिने सुरू केलेल्या‎आपल्या लढ्याचे महत्त्व सांगत असून‎या लढ्याला जनतेतून मोठा पाठिंबा‎तिला मिळत आहे.‎

आता समाजसेवेचा निर्णय‎

आपल्या नात्यातील पुरुषदेखील खूप भयंकर‎असतात. माझ्या पतीने माझ्या आईसोबत गैरवर्तन‎केले. त्यामुळे माझ्या आईने फाशी घेऊन‎आत्महत्या केली. मी पोलिसांत गेले असता माझी‎तक्रारदेखील दाखल केली गेली नाही. मग मी‎पतीपासून विभक्त होऊन समाजसेवा करण्याचा‎निर्णय घेतला आहे.

– मंजुला मॅगीमखा

महाराष्ट्रात आदराची वागणूक‎

दररोज ३० ते ५० किमीपर्यंत चालत आहे.‎आतापर्यंत वीस दिवसांत ६४० किमी प्रवास केला‎आहे. कर्नाटकात मला काही ठिकाणी‎मद्यपींकडून त्रास झाला. परंतु महाराष्ट्रात बऱ्याच‎ठिकाणी खूप आदराने वागणूक मिळाली. अनेक‎कुटुंबांनी मला राहायची व जेवणाची‎व्यवस्थादेखील करून दिल्याचे तिने सांगितले.‎ कर्नाटकमधील मंजुला मेगीमुखा या तरूणीला हतनूर येथील ग्रामस्थांनी पुढील पदयात्रेसाठी शुभेच्छा दिल्या.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!