Homeमहाराष्ट्रएएमओएलएस फ्री हफिझा, हू व्हॅस्कॉने, आयआयएस ओइकॉइट, इसिंदरवायर ऑडपेरेडनर डेरॅडड: धन्य जातीय...

एएमओएलएस फ्री हफिझा, हू व्हॅस्कॉने, आयआयएस ओइकॉइट, इसिंदरवायर ऑडपेरेडनर डेरॅडड: धन्य जातीय नांडेड कनेक्शन ओपन, मित्र, मित्र: अमोलन हाफिजिन स्वॅब्सचे एन्कॉक स्टार्ट – धतरापती सार्हेगर नेकले

उद्योजक संतोष लड्डा यांच्या बंगल्यावर पडलेल्या बहुचर्चित दरोड्याचा तपास आता अधिकच गूढ आणि गुंतागुंतीचा होत चालला आहे. या प्रकरणात पोलिसांनी नांदेडहून अमोल खोतकरच्या एका जवळच्या मित्रासह एका सराफा व्यावसायिकाला ताब्यात घेतले आहे. या अटकेनंतर दरोड्यात

?

बुधवारी (११ जून) गुन्हे शाखेने रूपेश सुभाष पत्रे, वैभव श्रीपाद मैड दोघेही (रा. नांदेड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत, तर एन्काउंटर झालेल्या अमोल खोतकर याच्या मैत्रिण हाफिजाची आता चौकशी सुरू करण्यात आली आहे. या तपासाची चक्रे अंबाजोगाईनंतर नांदेडपर्यंत पोहोचली आहेत.

हाफिजाच्या कॉल रेकॉर्डची तपासणी

गुन्हे शाखेने सीआयडीशी पत्रव्यवहार करून हाफिजाचा ताबा गुन्हे शाखेने घेतला आहे. अमोलच्या मोबाइलमधून मिळालेल्या काॅल डिटेल्सवरून हाफिजाची भूमिका संशयास्पद वाटत असल्याने, तिच्याकडून मिळणाऱ्या माहितीवर सध्या तपासाचे केंद्रबिंदू तीच आहे. दरोड्याचा माल कुठे गेला? कोणत्या मार्गाने तो वितरित झाला? आणि यामागे अजून कोणी आहे का? तपास पोलिस करत आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!