Homeसांस्कृतिकAkshaya Trititya 2025: महिलांनी चुकूनही 'या' रंगाची साडी अक्षय्य तृतीयेला नेसू नये!...

Akshaya Trititya 2025: महिलांनी चुकूनही ‘या’ रंगाची साडी अक्षय्य तृतीयेला नेसू नये! तर ‘हा’ रंग आहे शुभ


अक्षया ट्रिटिटीया 2025: हिंदू धर्माच अक्षय्य तृतीया हा अत्यंत शुभ आणि समृद्धीचा दिवस मानला गेला असून यादिवशी शुभ कार्यासाठी शुभ मुहूर्त पाहिला जात नाही. यादिवशी केलेल्या कामांना अक्षय प्राप्त होतो अशी मान्यता आहे. अक्षय तृतीयेचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त मानला गेला आहे. या दिवसानिमित्त जप, होम, पितृतर्पण, दान पूजा वगैरे पुण्यकर्म केल्याने ते अक्षय्य पुण्यदायक होतं म्हणून या दिवसाला अक्षय्यतृतीया असं म्हटलं जातं. हिंदू धर्मानुसार कृत, त्रेता, द्वापार आणि कली यातले प्रथम जे कृतयुह त्यात लोक फार सुखी होते. सर्वत्र शांतता, समाधान नांदत होते. अशा कृतयुगाचा आरंभ या दिवशी म्हणजे वैशाख शुक्ल तृतीयेला झाला. कोणत्याही युगाचा आरंभ शुभ मंगल मानला जातो म्हणून हा दिवस महत्त्वाचा आहे. बुधवारी 30 एप्रिल 2025 रोजी अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे. यादिवशी तुमच्या कामात यश मिळावं म्हणून हिंदू धर्मात काही नियम सांगण्यात आले आहेत. यादिवशी कोणत्या गोष्टी करु नयेत आणि कोणत्या रंगाचे कपडे परिधान करणे अशुभ मानले गेले आहेत, सर्व काही एका क्लिकवर जाणून घ्या.

ज्योतिषीशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या या दिवशी तुम्ही परिधान केलेल्या कपड्यातून एक सकारात्मक उर्जा मिळत असते. रंग हे देखील सुख समृद्धीचे प्रतिक मानले गेले आहे. प्रत्येक रंगामागे एक महत्त्व असतो. त्यामुळेच नवरात्रीतील नऊ रंगाला विशेष महत्त्व असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला कोणत्या रंगाचे कपडे घालणे शुभ ठरेल आणि कोणत्या रंगाचे नाहीत ते पाहूयात.

ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेला पांढरा रंगाचे कपडे घालणे शुभ मानले गेले आहे. पांढरा रंग हा पवित्रता, शांतता, आणि आध्यात्मिकतेचे प्रतिक मानले गेले आहे. तर पिवळा किंवा सोनेरी रंग हा ज्ञान, समृद्धी, आणि शुभत्वचं प्रतिक आहे. तसंच लाल, गुलाबी हे शक्ती, प्रेम, आणि नवीन सुरुवात याचं प्रतिक मानलं गेलं आहे. हिरवा रंग हा वाढ, नवसंकल्प, आणि ताजेपणाचा प्रतिक मानला गेला आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला या रंगाचे कपडे तुम्ही परिधान करु शकता. मात्र यादिवशी चुकून कोणत्या रंगाचे कपडे घालू नयेत याबद्दलही जाणून घ्या. अक्षय्य तृतीयेला काळा अशुभ मानला गेला आहे. कारण हा हिंदू परंपरेनुसार शोक आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानतात. त्यासोबत तुम्ही राखाडी आणि गडद रंगाचे कपडे देखील घालू नका. कारण हे उदासीनता आणि नकारात्मक ऊर्जाचे जनक मानले गेले आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

24 जूनचे राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांना गुंतवणुकीतून फायदा, मीन राशीच्यांना अडकलेले पैसे मिळतील आणि कन्या...

0
बुधवार, 24 जून रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि यंत्रसामग्रीशी संबंधित व्यवसायात नफा होऊ शकतो. कर्क राशीच्या लोकांचा जमिनीशी संबंधित वाद...

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

पाच दिवसीय संस्कार प्रशिक्षण शिबिरांतून संस्कृतीची ओळख:230 हून अधिक बालसाधकांनी घेतला शिबिराचा प्रत्यक्ष लाभ‎

0
सध्याच्या आधुनिक युगात लहान मुलांवर योग्य संस्कार व्हावेत आणि त्यांना आपल्या समृद्ध संस्कृतीची ओळख व्हावी, या उद्देशाने सनातन संस्थेच्या वतीने केशवनगर भागातील जानोरकर...

गंगा नदीत बोटीत बसून बीअर पार्टी, नॉनव्हेज खाल्ले:वाराणसी पोलिसांनी पाच जणांना अटक केली, 5...

0
काशीमध्ये गंगा नदीत बोटीवर मांसाहारी आणि बिअर-दारू पार्टी केल्याचा प्रकार समोर आला आहे. व्हिडिओमध्ये 5 नावाडी बोटीत बसून चिकन बनवताना दिसत आहेत. सोबत...
spot_img

महिला टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सलग चौथा विजय:पाकिस्तानला 113 धावांनी हरवले, पेरी-वोलची 100+ धावांची भागीदारी

0
टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलिया महिला संघाची उत्कृष्ट कामगिरी सुरू आहे. हेडिंग्ले येथे झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा 113 धावांनी पराभव केला. एलिस पेरीच्या 71 धावांच्या...

श्री चरणी पहिल्यांदाच नंबर-1 महिला टी-20 बॉलर:वर्ल्डकप 2026 मध्ये सर्वाधिक 10 विकेट्स घेतल्या; बॅटिंगमध्ये...

0
21 वर्षांची भारतीय फिरकीपटू श्री चरणी महिला टी-20 आंतरराष्ट्रीय गोलंदाजी क्रमवारीत नंबर-1 स्थानावर पोहोचली आहे. तिने इंग्लंडची फिरकीपटू लिन्सी स्मिथला मागे टाकत पहिले...

या गोष्टींसोबत जांभूळ खाऊ नका:होऊ शकते गॅस, ब्लोटिंग, पोटदुखी, जाणून घ्या याचे फायदे, खाण्याची...

0
पाऊस सुरू होताच बाजारात जांभळांची रेलचेल सुरू होते. आंबट-गोड चवीचे हे गडद जांभळ्या रंगाचे फळ पोषक तत्वांचा खजिना आहे. यात फायबर, लोह, व्हिटॅमिन...

नाचते हुए मरी तो मिसाल बन जाउंगी!:’ईठा’चा थक्क करणारा टीझर रिलीज; लावणी सम्राज्ञी विठाबाईंच्या...

0
'स्त्री २' या ऐतिहासिक यशानंतर बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर कोणत्या भूमिकेत दिसणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते. अखेर मॅडॉक फिल्म्सने श्रद्धाच्या आगामी 'ईठा'...
error: Content is protected !!