Homeदेश-विदेशविज्ञान बातम्या पृथ्वीवरील अंतिम दिवस पृथ्वीच्या विनाशाची भयानक टाइमलाइन नासा संशोधन

विज्ञान बातम्या पृथ्वीवरील अंतिम दिवस पृथ्वीच्या विनाशाची भयानक टाइमलाइन नासा संशोधन


पृथ्वी अंतिम दिवस: पृथ्वीचा विनाश हा अटक आहे. पृथ्वीचा शेवट कधी आणि कसो होणार याबाबत अनेक दावे करण्यात आली आहे. आता मात्र, पृथ्वीच्या विनाशाची भयानक टाईमलाईन समोर आली आहे. 999,999,996 वर्षानंतर जगणं मुश्लिक होणार आणि 1,000,002,021 वर्षानंतर अस्तित्व मिटणार अशी ही टाईमलाईन आहे.

पृथ्वीच्या विनाशाचा दिवस अजून खूप दूर आहे. मात्र, त्यााधी शास्त्रज्ञांनी  भयानक इशारा दिला आहे. शास्त्रज्ञांच्या एका पथकाने सुपरकॉम्प्युटर-चालित गणितीय मॉडेल्सचा वापर करून पृथ्वीवरील जीवनाच्या अंतिम अंतासाठी एक टाइमलाइन विकसित तयार केला आहे. नासाने हे संशोधन जपानमधील तोहो विद्यापीठातील संशोधकांच्या सहकार्याने ही टाईमलाईन बनवली आहे.

या टाईमलाईन नुसार 999,999,996 वर्षानंतर पृथ्वीवर सजीवांचे जगणं मुश्लिक होणार आणि 1,000,002,021 वर्षानंतर पृथ्वीचे अस्तित्व मिटणार. सूर्य हा पृथ्वीच्या विनाशाचे कारण ठरेल. वाढत्या औष्णिक ऊर्जेमुळे आपल्या स्वतःच्या ग्रहांसह सौर मंडळाच्या सर्व आतील ग्रहांना वेढले जाईल. शास्त्रज्ञांनी मांडलेली गणिते पाहिले असता पृथ्वीवरील जीवन पुढील 1 अब्ज वर्षांपेक्षा जास्त काळ टिकणार नाही. अशा स्थिती निर्माण होईल जी जीवनासाठी अनुकूल नसेल.

सूर्याचा विस्तार होत असताना, पृथ्वीवरील तापमान वेगाने वाढेल, ज्यामुळे हवेची गुणवत्ता खालावेल, असा इशाराही सुपरकॉम्प्युटरने सूचित केले आहे. 2018 मध्ये  प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनीही त्यांच्या मृत्यूच्या दोन आठवड्यांपूर्वीअशीच एक भविष्यवाणी केली होती. नवीन इशाऱ्यात शास्त्रज्ञांनीही असाच इशारा दिला आहे.

तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे ही आपत्तीजनक परिस्थिती टाळता येऊ शकते असे तज्ञांचे मत आहे.  मानव वस्ती निर्माम करण्यासाठी पर्याय शोधावे लागतील. यासाठी परग्रहावर कृत्रिम वातावरण तयार करुन  मानवी जीवन शक्य आहे. सूर्याच्या वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात कोरोनल मास इजेक्शन आणि सौर वादळे निर्माण होत आहेत. याचा मोठा फटका बसत आहे. सौर वादळांमुळे वातावरणात बदल होत आहेत, ज्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचा वेग मागील अंदाजांपेक्षा खूपच वेगवान आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शुक्रवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांना पदोन्नती कुंभ राशीचा प्रकल्प यशस्वी होईल; धनु राशीला नवीन...

0
शुक्रवार, 11 सप्टेंबर रोजी मकर राशीच्या लोकांना पदोन्नती, पुरस्कार किंवा एखाद्या मोठ्या संधीशी संबंधित सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. कुंभ राशीच्या लोकांचा महत्त्वाचा प्रकल्प...

बुधवारचे टॅरो राशिभविष्य:सिंह राशीच्या लोकांना नवीन जबाबदारी मिळू शकते, कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीची शक्यता

0
बुधवार, 9 सप्टेंबर रोजी मेष राशीच्या नोकरी शोधणाऱ्यांना अचानक एखाद्या संपर्कातून मुलाखतीची संधी मिळू शकते. कन्या राशीच्या लोकांच्या पदोन्नतीचा निर्णय योग्यता आणि कामगिरीच्या...

सोमवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:जाणून घ्या कोणत्या राशींना नवीन संधी मिळू शकते आणि कोणत्या लोकांना सावध...

0
सोमवार, 7 सप्टेंबर 2026 हा दिवस सर्व राशींसाठी वेगवेगळे अवसर, आव्हाने आणि भावनिक अनुभव घेऊन येत आहे. आज काहींसाठी भागीदारी आणि प्रेमसंबंध महत्त्वाचे...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस, कुंभ राशीचे लोक जीवनात...

0
रविवार, 6 सप्टेंबर 2026 चा दिवस अनेक राशींसाठी नवीन संकेत घेऊन आला आहे. मेष राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात आणि संधींचा दिवस असेल. वृषभ...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!