Homeदेश-विदेशस्वातंत्र्य दिन 2025 पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदी ऑन ऑपरेशन सिंदूर आणि...

स्वातंत्र्य दिन 2025 पाकिस्तानचे अध्यक्ष आसिफ अली झरदी ऑन ऑपरेशन सिंदूर आणि काश्मीर पॉईंट


Pakistan Independence Day 2025: ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानला भारतानं चांगलाच धडा शिकवला. मात्र ही शिकवण मिळूनही पाकिस्तान सुधारलेला नाही हेच पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. सततचं खोटं बोलणं असो किंवा भारताचा दूषणं लावणं असो, पाकिस्तानच्या या भूमिका जैसे थे असल्याचच पुन्हा एकदा स्पष्ट झालं असून, पाकसोबकच्या संघर्षासाठी भारतच जबाबदार असल्याचं वक्तव्य पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी केलं आहे. तर, देशाच्या राष्ट्रपतीपदी असणाऱ्या आसिफ अली जरदारी यांनीसुद्धा असंच वक्तव्य करत काश्मीर मुद्द्याचा उल्लेख केला आणि सर्वांचच लक्ष त्यांच्याकडे वळलं.

भारतानं जे केलं ते….

‘रेडिओ पाकिस्तान’च्या वृत्तानुसार ‘भारतानं आक्रमण करत मोठी चूक केली मात्र पाकिस्ताननं मोठ्या धाडसानं या संकटसमयी उत्तर दिलं. सारं जग हे जाणून आहे की, आमच्या देशाला शांतता हवीय. मात्र आम्ही देशाच्या अखंडतेचं रक्षण करण्यासाठी पूर्णपणे सक्षम आहोत. कोणाच्याही आणि कोणत्याही प्रकारच्या दबावापुढं आम्ही झुकलो नाही आणि झुकणारही नाही’, असं जरदारी म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून मिळालेला फटका जरदारी यांनी यावेळीसुद्धा स्वीकारला नाही. उलटपक्षी ‘भारतासोबतच्या संघर्षामध्ये मिळालेल्या विजयामुळं आम्हीच एकजुट असल्याची आठवण झाली’, असं ते म्हणाले.

काश्मीर मुद्द्यावरून ओकली गरळ…

काश्मीर मुद्द्यावर भाष्य करताना पाकिस्तान कायमच तुम्हाला साथ देईल असं म्हणत जरदारी यांनी अनेक नजरा वळवल्या. ‘आम्ही सर्वजण काश्मीरसोबत आहोत. न्यायासाठी त्यांचं साहस आणि त्यांचा संघर्ष आमच्या मनाच्या जवळचा आहे. पाकिस्तानकडून तोपर्यंत ही कूटनिती, नैतिक आणि राजकीय समर्थन दिलं जाईल जोपर्यंत आत्मनिर्णयासह त्यांना अधिकार दिले जात नाहीत’, असं म्हणत त्यांनी आपल्या देशाला प्रत्येक क्षेत्रात यश मिळाल्याचं म्हणत भारतावर टीका करणं सुरूच ठेवलं.

FAQ

ऑपरेशन सिंदूर दरम्यान काय घडलं?
ऑपरेशन सिंदूर ही भारतीय सैन्याने 6-7 मे 2025 रोजी राबवलेली कारवाई होती, जी 22 एप्रिल 2025 रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला (26 नागरिकांचा मृत्यू) प्रत्युत्तराखातर करण्यात आली होती.

शाहबाज शरीफ यांनी काय वक्तव्य केलं?
शाहबाज शरीफ यांनी स्वातंत्र्य दिनाच्या संदेशात दावा केला की, ‘मार्का-ए-हक’ (पाकिस्तानची प्रतिकार कारवाई) मुळे भारताने लादलेल्या चार दिवसांच्या युद्धात पाकिस्तानला ‘ऐतिहासिक विजय’ मिळाला. त्यांनी पाकिस्तानी सैन्याने ‘शत्रूला गुडघे टेकायला लावलं’ असा दावा केला आणि दोन राष्ट्र सिद्धांताला (Two-Nation Theory) पाठिंबा देत भारतावर टीका केली.

