Homeमहाराष्ट्रSanjay Raut's criticism of Prime Minister Narendra Modi, ceasefire, Pakistan, Trump, Pahalgam...

Sanjay Raut’s criticism of Prime Minister Narendra Modi, ceasefire, Pakistan, Trump, Pahalgam | पाकला धडा शिकवण्याची वेळ असताना शस्त्रसंधी का?: आमची माणसं मेली ट्रम्प यांचा संबंध काय?, पाकचे तुकडे कुठे गेले- संजय राऊत – Mumbai News

पाकिस्तानला धडा शिकवण्याची संधी असताना शस्त्रसंधी का केली? ट्रम्प यांचे एक्स अकाऊंट पहाल तर त्यांच्या सूचनेवरून हिंदुस्थानने युद्धबंदी स्वीकारलेली आहे. आमची माणसं मेली आहेत, आमच्या 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. त्यामुळे ट्रम्प यांचा संबंध काय? ऑपरेशन

?

दरम्यान संजय राऊत म्हणाले की, हिंदुस्थान हे सार्वभौम, स्वतंत्र राष्ट्र आहे. ट्रम्प सांगतात आणि आम्ही युद्धबंदी करतो. पण कोणत्या अटी-शर्तीवर? पाकिस्तान के तुकडे करेंगे अशी भाषा मोदींची होती. मग कुठे गेले ते तुकडे? जगात हिंदुस्थानची बेआब्रू झाली.

26 भगिनींचे कुंकू पुसले… मोदींनी उत्तर दिलेच पाहिजे

संजय राऊत पुढे म्हणाले की, आमची माणसे मेली, 26 महिलांचे कुंकू पुसले गेले. आणि आपण युद्ध थांबवतो? ऑपरेशन सिंदूर पूर्ण झाल्याशिवाय शस्त्रसंधी कशासाठी? ट्रम्प कोणत्या अधिकारात मध्यस्थी करतात? रशिया-युक्रेन युद्धावेळी भाजपने “पापा ने वॉर रुकवा दी” असे जाहीर केले होते. मग आता अमेरिकेच्या पापाने हिंदुस्थानचे युद्ध थांबवले का? असा सवाल करत राऊतांनी थेट मोदींना लक्ष्य केले.

आपल्याच नेत्यांनी कच खाल्ली

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, पूरा बदला लेंगे, पाकिस्तान के तुकडे करेंगे अशी भाषा पंतप्रधान मोदींची होती. मग ते तुकडे कुठे गेले? पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणतात की आम्ही युद्ध जिंकलं. जगभरात भारताची बेअब्रू झाली. या वेळी युद्ध न थांबवता पाकिस्तानला कायमचा धडा शिकवता आला असता. पण आपल्याच नेत्यांनी कच खाल्ली, असा आरोप राऊतांनी केला.

युद्ध बंदीच्या अटी-शर्ती कोण ठरवतं? मोदींनी खुलासा करावा

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत म्हणाले की, युद्ध बंदीच्या अटी-शर्ती कोण ठरवतं? मोदींनी खुलासा करावा. शिवसेनेने मागणी केली की, पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलवली जावी आणि युद्ध बंदीच्या अटी-शर्ती काय होत्या, याचा खुलासा करण्यात यावा. देशाच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे. सैनिकांच्या बलिदानाचा आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखाचा आदर राखणे सरकारचे कर्तव्य आहे.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

इंडिगो फ्लाइटमध्ये मूल बेशुद्ध; सुरतमध्ये इमर्जन्सी लँडिंग

0
सुरत6 तासांपूर्वीलिंक कॉपी कराअहमदाबादहून मुंबईला जाणाऱ्या इंडिगोच्या 6E-7018 विमानामध्ये सोमवारी संध्याकाळी 3 वर्षांचा एक मुलगा बेशुद्ध पडला. त्याची प्रकृती बिघडल्याने वैमानिकाने वैद्यकीय आणीबाणी...

डॉ. पंजाबराव देशमुख शैक्षणिक संकुलासाठी:श्री शिवाजी शिक्षण संस्थेने दिला मूळ प्रस्ताव

0
अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने शैक्षणिक संकुल उभारण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने स्वीकारले आहे. या संकुलासाठीचा मूळ प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख यांनीच...

श्रीराम मंदिराच्या दानपेटीतील अपहार प्रकरण; दोषींवर कठोर कारवाई करावी !

0
मंदिराच्या दानपेटीतील अर्पणातील अपहार, हे महापापच; मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे ! - हिंदु जनजागृती समिती अयोध्येतील श्रीराममंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नसून ते जगभरातील...

IPL क्रिकेटर शशांक, त्यांच्या IPS वडिलांवर भोपाळमध्ये FIR:चांगले जेवण न बनवल्यामुळे कुकला मारहाण-शिवीगाळ केली,...

0
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आयपीएल टीम पंजाब किंग्सचा फलंदाज शशांक सिंग आणि त्याचे वडील निवृत्त विशेष डीजी शैलेश सिंग आयपीएस यांच्यावर कुकला मारहाण आणि...
spot_img

भारतासह 4 महिला संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र:क्रिकेटच्या पात्रता नियमांना मंजुरी, पुरुषांसाठी 2026 च्या रँकिंगमधून...

0
भारत, ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघांनी लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 च्या क्रिकेट स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवली आहे. आयसीसी (ICC) आणि...

स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि आरोग्य हॅक्स

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापावसाळा उन्हाळ्यातून आराम देतो. पण पाऊस सुरू होताच खाण्यापिण्याशी आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक आरोग्य समस्यांचा धोकाही वाढतो. पावसात आर्द्रता वाढल्यामुळे...

सैफ अली खान तैमूर आणि जेहला देवाच्या एकतेबद्दल शिकवतो

0
1 तासापूर्वीलिंक कॉपी कराबॉलिवूड अभिनेता सैफ अली खानने त्याची पत्नी करीना कपूर आणि दोन्ही मुलं, तैमूर आणि जेह यांच्या संगोपनाबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे....

एआय तुमचा सोबती; जाणून घ्या वापराचे 4 सोपे मार्ग:स्मार्टफोनमध्ये आधीपासून असलेल्या ॲप्समधून शिका एआयचा...

0
अनेक वृद्धांना वाटते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) फक्त नवीन पिढीसाठी आहे. पण सत्य याच्या उलट आहे. आता एआय वृद्धांसाठी उपयुक्त ठरू शकते. जर...
error: Content is protected !!