Homeमहाराष्ट्रबीड न्यूज पोलिसांनी मॅकोका वालमिक कराड कनेक्शन अंतर्गत फॅड गँगला ताब्यात घेतले

बीड न्यूज पोलिसांनी मॅकोका वालमिक कराड कनेक्शन अंतर्गत फॅड गँगला ताब्यात घेतले

ज्ञानेश्वर पतंगे, झी मीडिया, बीड : (Beed News) बीडमध्ये आणखी एका टोळीवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. संतोष देशमुख (santosh deshmukh murder case) हत्या प्रकरणातील आरोपी (Walmik Karad) वाल्मिक कराडमागोमार आता बीडमध्ये पुन्हा एकदा गुन्हेगारी टोळ्या सक्रिय असून, त्याच धर्तीवर एक मोठी कारवाई समोर आली आहे.

बीडमध्ये टोळीप्रमुख रघुनाथ रामराव फडसह सात जणांवर मकोका लावण्यात आला आहे. मुख्य आरोपी रघुनाथ फड हा वाल्मिक कराडचा जुना सहकारी असून, पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना या कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता प्रस्ताव. बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मकोका अंतर्गत ही कारवाई केली.

फड टोळीतील माणसं परळीसह अंबाजोगाई विभागात दहशत निर्माण करून धुमाकूळ घालत असल्याचं वृत्त समोर येत आहे. गुन्हेगारांनी संघटितरित्या परळी शहर, संभाजीनगर पोलीस स्टेशन आणि अंबाजोगाई ग्रामीण हद्दीत दहा गुन्हे केल्याचं तपासातून निष्पन्न झालं आहे.

आरोपींवर आणि या टोळीवर खुनाचा प्रयत्न, दुखापत करणे, अवैध शस्त्र बाळगणे, जबरी चोरी, दरोडा, मारहाण, कट रचणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या वृत्तानुसार या टोळीतील दोन आरोपी फरार असुन पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. यापूर्वी कराड गॅंगसह बीड शहरातील आठवले गॅंगवरही मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. आता फड टोळीवरील कारवाईमुळं पुन्हा बीडमधील गुन्हेगारी घटनांनी आणि पोलीस कारवायांनी राज्याचं लक्ष वेधलं आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

चेतन म्हणायचा- लग्नानंतर राजस्थानला शिफ्ट होणार:पैशांची व्यवस्था सिया करेल; वाचा- केतन हत्याकांडातील आरोपीच्या मित्रांचे...

0
पुण्यात 18 जून रोजी केतन अग्रवाल हत्याकांडात अटक करण्यात आलेली सिया गोयल आणि तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी यांच्याबाबत सतत नवीन खुलासे होत आहेत....

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

आषाढ महिना सुरू:देवशयनी एकादशीपासून चातुर्मास सुरू, 29 जुलैला गुरुपौर्णिमा; जाणून घ्या आषाढ महिन्याशी संबंधित...

0
आज (मंगळवार, 30 जून) पासून आषाढ महिना सुरू झाला आहे. हा हिंदू पंचांगातील चौथा महिना आहे. बुधवार, 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमेसोबत आषाढ संपेल...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...
spot_img

अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटित यश; महात्मा फुले वाड्यामध्ये उत्साहपूर्ण वातावरणात वटपौर्णिमा पूजन !

0
  पुण्यातील ऐतिहासिक महात्मा फुले वाडा येथे यंदाची वटपौर्णिमा अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. पुरातत्व विभागाने वटवृक्ष पूजनावर घातलेली बंदी हिंदूंच्या संघटित प्रयत्नांमुळे प्रशासनाला मागे...

चार वेळा विजेता जर्मनी फुटबॉल वर्ल्ड कपमधून बाहेर:पॅराग्वेने पेनल्टी शूटआउटमध्ये हरवले; शेवटच्या मिनिटात मार्टिनेलीच्या...

0
फुटबॉल विश्वचषकात मंगळवारी एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला. जेव्हा पॅराग्वेने चार वेळा विश्वविजेत्या जर्मनीला पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 ने हरवून बाहेर केले. दुसरीकडे, 5...

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...
error: Content is protected !!