Homeमहाराष्ट्रAccidents at Navale Bridge in Pune | पुण्यातील नवले ब्रिजवर आपघातांचे सत्र:...

Accidents at Navale Bridge in Pune | पुण्यातील नवले ब्रिजवर आपघातांचे सत्र: मद्यधुंद तरुणाने भरधाव चालवली मर्सिडिज, कीर्तन करून परतणाऱ्या तरुणाचा घेतला जीव – Pune News

पुण्यातील नवले ब्रिज हा अपघातांचा पूल म्हटला जात आहे. या ब्रिजवर अपघातांची मालिका सुरूच असल्याचे दिसत आहे. तीन वेगवेगळ्या प्रकरणात अपघातात तिघांचा बळी गेला आहे. त्यातील एका प्रकरणात तरुणाने दारूच्या नशेत गाडी चालवली व निरपराध तरुणाचा यात जीव गेला आहे

?

शनिवारी पहाटे 3.30 वाजता हा अपघात झाला. शुभम भोसले हा महाविद्यालयीन तरुण दारूच्या नशेत मर्सिडिज कार चालवत होता. यावेळी त्याच्या कारने धडक दिल्याने कुणाल हुशार या तरुणाचा जीव गेला आहे. हिंजवडी परिसरात शुभम भोसले व त्याचे मित्र निखिल रानडे, श्रेयस सोळंखी आणि वेदांत इंद्रसिंग राजपूत या चौघांनी दारूची पार्टी केली होती. त्यानंतर हे बंगळुरू महामार्गावरून कात्रज बोगद्याच्या दिशेने जात होते.

परत येत असताना वडगाव पुलावर त्यांनी किर्तनाचा कार्यक्रम उरकून घरी निघालेल्या कुणाल हुशार आणि प्रज्योत पुजारी यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामधे कुणाल हुशारचा मृत्यू झाला. तर प्रज्योत पुजारी हा जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहे. या प्रकरणी पुण्यातील सिंहगड रोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडगाव उड्डाणपुलावर ब्रेक फेल ट्रकचा थैमान:दोन दिवसांत दोन वेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू, पाच वाहनांचे नुकसान

वडगाव उड्डाणपुलावर शनिवारी भरधाव ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने अनेक वाहनाना धडक देत एकाला ट्रक खाली चिरडण्याचा प्रकार घडला आहे. तर, शुक्रवारी पादचाऱ्याचा ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. किरण पावनोजी गावडे-पाटील ( ३६, रा. गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर,पुणे ) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार किरण हे उड्डाणपुलावरुन गाडीवरून जात होते. त्यावेळी भरधाव ट्रकने त्यांना पाठीमागून धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. किरण खासगी कंपनीत कामाला होते. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे पुढील तपास करत आहेत. हेही वाचा

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...

युरोपियन युनियनच्या बैठकीत प्रथमच बालकाचा समावेश:स्वीडनच्या मंत्री आपल्या 3 महिन्यांच्या मुलासोबत पोहोचल्या

0
युरोपियन युनियन (EU) च्या हवामान मंत्र्यांच्या बैठकीत गुरुवारी स्वीडनच्या हवामान मंत्री रोमिना पूरमोख्तारी त्यांच्या 3 महिन्यांच्या मुलगा ॲडमसोबत पोहोचल्या. EU परिषदेच्या अधिकाऱ्यांनुसार, मंत्रीस्तरीय...
spot_img

व्यायामानंतरही वजन कमी होत नाही:कॅलरी ट्रॅक करणे पुरेसे नाही, हार्मोन टेस्ट करा, तज्ञांकडून वजन...

0
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांची सर्वात मोठी तक्रार हीच असते- "मी रोज चालतो, जिममध्ये जातो, डाएटही कंट्रोल करतो, तरीही वजन कमी होत...

लग्नासाठी गोव्यात पोहोचले साऊथ आणि बॉलिवूड स्टार्स:अनिल कपूर-जॅकी श्रॉफ, चिरंजीवी आणि नागार्जुन पारंपरिक लूकमध्ये...

0
अभिनेत्री आणि राजकारणी खुशबू सुंदर आणि चित्रपट निर्माता सुंदर सी यांची मोठी मुलगी अवंतिका सुंदर विवाहबंधनात अडकली आहे. तिने 25 जून रोजी गोव्यातील...

50MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 22 भाषा सपोर्ट

0
नवी दिल्ली4 तासांपूर्वीलिंक कॉपी करासॅमसंगने आपला गॅलेक्सी A-सिरीजचा नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी A27 5G जागतिक बाजारात लॉन्च केला आहे. हा नवीन हँडसेट जुन्या गॅलेक्सी...

सौदी अरेबियामध्ये भारतीयही स्वतःचे घर खरेदी करू शकतील:तेल अर्थव्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करण्याचा मोठा निर्णय;...

0
सौदी अरेबियाने आपला रिअल इस्टेट क्षेत्र परदेशी लोकांसाठी खुला केला आहे. ‘सौदी प्रॉपर्टीज’ नावाच्या नवीन डिजिटल पोर्टलद्वारे आता परदेशी नागरिक, कंपन्या आणि गुंतवणूकदार...
error: Content is protected !!