Homeसांस्कृतिकWhy People Worship Peepal Tree on Buddha Purnima 2025; Buddha Purnima च्या...

Why People Worship Peepal Tree on Buddha Purnima 2025; Buddha Purnima च्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा का करतात? का आहे एवढं महत्त्व


Vaishkh punma 2025: हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्त्व मानले जाते. वैशाख महिन्यातील पौर्णिमा अत्यंत पुण्यपूर्ण मानली जाते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते. म्हणूनच वैशाख पौर्णिमेला पीपल पौर्णिमा आणि बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात. या वर्षी बुद्ध पौर्णिमा १२ मे रोजी येत आहे. असे मानले जाते की, या पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो, कारण भगवान विष्णू स्वतः पिंपळाच्या झाडात राहतात.

वैशाख पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची पूजा का केली जाते?

भगवान बुद्धांचा जन्म – धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूचा नववा अवतार भगवान बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झाला होता. असे मानले जाते की, भगवान बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञान प्राप्त झाले होते, म्हणूनच पिंपळाला ‘बोधीवृक्ष’ असेही म्हणतात. भगवान बुद्धांनी या झाडाखाली ६ वर्षे ध्यान केले आणि पौर्णिमेच्या दिवशी त्यांना बोध प्राप्त झाला.

ग्रहदोषांपासून मुक्तता – पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाची पूजा केल्याने कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो. शनि, गुरु, राहू-केतू यांसारख्या ग्रहांच्या शांतीसाठी पिंपळाच्या झाडाची पूजा करणे फायदेशीर मानले जाते.

पिंपळाच्या झाडाची पूजा कशी करावी?

वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाला दूध आणि पाणी अर्पण करा. यानंतर, पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून, पिंपळाच्या झाडाला तीन वेळा प्रदक्षिणा घाला. अशी धार्मिक श्रद्धा आहे की, सकाळी ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव पिंपळाच्या झाडावर निवास करतात. तर, दिवसा देवी लक्ष्मी पिंपळाच्या झाडावर वास करते.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ हरपला:ज्येष्ठ दिग्दर्शिका विजया मेहता यांचे निधन; नाना पाटेकर, विक्रम गोखलेंना घडवणाऱ्या...

0
मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीला आपल्या अद्वितीय दिग्दर्शनाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून देणाऱ्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्दर्शिका, अभिनेत्री विजया मेहता यांचे वयाच्या ९२ व्या...

विभागाच्या भिंती तोडणे, योजनेचा प्रभाव जमिनीवर दिसणे आवश्यक आहे

0
नवी दिल्ली12 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सेवा तीर्थ येथे भारत सरकारच्या विविध मंत्रालये आणि विभागांच्या सचिवांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. यावेळी...

Gemini Financial Gains & Capricorn Promotion Likely: Tuesday Tarot Horoscope 2026

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंकमंगळवार, 30 जून रोजी मिथुन राशीच्या लोकांसाठी आर्थिक निर्णय फायदेशीर ठरतील आणि समाजात त्यांचा मान वाढेल. कन्या राशीच्या लोकांना नवीन भागीदाराकडून...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...
spot_img

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...

Bajaj Pulsar N125 भारतात बंद

0
नवी दिल्ली1 दिवसापूर्वीलिंक कॉपी कराबजाज ऑटोने भारतात आपली पल्सर N125 बाईक बंद केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झालेली ही बाईक भारतीय बाजारात...
error: Content is protected !!