Homeदेश-विदेशलग्नाचे दागिने खरेदी करायचेत? आज काय आहेत सोन्याचे दर, वाचा 24 कॅरेटचा...

लग्नाचे दागिने खरेदी करायचेत? आज काय आहेत सोन्याचे दर, वाचा 24 कॅरेटचा भाव

आज सोन्याची किंमत: गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चढ-उतार होत असताना आज सोन्याच्या दरात किंचितशी वाढ झाली आहे. सलग पाचव्या दिवशी झालेल्या घसरणीनंतर आज दुसऱ्या दिवशी सोनं वधारलं आहे. कालच्या तुलनेत सोनं फक्त 10 रुपयांनी महागलं आहे. देशातील बहुतांश बागात सोन्याचा भाव 90,400 रुपयांवर आहे. तर चांदीचा भाव 92,900 रुपये इतका आहे. आज गुरुवारी सोनं-चांदीचे दर काय आहेत जाणून घेऊया.

चांदीचा दर

गुरुवारी 10 एप्रिल 2025 रोजी चांदीचा दर 92,900 रुपये इतका आहे. चांदीचे भाव कालच्या तुलनेत आज 100 रुपयांची घसरण झाली आहे.

दिल्ली-मुंबईत सोन्याचा दर काय?

गुरुवारी 10 एप्रिल 2025 रोजी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 83,060 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 90,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. मुंबईत 22 कॅरेट सोनं  82,910 रुपये आणि 24 कॅरेट सोनं 90,450 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.

सोन्याच्या दरात तेजी

अमेरिका-चीनच्या वाढत्या टॅरिफ वॉरमुळं गेल्या काहि दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत घट होत आहे. मात्र आत आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या दर पुन्हा एकदा वाढताना दिसत आहेत. ज्याचा परिणाम भारताच्या बाजारपेठेवर होताना दिसणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सोनं $3163ने घट  होऊन $3100 प्रति ग्रॅमवर आलं आहे. भारतात सोन्याच्या किंमती रोज बदलतात. ग्लोबल रेट, टॅक्स, इम्पोर्ट ड्युटी आणि रुपयांच्या किंमतीवर आधारित आहे.

सोन्याच्या किंमती कशा ठरवतात?

भारतात सोन्याच्या किंमतीत अनेकवेळा बदलत असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील दर, सरकारचे कर आणि रुपयांची किंमतीत चढ-उतार होऊ शकतो. सोन्याच्या किंमतीत गुंतवणुक करणे फायद्याचे ठरते.


Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

NEET पेपर लीक | महाराष्ट्र, राजस्थान सीबीआयने पालकांची यादी केली

0
जयपूर/मुंबई/बंगळूरु/पाटणा25 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करासीबीआय चौकशीत उघड झाले आहे की, नीटचा पेपर ५ राज्यांमध्ये विकला गेला होता. सर्वाधिक विक्री महाराष्ट्रात झाली आणि दुसऱ्या क्रमांकावर...

22 मे राशिभविष्य:वृषभ राशीचे लोक मालमत्तेत गुंतवणुकीची योजना बनवू शकतात, मीन राशीच्या लोकांचे उत्पन्न...

0
शुक्रवार, 22 मे रोजी मेष राशीच्या लोकांना मीडिया किंवा फोनद्वारे व्यवसायाशी संबंधित महत्त्वाची माहिती मिळू शकते. वृषभ राशीच्या लोकांना मेहनतीचे मनासारखे परिणाम मिळतील...

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

इंधन टंचाईचा पर्यटनाला फटका; वेरूळला पर्यटक संख्या 500 वर:गतवर्षी एप्रिलमध्ये 1 लाख, यंदा 70...

0
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेल्या पेट्रोल-डिझेलच्या टंचाईचा फटका जागतिक वारसा स्थळ असलेल्या ऐतिहासिक वेरूळ लेणीच्या पर्यटनाला बसला आहे. ऐन उन्हाळी सुट्ट्यांच्या हंगामात...
spot_img

सुदर्शन म्हणाला- चेन्नईची बस पाहण्यासाठी रस्त्यावर उभा राहायचो:आज त्यांच्याविरुद्ध खेळणे खास, शुभमन गिलला मास्टरमाइंड...

0
गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने सांगितले की, एक वेळ अशी होती, जेव्हा तो फक्त चेन्नई सुपर किंग्सची टीम बस पाहण्यासाठी शाळेबाहेर रस्त्यावर उभा...

भारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026-27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यात

0
मराठी बातम्याखेळभारत देशांतर्गत क्रिकेट हंगाम 2026 27 वेळापत्रक; दुलीप ट्रॉफी सुरू, रणजी दोन टप्प्यातमुंबई1 तासापूर्वीलिंक कॉपी कराभारतीय देशांतर्गत हंगाम 2026-27 ची सुरुवात 23...

‘हिटलर’ बॉस; सहानुभूतीत शून्य:संशोधनातून खुलासा – इतरांच्या कामाचे श्रेयही घेतात, नफ्याच्या नादात चुकीची निवड...

0
एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकाची उत्कृष्ट कामगिरी, शानदार संवादक, कंपनी बोर्डाचा आवडता. पण त्याच्या टीममध्ये सतत राजीनामे, भीतीचे वातावरण आणि अनैतिक निर्णयांच्या तक्रारी....

सोनाक्षी सिन्हा-झहीर इकबालने मेलोडी टॉफीवर व्हिडिओ बनवला:PM मोदींनी मेलोनींना भेट दिली टॉफी; सोशल मीडियावर...

0
बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि तिचे पती झहीर इक्बाल सोशल मीडियावर सुरू असलेल्या 'मेलोडी' ट्रेंडमध्ये सामील झाले आहेत. दोघांनी बुधवारी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर...
error: Content is protected !!