Homeसांस्कृतिकShani Jayanti : शनि जयंतीला दुर्लभ संयोग; 'या' राशीच्या लोकांना मिळणार अपार...

Shani Jayanti : शनि जयंतीला दुर्लभ संयोग; ‘या’ राशीच्या लोकांना मिळणार अपार धन आणि शनिदेवाचा आशीर्वाद


Shani Jayanti Horoscope : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार हा सण दरवर्षी ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी कर्मदाता आणि न्यायाची देवता असलेल्या शनिदेवाची पूजा करण्यात येते. मंगळवारी 27 मे रोजी शनि जयंती अतिशय शुभ संयोग जुळून आला आहे. या शुभ प्रसंगी, देवांचे देव महादेव यांची विशेष पूजा करण्यात येते. वैदिक कॅलेंडरनुसार, ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तारीख 26 मे रोजी दुपारी 12:11 वाजेपासून 27मे रोजी सकाळी 08:31 वाजेपर्यंत असणार आहे. सनातन धर्मात उदय तिथीनुसार साजरी करण्यात येते. यानुसार 27 मे रोजी शनि जयंती साजरी करण्यात येणार आहे. (Shani Jayanti Creation Malavya Raja Yoga Budhaditya Yoga Tripushkara Raja Yoga Shani Jayanti Lucky for these zodiac signs Horoscope)

शनि जयंतीच्या दिवशी वृषभ राशीत सूर्य आणि बुध यांच्या युतीमुळे बुधादित्य योग तयार होणार आहे. तर सुख आणि समृद्धीचे प्रतीक असलेला ग्रह शुक्र त्याच्या उच्च राशी मीन मध्ये असणार आहे. ज्यामुळे मालव्य राजयोग तयार होणार आहे. त्यासोबत या दिवशी सर्वार्थ सिद्धी योगासह त्रिपुष्कर राजयोग निर्माण होणार आहे. शनि जयंतीला दुर्लभ संयोगमुळे तीन राशीच्या लोकांना अपार धनासोबत शनिदेवाचा आशीर्वाद मिळणार आहे.

वृषभ रास

या राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव उत्तम असणार आहे. सध्या ज्या काही समस्या सुरू असल्या तरी शनि जयंतीपासून त्या दूर होणार आहे. लोकांच्या आरोग्यात सुधारणा पाहिला मिळणार आहे. त्यांची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली राहणार आहे. शनीच्या कृपेने या लोकांना चांगला नफा मिळणार आहे. एकंदरीत, वृषभ राशीच्या लोकांसाठी शनि शुभ ठरणार आहे.

तूळ रास

तूळ राशीच्या लोकांना शनि जयंतीला विशेष लाभ मिळणार आहे. शनीच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये येणाऱ्या कोणत्याही अडचणी कमी होणार आहे. करिअरमध्ये पदोन्नतीचे मार्ग खुले होणार आहे. परदेशात काम करण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे.

मकर रास

या राशीच्या लोकांच्या जीवनात शनिदेवाचा प्रभाव चांगला राहणार सिद्ध होणार आहे. खरंतर, मकर राशीच्या लोकांवर शनीची साडेसातीची वेळ संपली असून त्यामुळे शनिदेव शनि जयंतीला विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे. आयुष्यातील समस्या दूर होणार आहे. कामावर तुमचा वेळ चांगला जाणार आहे. लग्न आणि मुलांसंबंधित आनंदाची बातमी मिळणार आहे.

(Disclaimer : या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

‘ताजमहाल तेजोमहालय मंदिर होते का’:अलाहाबाद हायकोर्टाने केंद्र- ASI ला उत्तर मागितले; सर्वेक्षण आयुक्त नियुक्तीच्या...

0
अलाहाबाद उच्च न्यायालयाने सोमवारी ताजमहालमध्ये तेजो महालय मंदिर असल्याच्या याचिकेवर सुनावणी केली. त्याचे सर्वेक्षण करण्यासाठी वकील आयोग (एडवोकेट कमिशन) नियुक्त करण्याच्या मागणीवर केंद्र...

ट्रस्टच्या वादातून साधूची फसवणूक; फसवणुकीची कथा

0
4 तासांपूर्वीलिंक कॉपी कराएक लोककथा आहे. जुन्या काळात एका गावातील मंदिरात एक साधू राहत होता. तो आपल्या तपस्या, शिस्त आणि साधेपणासाठी प्रसिद्ध होता....

जादूटोण्याची भीती घालून महिलेवर बलात्कार अन् जबरदस्तीने विवाह:मुलासह महिलेचा गळा दाबून मारण्याचा प्रयत्न, दारणा...

0
धंद्यात भरभराट करून देण्याचे आमिष दाखवत जादूटोण्याची भीती घालून एका महिलेवर लैंगिक अत्याचार करून नंतर तिच्याशी जबरदस्तीने विवाह केल्याप्रकरणी सायखेडा पोलिसांनी संशयित भोंदूबाबा...

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...
spot_img

श्रीलंका 142 धावांनी आघाडीवर:WI च्या पहिल्या डावात 499 धावा, ग्रीव्ह्सच्या 180 धावा; दुसऱ्या डावात...

0
श्रीलंका आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्याचe चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत श्रीलंकेने आपली आघाडी आणखी मजबूत केली. वेस्ट इंडिजचा पहिला डाव...

संजू सॅमसन झिम्बाब्वे टी-20 मालिकेतून बाहेर:वैभव सूर्यवंशीला पुन्हा संधी, रिंकू सिंगचे पुनरागमन; श्रेयसच कर्णधार...

0
BCCI ने झिम्बाब्वेमध्ये 23 ते 26 जुलै दरम्यान होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. टी-20 वर्ल्ड कप 2026 च्या 'प्लेअर...

मैत्रीतील मंदी:तीन चतुर्थांश तरुण मित्र असूनही एकटेपणा अनुभवत आहेत, अधिक ‘कनेक्टेड’ असूनही जवळच्या मित्रांची...

0
एक काळ असा होता, जेव्हा मैत्री म्हणजे तासन्तास एकत्र बसणे, विनाकारण भेटणे आणि लहान-मोठ्या प्रत्येक गोष्टी वाटून घेणे होते. आज चित्र बदलले आहे....

नेटफ्लिक्स शोमध्ये अश्नीर ग्रोवरच्या पत्नीचे वादग्रस्त विधान:’लॉकअप 2′ मध्ये माधुरी म्हणाली- श्रीमंत मुले जन्माला...

0
नेटफ्लिक्सच्या रिॲलिटी शो ‘लॉकअप 2’ मध्ये उद्योगपती अश्नीर ग्रोवर यांच्या पत्नी माधुरी जैन ग्रोवर यांच्या एका विधानावर वाद निर्माण झाला आहे. शोमध्ये एलिमिनेशन...
error: Content is protected !!