Homeमहाराष्ट्रवसाई विरार नालासोपारा मधील एड छापे सिताराम गुप्ता यांच्याविरुध्द बहाजन विकास अघादी...

वसाई विरार नालासोपारा मधील एड छापे सिताराम गुप्ता यांच्याविरुध्द बहाजन विकास अघादी यांच्याविरूद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरण नोंदविण्यात आले आहे.


वारार वार नमासोपारा मधील एड छापा: महाराष्ट्रात ईडीने मोठी छापेमारी केली आहे. वसईत बड्या राजकीय पक्षाच्या नेत्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात  वसईत  ईडीने धाडसत्र राबवले.  वसई विरारमध्ये एकाच वेळी 13 ठिकाणी ईडीची छापेमारी करण्यात आली. या कारवाईमुळे वसई विरारमध्ये खळबळ उडाली आहे.

मुंबई जवळच्या वसई-विरार परिसरातील बहुचर्चित 41 बेकायदेशीर इमारती प्रकरणी अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने  थेट धाडसत्र राबवले आहे. बहुजन विकास आघाडीचा माजी नगरसेवक सीताराम गुप्ता याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. बेकायदेशीर इमारती उभ्या करून सामन्यांची फसवणूक केल्याप्रकरणी ईडी दाखल केला गुप्तावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा केला आहे.  ईडीकडून वसई विरारमध्ये 13 ठिकाणी मोठे सर्च ऑपरेशन राबवण्यात आले.

2006  साली सीताराम गुप्ता याने अग्रवाल, वसंत नगरी परिसरातील सर्वे क्रमांक 22 ते 30 मधील शासकीय आणि खासगी मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करत बांधकाम सुरू केले.  या जमिनीत काही भूखंड हे डंपिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव होते. गुप्ता याने 2010 ते 2012 या काळात या भूखंडांवर तब्बल 41 चारमजली इमारती उभ्या केल्या. यातील अनेक सदनिका गुप्ताने नागरिकांना विकल्या. कोर्टाकडून या इमारती बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. यानंतर वसई विरार महानगरपालिकेने या इमारतींवर हातोडा मारला. यामुळे जवळपास अडीच हजार लोक बेघर झाली आणि त्यांची आर्थिक फसवणूक झाली. ईडीने याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आता सर्च ऑपरेशन सुरू आहे.

पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, यवतमाळ आणि परतवाडा मधील सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागाने सकाळपासून मोठ्या प्रमाणात छापेमारी करायला सुरुवात केली. त्यामुळे सराफा बाजारातील काही व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता आहे. तीनही जिल्ह्यातील पूनम ज्वेलर्स, प्रकाश ज्वेलर्स, ईशा ज्वेलर्स, आणि एकता ज्वेलर्स वर आयकर विभागाची ही छापीमारे सुरू असल्याची माहिती आहे. सोन्या चांदीच्या दुकानावर आयकर विभागाचे सकाळपासून छापीमारीचे सत्र सराफा बाजारातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

माजी CEC राजीव कुमार HDFC चे अध्यक्ष:हरियाणा राजस्थानला देणार वार्षिक 580 दशलक्ष घनमीटर पाणी,...

0
आजच्या प्रमुख चालू घडामोडी, ज्या सरकारी नोकऱ्यांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत- राष्ट्रीय (NATIONAL) 1. जनरल उपेंद्र द्विवेदी पदावरून निवृत्त आर्मीत जनरल 2....

दुःखी पती-पत्नीला संतांचा उपदेश:वैवाहिक जीवनात सुख नशिबाने नाही, तर परस्पर सामंजस्य, प्रेम, धैर्य, आदर...

0
फार जुन्या काळातील एक लोककथा आहे. एका छोट्या गावात एक जोडपे (दंपत्ती) राहत होते, त्यांचे वैवाहिक जीवन खूप सुखी होते. पती आपल्या पत्नीवर...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर विठूनामाचा गजर:संत गजानन महाराजांच्या दिंडीचे वाढोण्यात जंगी स्वागत

0
गण गण गणात बोते, जय जय रामकृष्ण हरी च्या गजरात निघालेल्या श्रीक्षेत्र शेगाव येथील संत गजानन महाराज पायी दिंडीचे बुधवारी ता. 1 मराठवाड्यात...
spot_img

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...

‘नेट बॉलर’ पासून ‘मॅच विनर’ पर्यंत:भारतीय वंशाच्या जयने आयर्लंडसाठी 5 बळी घेतले; कधीकाळी टीम...

0
राजस्थानच्या टोंक जिल्ह्यातील जय मुंदडाने रविवारी संपलेल्या दोन सामन्यांच्या मालिकेत आयर्लंडकडून खेळताना भारताच्या विरोधात पाच बळी घेतले. तो सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये दुसऱ्या...

वॉशिंग मशीन बाल्कनीमध्ये ठेवणे योग्य आहे का?:जाणून घ्या देखभाल टिप्स, 12 खबरदारी, किती दिवसांनी...

0
वॉशिंग मशीन आज जवळपास प्रत्येक घराची गरज बनली आहे. बहुतेक घरांमध्ये ती तुम्हाला बाल्कनीमध्ये ठेवलेली दिसेल. लोक जागा वाचवण्यासाठी असे करतात. हे सोयीचे...

‘आवारापन 2’ चा टीझर प्रदर्शित:चित्रपट 14 ऑगस्ट रोजी जगभरातील थिएटरमध्ये प्रदर्शित होईल

0
सुमारे दोन दशकांच्या प्रतीक्षेनंतर, इम्रान हाश्मी अभिनित 'आवारापन 2' या चित्रपटाने अखेर आपली पहिली झलक प्रेक्षकांसमोर सादर केली आहे. कल्ट चित्रपट 'आवारापन'चा वारसा...
error: Content is protected !!