आसिफ अली झरदारी यांनी काय म्हटलं?
काश्मीर मुद्द्यावर बोलताना म्हटलं की, पाकिस्तान काश्मिरींना ‘न्याय आणि आत्मनिर्णयासाठी’ कूटनैतिक, नैतिक आणि राजकीय पाठिंबा देईल. त्यांनी ऑपरेशन सिंदूरमधील नुकसान नाकारत पाकिस्तानच्या ‘विजया’वर जोर दिला.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

Masik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, sagittarius...

0
Marathi NewsJeevan mantraJyotish newsMasik Rashifal (Monthly Horoscope) | October Rashifal 2026, Monthly Zodiac Forecast: Singh Rashi, Sagittarius Gemini Cancer Singh Rashi Meen Libra...

उजनी प्रदूषण : राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य आरोग्य...

0
८ महिन्यांत ३ स्मरणपत्रे देऊनही प्रशासनाचे दुर्लक्ष; आजतागायत कोणताही कृती अहवाल सादर केला नाही! सोलापूर, २४ सप्टेंबर २०२६ : उजनी जलाशय आणि भीमा नदी परिसरातील...

श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात?

0
श्री गणेशाला दुर्वा का अर्पण केल्या जातात? एका नवीन प्रयोगातून मिळाला महत्त्वाचा दुवा! श्री गणेशाला पारंपरिकरीत्या दुर्वा का अर्पण केल्या जातात? ही केवळ अनेक वर्षांपासून चालत...

गणपतीला लाल फुल का वाहतात ?

