Homeसांस्कृतिकAkshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरीसह अनेक राजयोग! या लोकांना पद –...

Akshaya Tritiya : अक्षय्य तृतीयेला गजकेसरीसह अनेक राजयोग! या लोकांना पद – प्रतिष्ठेसह प्रत्येक कामात मिळणार यश


अक्षया त्रितिया 2025: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला विशेष महत्त्व असून हा दिवस शुभ मुहूर्तांपैकी एक मानला गेला आहे. या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते. यादिवशी सोने, चांदी, कार आणि घर खरेदीसाठी शुभ मानले जाते. यंदा अक्षय्य तृतीया बुधवारी 30 एप्रिलला असणार आहे. जी अक्षय्य तृतीया बुधवारी आणि रोहिणी नक्षत्रावर येते अतिशय महापुण्यकारक मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय्य तृतीयाला ग्रहांची स्थिती पाहता यादिवशी अनेक राजयोगाची निर्मिती होणार आहे. या दिवशी गजकेसरी, लक्ष्मी नारायण योग ते मालव्य राजयोग होणार आहे. हे राजयोग 3 राशीच्या लोकांसाठी वरदान ठरणार आहे. या राशींना प्रत्येक क्षेत्रात अपार यशासह यांची प्रगती होणार आहे.  (Akshaya Tritiya 2025 on 30 april created gajkesari malviya laxmi narayan rajyog 3 zodiac sign get success in every work including position and prestige)

वृषभ रास

या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस खूप भाग्यशाली असणार आहे. ग्रहांच्या स्थितीनुसार, या राशीच्या लोकांना देवी लक्ष्मीसह भगवान कुबेराचा आशीर्वाद बरसणार आहे. अशा परिस्थितीत, या राशीचे लोक प्रत्येक क्षेत्रात अपार यश प्राप्त होणार आहे. आयुष्यात बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्यांचा अंत होणार असून कामाच्या ठिकाणी कौतुक होणार आहे. अशा परिस्थितीत, वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर काही मोठी जबाबदारी तुम्हाला देण्यात येणार आहे. नोकरीच्या अनेक संधी मिळणार आहे. वाहन आणि मालमत्ता मिळण्याच्या अनेक संधी मिळणार आहेत. जर तुम्ही कोणतीही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरणार आहे. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा योग्य शुभ असणार आहे.

मीन रास

या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस देखील खास असणार आहे. या राशीच्या लोकांच्या दारावर आनंद येणार आहे. या राशीच्या लग्नाच्या घरातच मोठे राजयोग असणार आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांना नोकरीत भरपूर फायदा मिळणार आहे. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यासोबतच, बराच काळ अडकलेले पैसे परत मिळणार आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना फायदा प्राप्त होणार आहे. यासोबतच, तुमची नेतृत्व क्षमता वाढणार असून ज्यामुळे तुमच्यावर काही मोठी जबाबदारी सोपवण्यात येणार आहे. कुटुंबासोबत तुमचा वेळ चांगला जाणार आहे.

मिथुन रास

या राशीच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ असणार आहे. या राशीखाली जन्मलेले लोक त्यांच्या व्यवसायात मोठा नफा कमवणार आहेत. तुम्हाला मोठी ऑर्डर मिळणार आहे. यासोबतच, नोकरी करणाऱ्यांनाही बरेच फायदे मिळणार आहेत. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळणार आहेत. यासोबतच आर्थिक परिस्थिती चांगली राहणार आहे. आर्थिक संकटातून मुक्तता मिळणार आहे. यासोबतच, तुमचे तुमच्या वडिलांशी असलेले नाते सुधारणार आहेत.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

घरी बोलावून बॉयफ्रेंडची हत्या, कुऱ्हाडीने मान कापली:फरीदकोटमध्ये हात-पाय आणि तोंड बांधले; वडील पंजाब पोलिसात...

0
फरीदकोटमध्ये प्रियकराला घरी बोलावून त्याची हत्या करण्यात आली. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, महिलेने त्याला भेटण्यासाठी बोलावले होते, परंतु महिलेचा पती, भाऊ आणि तिने मिळून तरुणाचे...

कथा: व्यापाऱ्याला सेवकाची शिकवण:एक छोटीशी चूक आपल्या वर्षांच्या मेहनतीवर पाणी फेरू शकते, प्रत्येक परिस्थितीत...

0
एक लोककथा आहे. एका राज्यात एक अत्यंत कुशल व्यापारी होता. त्याची बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा आणि व्यवस्थापन क्षमता अद्भुत होती. राजा देखील त्याच्या योग्यतेने प्रभावित...

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

पंढरपुरात जीर्णोद्धार पूर्ण झालेल्या मंदिरांत मूर्तींची प्राणप्रतिष्ठा:व्यंकटेश, महालक्ष्मी, हनुमान आदी मंदिरे दर्शनासाठी खुली

0
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व परिवार देवता मंदिर जतन व संवर्धन विकास आराखड्यांतर्गत जीर्णोद्धार व संवर्धनाची कामे पूर्ण झालेल्या व्यंकटेश मंदिर, महालक्ष्मी मंदिर, काशी...
spot_img

जोकोविचने फेडररचा विक्रम मोडला:विम्बल्डनमध्ये सर्वाधिक 106 सामने जिंकणारा खेळाडू बनला; ओसाकाने वर्ल्ड नंबर-1 सबालेंकाला...

0
नोव्हाक जोकोविच विम्बल्डनच्या इतिहासात सर्वाधिक सामने जिंकणारा पुरुष खेळाडू बनला आहे. चौथ्या फेरीत, 39 वर्षीय जोकोविचने रशियाच्या क्वालिफायर रोमन सफीउलिनला 7-6 (8-6), 6-3,...

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...
error: Content is protected !!