Homeदेश-विदेशविज्ञान बातम्या भारतीय प्लेट दोन भूगर्भशास्त्रज्ञांमध्ये विभागली जात आहे, मुख्य टेक्टोनिक शिफ्टचा...

विज्ञान बातम्या भारतीय प्लेट दोन भूगर्भशास्त्रज्ञांमध्ये विभागली जात आहे, मुख्य टेक्टोनिक शिफ्टचा इशारा देणा Two ्या या प्रदेशात बदल करू शकतात


भारतीय प्लेट दोन भूगर्भशास्त्रज्ञांमध्ये विभागली जात आहे: एक दिवस जगाचा विनाश होणार हे अटळ सत्य आहे.  मात्र, हा विनाश कधी होणार याबाबत  अनेक भाकित वर्तवण्यात आली आहेत. अशातच आता संशोधकांनी दिलेला धोक्याचा इशारा चर्चेत आला आहे. भारतीय खंडाचे दोन तुकडे होणार. कोणत्याही क्षणी येऊ शकतो महाविनाशाकरी भूकंप येऊ शकतो अशी भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे.

भारताच्या भूगर्भीय हालचालीचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात याबाबत गंभीर इशारा देण्यात आला आहे. भारतीय प्लेट दोन भागात विभागली जात आहे, ज्यामुळे हिमालयीन प्रदेशात मोठे भूगर्भीय बदल होतील असे भाकित भूगर्भशास्त्रज्ञांनी वर्तवले आहे. भारतीय प्लेट दोन भागात विभागली जात आहे, ज्यामुळे या प्रदेशाची भूगर्भीय रचना कायमची बदलू शकते. अमेरिकन जिओफिजिकल युनियनमध्ये प्रकाशित झालेल्या एका लेखात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

हिमालयीन प्रदेशातील प्लेट वेगळी होत आहे.  ही प्लेट पृथ्वीच्या आवरणात बुडत आहे. या अहवालात भारतीय खंडात होणाऱ्या भूकंप आणि धोक्यांबाबत  महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. जवळपास 60 दशलक्ष वर्षांपासून युरेशियन प्लेटशी टक्कर देत असलेली भारतीय प्लेट आता “डिलेमिनेशन” नावाच्या एका नवीन प्रक्रियेतून जात आहे.

या प्रक्रियेत, प्लेटचा दाट खालचा भाग पृथ्वीच्या आवरणात प्रवेश करतो, ज्यामुळे प्लेटमध्ये एक उभ्या भेगा निर्माण होतात. तिबेटी झऱ्यांमधील भूकंपीय लाटा आणि हेलियम समस्थानिकांचे विश्लेषण केल्यानंतर  भूगर्भीय हालचालींबाबत धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या प्लेटमध्ये एक उभ्या भेगा आढळल्या ज्या शास्त्रज्ञांना पूर्वी कधीच सापडल्या नव्हत्या.

पृथ्वीच्या गर्भात धोकादायक हालचाली

डिलेमिनेशन ही एक भूगर्भीय प्रक्रिया आहे. यामध्ये टेक्टोनिक प्लेटचा खालचा भाग वेगळा होतो आणि आवरणात शोषला जातो. या प्रक्रियेमुळे प्लेटच्या स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो आणि प्रदेशात भूकंप होण्याची शक्यता निर्माण होते. उट्रेक्ट विद्यापीठातील भूगर्भशास्त्रज्ञ डौवे व्हॅन हिन्सबर्गन यांनी याबाबत माहिती दिली. प्लेट्सच्या पृष्ठभागावर वेगवेगळ्या जाडी आणि वैशिष्ट्ये नाहीत तर टेक्टोनिक शिफ्ट्सना चालना देणाऱ्या अंतर्गत प्रक्रिया खूप वेगाने बदलत आहेत.  “हिमालयीन टक्कर क्षेत्रासारख्या उच्च दाबाच्या क्षेत्रांमध्ये, टेक्टोनिक प्लेट्समध्ये अनेकदा अनेक भेगा पडतात. या भेगांमुळे पृथ्वीच्या कवचात ताण निर्माण होऊ शकतो, ज्यामुळे भूकंपाचा धोका वाढतो,” असे स्टॅनफोर्ड विद्यापीठातील भूभौतिकशास्त्रज्ञ सायमन क्लेम्पेरर म्हणाले.

हिमालयीन प्रदेश आधीच भूकंपाच्या क्रियाकलापांसाठी ओळखला जातो. डिलेमिनेशन प्रक्रियेमुळे या प्रदेशात आणखी धोकादा.क स्थिती निर्माण झाली आहे.  तीव्र आणि वारंवार भूकंप होण्याची भिती वाढली आहे.  या प्रक्रियेमुळे तिबेटी पठारावर खोल भेगा निर्माण होऊ शकतात असे तज्ज्ञांचे मत आहे. जरी हा शोध खूप महत्त्वाचा असला तरी, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की हे फक्त एक प्रारंभिक संकेत आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

TMC ने EC ला 2027 पर्यंत समित्या वैध घोषित केल्या

0
नवी दिल्ली1 तासापूर्वीलिंक कॉपी कराममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (TMC) गटाने सोमवारी निवडणूक आयोगासमोर (EC) आपले सविस्तर उत्तर दाखल करत बंडखोर गटाचे...

7 जुलै रोजी वक्री बुध राशी बदलेल:5 ऑगस्टपर्यंत बुध मिथुन राशीत राहील, जाणून घ्या...

0
बुध सध्या वक्री आहे, म्हणजेच हा ग्रह मागे सरकत आहे. 7 जुलै रोजी वक्री बुध कर्क राशीतून मिथुन राशीत प्रवेश करेल. 24 जुलैपर्यंत...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....
spot_img

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...

फरार नीरव मोदीला लवकरच भारतात आणले जाऊ शकते:युरोपियन-कोर्टात शेवटचा खटलाही हरला; गेल्या 7 वर्षांपासून...

0
फरार हिरे व्यापारी नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नीरव मोदी युरोपीय मानवाधिकार न्यायालयात आपली शेवटची केसही हरला आहे. त्यामुळे...
error: Content is protected !!