Homeसांस्कृतिकAstrology Tips: महिला पायात Anklet आणि काळा धागा एकत्र घालू शकतात का?...

Astrology Tips: महिला पायात Anklet आणि काळा धागा एकत्र घालू शकतात का? हे शुभ की अशुभ?


ज्योतिष टीपा: महिलांना नटायला मुरड्याला खूप आवडतं. कानातले, गळ्यात छान हार, हातात बांगड्या आणि पायात पैंजण किंवा अँकलेट घालतात. धार्मिक शास्त्रात असं म्हणतात की, नकारात्मक शक्ती किंवा नजरदोष होऊ नये म्हणून पायात काळा धागा बांधतात. काही महिलांना प्रश्न पडतो की, पायात अँकलेटसोबत काळा धागा बांधणे योग्य आहे की अयोग्य? अँकलेट आणि काळा धागा एकत्र बांधणे यामुळे शुभ गोष्टी होतात की ते अशुभ ठरतात, काय सांगतं शास्त्र पाहूयात.

त्यांनी अ‍ॅक्लेलेट ठेवले?

सगळ्यात पूर्वी आम्ही तुम्हाला सांगतो की महिलांनी पायात अँकलेट का घालावेत. ज्योतिषशास्त्रानुसार, पायात पैंजण घालल्याने घरात सकारात्मक उर्जेचा प्रवाह वाढतो. यामुळे मन आनंदी आणि आत्मविश्वासाने भरलेले राहते. पायात अँकलेट घालल्याने मानसिक ताणतणाव दूर राहण्यास मदत मिळते.

शास्त्रांनुसार, पायात घातलेले पैंजण हे चांदीचे असतात, ज्याचा परिणाम शरीराला थंडावा मिळण्यास होतो. ते पायात घातल्याने शरीरातील उष्णता संतुलित राहण्यास मदत मिळते. यामुळे पाय दुखणे, थकवा आणि सूज येणे या समस्या कमी होतात. हे नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करत नाही.

पायात काळा धागा बांधण्याचे महत्त्व

ज्योतिषशास्त्रात, काळा धागा हा नकारात्मक ऊर्जा आणि वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी एक प्राचीन उपाय सांगण्यात आला आहे. हा रंग शनि आणि राहू-केतू सारख्या ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. जेव्हा ते पायांना बांधले जाते तेव्हा त्याचा प्रभाव आणखी वाढण्यास मदत होते. यामुळे ग्रह दोष दूर होण्यास मदत होते. तसंच मनातील भीती, चिंता आणि ताण दूर करण्यास फायदा होतो, असा विश्वास आहे.

पैंजण आणि काळा धागा एकत्र बांधता येतो का?

हो, तुम्ही काळा धागा आणि पैंजण एकत्र बांधू शकता. पण लक्षात ठेवा की ज्या महिलांची राशी मेष, वृश्चिक किंवा कर्क आहे त्यांनी या दोन्ही गोष्टी एकत्र पायात घालू नयेत. असे केल्याने त्यांना आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. त्यांना घरगुती समस्यांना तोंड द्यावे लागू शकतं आणि आयुष्यात आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. या तिन्ही राशींच्या महिलांनी काळ्या धाग्याऐवजी पायात पांढरा धागा किंवा चांदीचा ब्रेसलेट घालणे फायद्याचे ठरते. यामुळे तुमचे भाग्य उजळण्यास मदत मिळते.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लोणावळ्यात भीषण भूस्खलन:मातीच्या ढिगाऱ्याखाली दोन जण अडकल्याची भीती, युद्धपातळीवर शोध व बचावकार्य सुरू

0
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून, पूरपरिस्थिती, झाडे पडणे आणि घरे कोसळण्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत....

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

मोदींचा इंडोनेशियातून चीनला कठोर संदेश:म्हटले- भारत स्वतंत्र इंडो-पॅसिफिकचा समर्थक; इंडोनेशियाचे राष्ट्रपती म्हणाले- मी मोदींच्या...

0
पंतप्रधान मोदी म्हणाले, 'भारत इंडो-पॅसिफिक क्षेत्रात शांततेचा पुरस्कर्ता आहे. सर्व देशांनी आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन करावे आणि सागरी मार्ग सर्वांसाठी खुले असावेत.' मोदींचे हे...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...
spot_img

कृती सेननने ‘मिमी’ चित्रपटाच्या वेळी एग्स फ्रीज केले:म्हणाली- लग्न किंवा मुले स्वतःच्या इच्छेने व्हायला...

0
बॉलिवूड अभिनेत्री कृती सेननने खुलासा केला आहे की, तिने तिच्या 'मिमी' चित्रपटाच्या तयारीदरम्यान तिची अंडी (एग्स) फ्रीज केली होती. 'ह्यूमन्स ऑफ बॉम्बे'ला दिलेल्या...

टाटा ग्रुपमध्ये नवीन पिढीला कमान सोपवण्याची रणनीती:नोएल टाटा यांची मुलगी माया रिटेल चेन ‘वेस्टसाइड’चा...

0
टाटा ग्रुपची फॅशन रिटेल चेन 'वेस्टसाइड'च्या ई-कॉमर्स मार्केटिंगची धुरा नोएल टाटा यांची कन्या माया टाटा (37 वर्षे) सांभाळतील. सोमवारी झालेल्या या बदलाचा उद्देश...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...
error: Content is protected !!