Homeमनोरंजनडब्ल्यूटीसी फायनल 2025 जर विजेता ठरवतो त्या पावसामुळे बाहेर पडल्यास काय होईल

डब्ल्यूटीसी फायनल 2025 जर विजेता ठरवतो त्या पावसामुळे बाहेर पडल्यास काय होईल


डब्ल्यूटीसी अंतिम 2025: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 च्या फायनलला बुधवार 11 जून पासून सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलिया आणि साऊथ आफ्रिका हे दोन संघ वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) विजेतेपदासाठी फायनलमध्ये लढत आहे. यापूर्वी 2023 ची WTC Final ऑस्ट्रेलियाने जिंकली होती, आता पुन्हा एकदा विजेतेपद पटकावण्यासाठी ते फायनल खेळत असून त्यांचा सामना प्रथमच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये स्थान मिळवलेल्या साऊथ आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

पावसामुळे सामना रद्द झाला तर कसा ठरणार विजेता?

11 जून ते 15 जून पर्यंत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता सुद्धा वर्तवण्यात आली असून हा सामना पावसामुळे किंवा अन्य कोणत्या कारणामुळे ड्रॉ झाला तर दोन्ही संघांना संयुक्तपाने विजेता घोषित करण्यात येईल.

WTC Final मध्ये काय आहेत रिजर्व डे चे नियम :

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी 16 जूनचा दिवस रिजर्व डे म्हणून ठेवण्यात आलं आहे. म्हणजेच जर पाऊस किंवा अन्य कारणामुळे पाच दिवसांच्या खेळात बाधा निर्माण झाली तर 16 जून रोजी उर्वरित सामना खेळवला जाईल. खराब हवामानामुळे खेळ पूर्ण होऊ शकला नाही तरच हा सहावा दिवस वापरला जाईल. हा दिवस सामन्याचा निकाल ठरवण्यासाठी अतिरिक्त दिवस नाही, तर गमावलेल्या वेळेची भरपाई करण्यासाठी आहे. जर राखीव दिवसानंतरही सामना निकाली निघाला नाही, तर दोन्ही संघांना या चॅम्पियनशिपचे संयुक्त विजेते घोषित केले जाईल. वर्ल्ड टेस्ट सामन्याच्या दुसर्‍या दिवशी सुमारे 25 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. जरी पाच दिवसांच्या खेळात थोडा वेळ वाया गेला असला तरीही एक रिजर्व डे उपलब्ध आहे.

साऊथ आफ्रिका प्लेईंग 11 :

एदान मार्कराम, रायन रेकॉन्टन, ट्रिस्टन स्टॅब्स, टेम्बा बावुमा (कर्नाधर), डेव्हिड बेडिंगाम, कील व्हेरेन (विकेटकीपर), व्हियान मुलडर, मार्को जानसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लंगी अंगिडी

ऑस्ट्रेलिया खेळत आहे 11:

उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, कॅमेरॉन ग्रीन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, ब्यू वेबस्टर, अ‍ॅलेक्स केरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन, जोश हेझलवुड





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

7 वर्षांच्या चिमुकलीवर सुरक्षारक्षकाचा लैंगिक अत्याचार:मुंबईतील संतापजनक घटना, संतप्त नागरिकांचा पोलिस ठाण्याला घेराव

0
मुंबईतील पायधुनी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. एका ७ वर्षीय निष्पाप चिमुकलीवर इमारतीच्याच सुरक्षारक्षकाने बाथरूममध्ये घुसून...

बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले:लुधियानामध्ये बहिणीला रडतानाचा व्हिडिओ पाठवला, म्हणाली- मला घेऊन जा; इंस्टाग्रामवरून...

0
लुधियानामध्ये बॉयफ्रेंडने अल्पवयीन गर्लफ्रेंडचे अपहरण केले आहे. त्याने गर्लफ्रेंडला आपल्या ताब्यात ठेवले आहे. अल्पवयीन मुलगी वारंवार आपल्या बहिणीला व्हॉट्सॲपद्वारे व्हिडिओ आणि ऑडिओ मेसेज...

रविवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:वृषभ राशीच्या लोकांचा ताण कमी होईल, तूळ राशीच्या लोकांना चांगली बातमी मिळेल

0
रविवार, 12 जुलै रोजी मेष राशीच्या लोकांच्या घरी पाहुणे आल्याने लगबग राहील. वृषभ राशीच्या लोकांना जुन्या मतभेदातून दिलासा मिळू शकतो. मिथुन राशीचे लोक...

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...
spot_img

यास्तिका लॉर्ड्समध्ये कसोटी शतक झळकावणारी पहिली महिला:113 धावा केल्या; इंग्लंडविरुद्ध भारताची आघाडी 400 धावांच्या...

0
लॉर्ड्समध्ये खेळल्या जात असलेल्या एकमेव महिला कसोटीत भारताने मजबूत पकड घेतली आहे. तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रापर्यंत संघाने दुसऱ्या डावात 7 गडी गमावून 305...

‘भूतकाळ आजपेक्षा चांगला’ हे पूर्णपणे खरे नाही:आपला आज हरवू नका; आठवणींमधून ऊर्जा घ्या, आव्हानांशी...

0
‘आमच्या काळात असं नव्हतं...’ किंवा ‘ते जुने दिवस काय दिवस होते!’ हे वाक्य तुम्ही वडीलधाऱ्यांकडून किंवा कदाचित स्वतःच्या तोंडून अनेकदा ऐकले असतील. वर्तमानाबद्दल...

सोहेल खानने सीमासोबतच्या घटस्फोटावर केला खुलासा:म्हणाला- काम व्यवस्थित चालले नव्हते, माझ्या वागणुकीमुळे मी तिला...

0
बॉलिवूड अभिनेता आणि चित्रपट निर्माता सोहेल खान सध्या 'अलायन्स' या रिॲलिटी शोमध्ये दिसत आहेत. शोच्या नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये दोन वाईल्डकार्ड स्पर्धकांची एंट्री झाली,...

वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन रोबोट्सनी शस्त्रक्रिया केली:डुकरांच्या पोटातून पित्ताशय बाहेर काढले, शस्त्रक्रियेत मानवी मदत...

0
वैद्यकीय विज्ञानात पहिल्यांदाच दोन मानवी रोबोट्सनी डुकरांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आहे. 'सर्गी' टोपणनाव असलेल्या या रोबोट्सनी डुकरांच्या पोटातून पित्ताशय सुरक्षितपणे बाहेर काढले. कॅलिफोर्निया...
error: Content is protected !!