Homeमहाराष्ट्रChief Minister Devendra Fadnavis inaugurated the drone show at Venna Lake |...

Chief Minister Devendra Fadnavis inaugurated the drone show at Venna Lake | वेण्णा लेकवरील ड्रोन शोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले उद्घाटन: म्हणाले- महाराष्ट्र पर्यटनामध्ये देशात प्रथम क्रमांकावर आणणार; पहा नेत्रदीपक दृश्य – Kolhapur News


महाबळेश्वर येथील महापर्यटन उत्सवांतर्गत वेण्णा लेक येथे आयोजित नेत्रदीपक ड्रोन शोचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्रात पर्यटनासाठी खूप मोठा वाव आहे. जगभरातील तसेच देशातील पर्यटक आकर्षित करून महाराष्ट्र राज्य पर्यटनाच

?

कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री तथा पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील, आमदार अतुल भोसले उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महापर्यटन उत्सव महाबळेश्वरचे अत्यंत देखणे व सुंदर पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे. या उत्सवाला महाराष्ट्रातील पर्यटकांनी मोठा प्रतिसाद दिला. पुढील काळातही अशा पद्धतीने विविध ठिकाणी उत्सवांचे आयोजन केले जाईल, असेही मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी सांगितले.

ड्रोनच्या माध्यमातून आकाशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, प्रतापगड, तुतारी वाजवणारा माणूस, ढोल वाजवणारा माणूस, मंदिर यासह विविध कलाकृती तयार करण्यात आल्या. उद्घाटनाच्या प्रारंभी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लेझर शोचाही आनंद घेतला. कार्यक्रमाला पर्यटकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

संभाव्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या खासदारांची तिरुपती वारी:11 किलोमीटरची पायपीट, कन्यका देवीचेही...

0
राज्यात 'ऑपरेशन टायगर' यशस्वी झाल्यानंतर शिंदे गटात सामील झालेल्या सहा खासदारांनी आपापल्या मतदारसंघात जाऊन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपली बाजू समजावून सांगण्याचा प्रयत्न केला....

हिमाचलमध्ये रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू:महिला शिक्षिकेने बनवलेला लाइव्ह व्हिडिओ समोर आला, दूध विकून...

0
हिमाचल प्रदेशातील शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे आज (शुक्रवारी) दुपारनंतर एक बोलेरो कॅम्पस खोल दरीत कोसळली. या अपघातात आई-मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी...

कथा: व्यापाऱ्याची दुःखी व्यक्तीला शिकवण:आपण शिकण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मेहनतीने ज्ञान मिळवतो, तेव्हा...

0
फार जुन्या काळातील एक कथा आहे. एक सोनार मरण पावला. त्याच्या कुटुंबात त्याची पत्नी आणि एक मुलगा होता. सोनाराच्या मृत्यूनंतर कुटुंबावर आर्थिक संकट...

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...
spot_img

अनऑफिशियल कसोटी, जुरेलच्या शतकामुळे भारत-ए मजबूत स्थितीत:पहिली इनिंग 452/6 धावांवर घोषित केली; श्रीलंका-ए 114/2,...

0
गॉल येथे भारत 'ए' आणि श्रीलंका 'ए' यांच्यातील पहिल्या अनधिकृत कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कर्णधार ध्रुव जुरेलने शतक झळकावले. शुक्रवारी झालेल्या पावसामुळे दिवसाचा खेळ...

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...
error: Content is protected !!