0
लाल जास्वंद आणि श्री गणेश यांचे नाते:गणेश पूजनात लाल जास्वंद का वहायचे ? अध्यात्मशास्त्र काय सांगते? हिंदू धर्मातील पारंपरिक पूजाविधींमध्ये विशिष्ट देवतेला विशिष्ट वस्तूच अर्पण करण्याचा नियम का असतो, याचा कधी विचार केला आहे का? आधुनिक संस्कृतीत फुलांची निवड ही केवळ आवडीनिवडीची किंवा सौंदर्याची बाब मानली जात असली, तरी अध्यात्मशास्त्रात पूर्वापार असे मानले जाते की, प्रत्येक घटकामध्ये विशिष्ट सूक्ष्म ऊर्जा असते. गोव्यातील 'महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालया'च्या संशोधकांनी या पारंपरिक पद्धतींचे परीक्षण केले असता, फुलांच्या निवडीमुळे सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत लक्षणीय बदल होतो, असे निष्पन्न झाले. या अभ्यासात संशोधन गटाने एका मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला: 'पूजेदरम्यान विविध प्रकारची फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेत नेमका काय बदल होतो?' मानवी संवेदनांच्या पलीकडील बदल टिपण्यासाठी, संशोधकांनी 'पॉलीकॉन्ट्रास्ट इंटरफेरन्स फोटोग्राफी' (PIP) या तंत्रज्ञानाचा वापर केला. हे तंत्रज्ञान वस्तू किंवा व्यक्तीभोवतीची अदृश्य ऊर्जा, म्हणजे प्रभावळ (Aura) टिपून त्याचे दृश्य रंगांमध्ये रूपांतर करते. या अभ्यासात श्री गणेशाच्या चित्राला निरनिराळी फुले अर्पण केल्यावर सभोवतालच्या वातावरणातील ऊर्जेमध्ये होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. सर्वप्रथम, श्री गणेशाच्या चित्रापुढे कोणतेही फूल ठेवण्यापूर्वी खोलीतील चित्राच्या सभोवतालच्या वातावरणाचे प्राथमिक (Baseline) रीडिंग घेण्यात आले. त्यानंतर, श्री गणेशाच्या चित्राला प्रथम एक लाल गुलाब आणि नंतर एक गुलाबी जास्वंद अर्पण करण्यात आले. या दोन्ही फुलांमुळे प्राथमिक रीडिंगच्या तुलनेत सभोवतालच्या सकारात्मक ऊर्जेमध्ये अल्प प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. तथापि, जेव्हा पारंपरिक लाल जास्वंदाचे फूल अर्पण करण्यात आले, तेव्हा वातावरणातील सकारात्मक ऊर्जेत लक्षणीय वाढ झाल्याचे स्पष्ट झाले. निष्कर्ष : अन्य दोन्ही फुलांच्या तुलनेत लाल जास्वंदात गणेशतत्त्व आकृष्ट करून ते वातावरणात प्रक्षेपित करण्याची क्षमता अधिक आहे. त्यामुळे श्री गणेशाच्या चित्राला लाल जास्वंद वाहिल्यावर वातावरणातील सकारात्मक स्पंदनांमध्ये पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. संशोधक गटाच्या मते, हे निष्कर्ष अध्यात्मशास्त्राच्या मूलभूत तत्त्वाला पुष्टी देतात – वनस्पतींमधील विशिष्ट घटक ठराविक देवतेची स्पंदने आकृष्ट आणि प्रक्षेपित करण्यासाठी सक्षम असतात. यानुसार, लाल जास्वंद हे एका नैसर्गि‍क 'एंटेना'सारखे कार्य करते; जे श्री गणेशतत्त्व आकृष्ट करून ते सभोवतालच्या वातावरणात प्रक्षेपित करण्यासाठी विशेष रीतीने पूरक असते. त्यामुळे पुढच्या वेळी श्री गणेशाला फूल अर्पण करताना, कोणतीही अन्य फुले वहाण्याऐवजी लाल जास्वंदाचेच फूल अर्पण करा! ‘हिंदू धर्मातील पारंपरिक पद्धतींमागे व्यावहारिक आणि सखोल विज्ञान आहे,’ असे संशोधक स्पष्ट करतात. यामागील सूक्ष्म...
spot_img

श्री तुळजाभवानी देवस्थानच्या १६६८ हेक्टर जमिनींसह अन्य राज्यांतील जमिनींचा तातडीने ताबा घ्यावा; अन्यथा न्यायालयात...

0
हिंदु जनजागृती समितीकडून पुणे विभागीय आयुक्तांना कायदेशीर इशारा पुणे : श्री तुळजाभवानी देवीच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशातील भाविकांनी अर्पण केलेल्या जमिनींच्या...

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ साजरा; सोलापुरात ५ जणांचा...

0
‘गजवा-ए-हिंद’ला प्रखर विरोध करून ‘भगवा-ए-हिंद’ साकारण्यासाठी हिंदूंनी संघटित व्हावे! - श्री. सुनील घनवट सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांनी सरसेनापती नेताजी पालकरांचे शुद्धीकरण करून हिंदू समाजाला नवा...

राष्ट्रकुल खेळ- नीरज, रोहित आणि यश भालाफेक फायनलमध्ये पोहोचले:नीरजने 79.61 मीटरचा थ्रो केला, पाकिस्तानचा...

0
भारताचे नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यश वीर सिंग कॉमनवेल्थ गेम्सच्या भालाफेक अंतिम फेरीत पोहोचले आहेत. पात्रता फेरीत नीरजने 79.61 मीटरचा सर्वोत्तम थ्रो...

पत्री सरकार 1942 चित्रपटाचे पहिले पोस्टर लाँच

0
मुंबई42 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देणाऱ्या साताऱ्यातील 'प्रतिसरकार'च्या संघर्षाची गाथा आता रुपेरी पडद्यावर साकारली जाणार आहे. 'पत्री सरकार 1942'...
error: Content is protected !!