Homeमहाराष्ट्रछत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२25 छत्रपती शिवाजी महाराज इतिहास औरंगजेबचा एकमेव वॉश...

छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२25 छत्रपती शिवाजी महाराज इतिहास औरंगजेबचा एकमेव वॉश सांभजी राजाचा पूर्ण विश्वास नव्हता


छत्रपती शिवाजी महाराज जयंती 2025: छत्रपती संभाजी महाराज…स्वराज्याचा छावा, स्वराज्यासाठी बलिदान देणारा असामान्य योद्धा. शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी राजेंनी (Chhatrapati Sambhaji Maharaj) स्वराज्याच्या रक्षणासाठी लढा दिला. मुघल बादशहा औरंगजेब देखील छत्रपती संभाजीराजे यांच्यापुढे पराभूत झाला. मुघल बादशहा औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांना कैद केले. मात्र, जिंकूनही औरंगजेब अपयशी ठरला. संभाजीराजेंमुळे औरंगजेबाची एकमेव इच्छा त्याच्या हयातीत काय त्याच्यानंतरही कधीच पूर्ण होऊ शकली नाही.

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी हे मराठा साम्राज्याचे महान योद्धे होते. संभाजी महाराजांचा जन्म 24 मे 1657 रोजी सकाळी 10:01 वाजता पुरंदर किल्ल्यावर झाला. शिवापूरच्या ऐतिहासिक दस्तऐवजात छत्रपती शिवरायांचे पुत्र छत्रपती संभाजी यांच्या जन्माची नोंद आहे.

संभाजी हे त्यांच्या काळातील एक महान राजा, पराक्रमी आणि शूर योद्धा होते. त्यांच्याकडे अद्भुत  युद्ध कौशल्य होते. वयाच्या 31 वर्षी संभाजीराजेंच्या आयुष्याचा शेवट झाला. मात्र, अतीशय लहान कालाविधीत त्यांनी  शेकडो लढाया लढल्या आणि एकही लढाई ते हरले नाहीत.

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची यशोगाथा पश्चिम भारत म्हणजेच महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यापासून दक्षिण भारतापर्यंत पसरली होती. छावा म्हणजे सिंहाचे पिल्लू, म्हणजेच बाळ सिंह. संभाजी एक पराक्रमी पुरुष होते. ते मातृभूमीचे खरे सुपुत्र होते.  क्रूर मुघल सम्राट औरंगजेबही छावा म्हणजेच संभाजीच्या नावाला घाबरत असे.

औरंगजेब याने छत्रपती संभाजीराजे यांना कैद केले.औरंगजेबने संभाजेरांजेंवर धर्मांतर करण्यासाठी त्यांचे प्रचंड हाल केले. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी औरंगजेबने त्यांच्यावर दबाव आणला. मात्र, शेवटपर्यंत संभाजीराजे औरंगजेबची अट मान्य केली. उलट तु मराठ्यांसोबत ये आम्ही तुला धर्मांतही करायला सांगणार नाही असे सांगितले.  तब्बल 40 दिवस औरंगजेबने सभाजीराजेंना कैद करुन त्यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. शेवटच्या श्वासापर्यंत संभाजी राजेंनी औरंगजेबला स्वराज्य खिळखिळे करु दिले नाही. यामुळेच मराठा साम्राज्य काबीज करण्याची औरंगजेबाची  इच्छा त्याच्या हयातीत काय त्याच्यानंतरही कधीच पूर्ण होऊ शकली नाही.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

शबरीमाला सोने प्रकरण- माजी टीडीबी प्रमुखांविरुद्ध पुरावे मिळाले:केरळम हायकोर्टाने SIT ला नवीन गुन्हा दाखल...

0
केरळममधील शबरीमाला मंदिरातील सोन्याच्या चोरी प्रकरणात एसआयटीने दावा केला आहे की, तपासात त्रावणकोर देवस्वोम बोर्ड (TDB) चे माजी अध्यक्ष पीएस प्रशांत यांच्या विरोधात...

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला:ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; नाना पाटेकर, विक्रम गोखलेंना घडवणाऱ्या...

0
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचे वयाच्या ९२ व्या...

विभागाच्या भिंती तोडणे, योजनेचा प्रभाव जमिनीवर दिसणे आवश्यक आहे

0
नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी...

Gemini Financial Gains & Capricorn Promotion Likely: Tuesday Tarot Horoscope 2026

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंकमंगळवार, 30 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील आणि समाजात त्यांचा मान वाढेल. कन्या राशीच्या लोकांना नवीन भागीदाराकडून...
spot_img

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...

Bajaj Pulsar N125 भारतात बंद

0
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
error: Content is protected !!