Homeसांस्कृतिकबाबा वांगा अंदाज 2025 वर्ष 2025 5 राशीच्या चिन्हे अ‍ॅस्ट्रो न्यूज बाबा...

बाबा वांगा अंदाज 2025 वर्ष 2025 5 राशीच्या चिन्हे अ‍ॅस्ट्रो न्यूज बाबा वेंगा न्यूजसाठी कसे असतील


वडिलांचे पेडिशन्स 2025 असू शकतात: प्रसिद्ध भविष्यव्येता बाबा वेंगाची भविष्यवाणी नेहमीच चर्चेत असते. 2025 वर्ष सुरु होऊन 5 महिने पूर्ण झाले आहेत.  जून महिन्याचेही 10 दिवस संपले आहेत.  म्हणजेच जवळपास अर्ध वर्ष संपले असून 2025  हे वर्ष संपायला 7 महिने शिल्लक उरले आहेत. अशातच बाबा वेंगाने काही राशींबाबत केलेली भविष्यवाणी चांगलीच चर्चेत आली आहे. बाबा वेंगाने 5 राशींबाबतचे भाकित केले आहे. या रोशी कोणत्या आणि या राशींच्या लोकांच्या आयुष्यात नेमकं काय घडणार? जाणून घेऊया बाबा वेंगाची भविष्यवाणी.

बाबा वेंगाने 2025 या वर्षासाठी अनेक भाकिते केली आहेत. बाबा वेंगाच्या भाकित्यांनुसार 2025 हे वर्ष काही राशींसाठी खूप खास आहे.  5 राशींसाठी येणारे सात महिने खूप चांगले राहणार आहेत. या पाच राशींच्या आयुष्यात अनेक अपेक्षित घटना घडणार आहेत.

2025  हे वर्ष मेष राशीच्या लोकांसाठी मोठ्या बदलांचे वर्ष असू शकते. हे वर्ष त्यांच्या आयुष्यात अनेक संधी निर्माण करेल. यांना यशाच्या शिखरावर पोहचवेल. इतकचं नाही तर आर्थिक भरभराटीचे राहील. अडकलेले पैसे मिळतील. आव्हानांवर मात करत या राशीचे लोक यशस्वी होतील. मात्र, यासाठी धैर्य आणि दृढनिश्चयाची आवश्यकता असेल.

2025 हे वर्ष वृषभ राशीच्या लोकांसाठी अनेक संधी घेऊन येणारे आहे. यश या लोकांच्या पायाशी येईल.  आर्थिक स्थैर्य देखील मिळेल. गेल्या काही वर्षांत केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ वृषभ राशीच्या लोकांना मिळणार आहे. करिअरमध्ये यशाचे नवे मार्ग सापडतील. सुज्ञपणे केलेली गुंतवणूक भविष्यात खूप फायदे देईल. मात्र, महत्त्वाचे निर्णय काळजीपूर्वक घ्या.

2025 वर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी  बदल आणि आनंदाने भरलेले असेल. आव्हानांवर मात करून यश प्राप्त होईल. नेटवर्किंगचा फायदा होईल.  जोडीदाराकडून मोलाची साथ मिळेल.

कन्या राशीच्या लोकांचे पुढील 7 महिने समृद्धी आणि आनंदात जातील. बुद्धिमत्तेच्या जोरावर मोठे यश मिळेल. करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नातेसंबंध अधिक मजबूत होतील.

२०२५ हे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाचे ठरु शकते. मात्र, यासाठी ध्येय निश्चित केले पाहिजे. तसेच ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करण्याची तयारी असली पाहिजे. वर्षाचे उरलेले 7 महिने संधी आणि यशाचे दरवाजे उघडणारे असतील. नेतृत्वाच्या भूमिकेत येऊ शकता.

(Disclaimer –  वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. )





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

नवीन मतदाराला द्यावा लागेल पालकांच्या SIR चा तपशील:आतापर्यंत फक्त जुन्या मतदारांना लागू होते; EC...

0
निवडणूक आयोगाने मतदार यादीत नाव नोंदवू इच्छिणाऱ्या नवीन अर्जदारांसाठीही नवीन नियम लागू केला आहे. आता फॉर्म-6 भरून मतदार यादीत नाव समाविष्ट करू इच्छिणाऱ्या...

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!