HomeमनोरंजनSonali Bendre Co-Star Suicide : सोनाली बेंद्रेचा 'तो' को-स्टार ज्यानं 31 व्या...

Sonali Bendre Co-Star Suicide : सोनाली बेंद्रेचा ‘तो’ को-स्टार ज्यानं 31 व्या वर्षी केली आत्महत्या


सोनाली बेंद्रे सह-स्टार आत्महत्या: चित्रपटसृष्टी म्हटलं की सगळ्यांना आलिशान आयुष्य असतं असं वाटतं. मात्र, खरंतर सेलिब्रिटी हे त्यांच्या खासगी आयुष्याला लाइमलाइटपासून दूर ठेवतात. तर कधी त्यांच्या आयुष्यात असं काही होतं की ते आत्महत्या करतात. त्यात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेचा एक सह कलाकार आहे. ज्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. पण अभिनय क्षेत्रात तो त्याचं स्थान मिळवू शकला नाही आणि त्यानं देखील आत्महत्या केली.

आज आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलतोय तो कोणी दुसरा नाही तर सोनाली बेंद्रेसोबत स्क्रीन शेअर करणारा अभिनेता कुणाल सिंह आहे. 90 च्या दशकाच्या अखेरीस आणि 2000 च्या सुरुवातीला प्रेक्षकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्याचं अचानक निधन झालं आणि त्यामुळे सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. त्यानं आत्महत्या केली पण असं असली तरी त्यानं कोणतीही चिठ्ठीही  लिहिली नव्हती. त्याच्या वडिलांचा दावा होता की त्याची हत्या करण्यात आली.

हरियाणामध्ये कर्नल राजेंद्र सिंग यांच्या घरी कुणाल सिंगचा जन्म झाला. तमिळ चित्रपटातून त्यानं आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यासोबत 1999 मध्ये कुणालनं सोनाली बेंद्रेसोबत रोमॅन्टिक चित्रपट ‘कधलार धिनम’ मध्ये काम केलं. त्यानंतर हाच चित्रपट हिंदीमध्ये डब करण्यात आला आणि त्याचं नाव ‘दिल ही दिल में’ चित्रपटाचं एक गाणं ‘ऐ नाजनीन सुनो ना’ तर आज देखील तुम्ही हे विसरू शकला नसाल. आज देखील त्याचं हे गाणं कल्ट आहे.

कुणालनं सोनाली बेंद्रेसोबत ‘दिल ही दिल में’ या चित्रपटातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. आपल्या करिअरमध्ये त्यानं फ्लॉप पण जवळपास 16 चित्रपटांमध्ये काम केलं होतं. जेव्हा एक अभिनेता म्हणून त्याला कमी काम मिळू लागलं. तर त्यानं अनेक चित्रपटांमध्ये असिस्टंट एडिटर म्हणून काम केलं आणि चित्रपट निर्मितीचं देखील काम केलं. त्याचा अखेरचा चित्रपट हा 2007 मध्ये प्रदर्शित झालेला Nanbanin Kadhali आहे. इतकी वर्ष चित्रपटसृष्टीत काम केल्यानंतरही तो त्याचं चित्रपटसृष्टीतील स्थान मिळवू शकला नाही.

हेही वाचा : पोटच्या बाळाला कुशीतही घेऊ शकत नाही अशी अवस्था, लोकप्रिय अभिनेत्रीला जडलाय दुर्मिळ आजार!

कुणालचे वडील राजेंद्र सिंग यांनी मुलाच्या मृत्यूनंतर दावा केला होता की त्याच्या शरिरावर जखमांचे निशाण होते. अभिनेत्री लवीना भाटियाला कुणालच्या निधनाच्या प्रकरणात पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं होतं. तिची बराचकाळ चौकशी करण्यात आली कारण ज्यावेळी हे सगळं घडलं तेव्हा ती बाथरूममध्ये होती. पण तिच्या विरोधात कोणताही पुरावा समोर आला नाही आणि तिची सुटका करण्यात आली. या प्रकरणातील तपास करण्याची जबाबदारी ही सीबीआयला देण्यात आली होती आणि हे कळलं की हे आत्महत्येचं प्रकरण होतं. या प्रकरणाला पाहिल्यानंतर आज लोकांना सुशांत सिंगची आठवण होते.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

देणगी चोरीची FIR करणारे कृष्ण मोहन नवे महासचिव:IFS मधून निवृत्त झाल्यानंतर RSS मध्ये आले,...

0
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे विश्वस्त कामेश्वर चौपाल यांच्या निधनानंतर सप्टेंबर 2025 मध्ये त्यांच्या जागी निवृत्त IFS कृष्ण मोहन यांना विश्वस्त बनवण्यात आले....
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!