Homeमहाराष्ट्रChandrapur highest in the country at 45.6 degrees Celsius, Mahabaleshwar coldest in...

Chandrapur highest in the country at 45.6 degrees Celsius, Mahabaleshwar coldest in the state | हवामान: चंद्रपूर देशात सर्वाधिक 45.6 अंश सेल्सियसवर, महाबळे‌श्वर राज्यात सर्वात थंड – Nagpur News

विदर्भात सूर्य कोपला असून सोमवारी (२१ एप्रिल) देशात चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे कमाल ४५.६ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. चंद्रपूरनंतर ब्रह्मपुरी येथे ४५, अमरावती ४४.६ आणि अकोला येथे ४४.१ अंश सेल्सियस तापमानाची नोंदवण्यात आले. दरम्यान, मराठवाडा आ

?

गडचिरोली ४३, वर्धा ४३.४, यवतमाळ ४३.४, नागपूर ४३.६, वाशिम ४२.५, गोंदिया ४२.१ व बुलडाणा येथे ३९.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. येणाऱ्या दिवसात पारा सतत चढता राहणार असून िवदर्भात उष्णतेची लाट राहील, असा इशारा प्रादेशिक हवामान केंद्राने दिला आहे. उन्हाची तीव्रता पाहता नागपुरातील १३ चौकांतील सिग्नल दुपारी १ ते ४ या वेळेत रेड ब्लिंकवर ठेवले गेले. या वेळेत नागरिकांना या १३ चौकांत थांबावे लागणार नाही.

प्रमुख शहरांचे तापमान पुढीलप्रमाणे : छत्रपती संभाजीनगर ४०.९, नाशिक ३८.४, जळगाव ४२.० सोलापूर ४३.० , अहिल्यानगर, पुणे ४२.९.

विदर्भ, काेकणात पुन्हा ‘कमाल’ : विदर्भात पुढील तीन ते चार दिवस तापमान वाढ हाेईल. नंतर फारसा बदल हाेणार नाही.विदर्भात अकाेला, चंद्रपूर, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात २२ ते २५ एप्रिल दरम्यान उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून येथे यलाे ॲलर्ट देण्यात आला आहे. शिवाय मंगळवारी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, ठाणे, रायगड, पालघर, मुंबई तर २३ एप्रिल राेजी रत्नागिरी येथे तर २३ ते २५ एप्रिल दरम्यान परभणी, बीड, हिंगाेली, नांदेड तसेच २४ व २५ एप्रिल राेजी साेलापूर, जालना, लातूर, धाराशिव, हिंगाेली येथे उष्ण व दमट हवामान रहाणार आहे. या जिल्ह्यांनाही यलाे ॲलर्ट देण्यात आलेला आहे. मंगळवारी (२२ एप्रिल) राेजी साेलापूर, काेल्हापूर, नांदेड, लातूर, धाराशिव येथे मेघगर्जानासह हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे शहर व परिसरात पुढील काही दिवस आकाश निरभ्र राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

खदानीत सेल्फी काढताना पाय घसरला:एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात 3 मित्रांचा खोल पाण्यात बुडून अंत, अमळनेरमधील...

0
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथून एक अत्यंत सुन्न करणारी आणि भीषण दुर्घटना समोर आली आहे. चोपडा रस्त्यावरील उड्डाणपुलाच्या शेजारी असलेल्या एका खोल खदाणीत सेल्फी...

राम मंदिर देणगी चोरीवर चंपात राय यांचे पहिले पत्र:म्हटले- SIT च्या अहवालानंतर सर्व काही...

0
अयोध्या राम मंदिराच्या देणगी चोरी प्रकरणात आरोपांनी घेरलेले माजी सरचिटणीस चंपत राय यांनी मंगळवारी श्रीरामचरितमानसमधील चौपाई लिहून आपले मौन सोडले आहे. त्यांनी आपल्या...

7 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांना थांबलेले पैसे मिळतील, मीन राशीच्या लोकांना प्रॉपर्टी व्यवहार फायदेशीर...

0
मंगळवार, 7 जुलै रोजी कुंभ राशीच्या लोकांना थांबलेली पेमेंट मिळू शकते आणि नोकरीशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. मीन राशीच्या लोकांसाठी दुपारनंतर...

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....
spot_img

प्रभसिमरन सिंगला संधी; संजू सॅमसन नाबाद

0
क्रीडा डेस्क42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासंजू सॅमसनला भारतीय संघातून वगळण्यात आलेले नाही. निवड समिती आणि संघ व्यवस्थापनाने 2028 टी-20 विश्वचषकाची तयारी सुरू केली आहे....

पावसाळ्यात वाढतात कीटक आणि झुरळे:10 खबरदारी घेतल्यास कीटक येणार नाहीत, तज्ञांकडून जाणून घ्या पळवून...

0
उन्हाळ्यानंतर पावसाळा दिलासा घेऊन येतो, पण या ऋतूत आर्द्रता आणि ओलसरपणा वाढतो आणि जागोजागी पाणी साचते. कीटकांच्या वाढीसाठी या परिस्थिती अनुकूल आहेत. यामुळेच...

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...
error: Content is protected !!