Homeसांस्कृतिकGuru Shukra Yuti 2025 : 5 जूनला गुरू आणि शुक्रची अनोखी युती,...

Guru Shukra Yuti 2025 : 5 जूनला गुरू आणि शुक्रची अनोखी युती, लाभ दृष्टि योगमुळे ‘हे’ भाग्यशाली लोकं खेळणार पैशात


शुक्रा गुरु योग 2025: वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांना खूप महत्त्व आहे. या शास्त्रानुसार वेळोवेळी ग्रह आपली स्थिती एक ठराविक वेळी बदलत असतात. शास्त्रातील अतिशय महत्त्वाचा ग्रह आणि देवांचा गुरू बृहस्पति आणि राक्षसांचा गुरू शुक्र यांची युती होणार आहे. गुरु आणि शुक्र यांचा संयोग येत्या 5 तारखेला होणार असून या दिवशी ते दोघेही 60 अंशांच्या कोनीय राशीवर राहणार आहे. दोन्ही शक्तिशाली ग्रहांच्या या कोनीय युतीला लाभ दृष्टी असं म्हणतात. या संयोगामुळे 5 जूनपासून अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे. या लोकांना अचानक मोठा आर्थिक लाभ आणि वाढ-प्रमोशन मिळणार आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घेऊयात.

तूळ रास

गुरु आणि शुक्र यांची ही युती तूळ राशीच्या लोकांसाठी खूप फायदेशीर सिद्ध होणार आहे. या काळात, तुमची सर्व प्रलंबित कामं पूर्ण होण्यास सुरुवात होणार आहे. तुम्ही कोणतेही काम हाती घ्या, त्यात यश तुम्हाला प्राप्त होणार आहे. बेरोजगारांना नोकरीचा योग चालून येणार आहे. तुमचे मन आध्यात्मिक कार्याकडे वळणार आहे.  ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळणार आहे.

कुंभ रास

गुरु आणि शुक्र ग्रहाचा फायदेशीर दृष्टी योग तुमच्या जीवनात आनंद घेऊन येणार आहे. या संयोजनामुळे, तुमच्याकडे उत्पन्नाचे अनेक स्रोत उपलब्ध होणार आहे. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. तुमच्या बोलण्याने इतरांवर प्रभाव पाडण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीसह पगारवाढ देखील होण्याचे शुभ संकेत मिळतात. तुम्हाला नवीन ठिकाणाहून नोकरीची ऑफर देखील मिळणार आहे.

धनु रास

5 जून नंतर फायदेशीर दृष्टी योगाच्या निर्मितीमुळे तुमच्यासाठी सुवर्णकाळचा योग सुरु होणार आहे नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा एक उत्तम काळ राहणार आहे. तुम्ही कोणतेही काम सुरू कराल, त्यात तुम्हाला यश मिळण्याची पूर्णपणे मिळणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगले उत्पन्न प्राप्त होणार आहे. तुमची परदेश प्रवासाची इच्छा पूर्ण होणार आहे. तुम्हाला अनेक वर्षांनी अनेक जुने मित्र भेटणार आहेत.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!