Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र दिन 2025 सेलिब्रिटींकडून राजकारण्यांपर्यंत शुभेच्छा

महाराष्ट्र दिन 2025 सेलिब्रिटींकडून राजकारण्यांपर्यंत शुभेच्छा


महाराष्ट्र दिन 2025 शुभेच्छा: आज संपूर्ण महाराष्ट्रात 66 वा स्थापना दिवस साजरा करण्यात येतोय. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून महाराष्ट्र सरकार आणि महाराष्ट्रातील लोक हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून मोठ्या उत्साहानं साजरा करत आहेत.  त्यानिमित्तानं सगळेच एकमेकांना शुभेच्छा देताना दिसत आहेत. तर अशाच काही शुभेच्छा राजकारणी आणि कलाकारांनी दिल्या आहेत. त्यावर एकदा नजर टाकूया…

उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

सुनील तटकरेंकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

राज्याला पुढे घेऊन जाऊ;भुजबळांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

नरहरी झिरवळांकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा

‘महाराष्ट्र टिकला तरच देश टिकेल…’; सपकाळांकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्र्र दिनानिमित्त राष्ट्रवादीकडून कलाकारांचा सन्मान; चाकणकरांकडून शुभेच्छा

येणारं वर्ष कामगार, जनतेसाठी, शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट जावं’;पाटलांकडून शुभेच्छा

दत्तात्रय भरणेंकडून महाराष्ट्र दिन, कामगार दिनाच्या शुभेच्छा

प्रताप सरनाईकांकडून सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

आमदार समीर कुणावारांकडून महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा

महाराष्ट्राची भूमी भारताला आधार देणारी’; आव्हाडांकडून शुभेच्छा

अभिनेता शंतनू मोघेंकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

‘मराठी-महाराष्ट्र धर्म टिकून ठेवा’ सारंग साठ्येकडून महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा

अभिनेते समीर चौघुलेंकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

‘महाराष्ट्राची प्रगतिशील राज्याच्या दिशेने घोडदोड’; राणेंकडून शुभेच्छा

‘… म्हणूनच आपण ताट मानेने जगतो आहोत- निशांत शेख

‘..हे राज्य मराठी झालं का? मराठी राहीलं का?’; दीपक पवार काय म्हणाले?

लोक कलावंत गणेश चंदनशिवेंकडून महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार

0
मराठी बातम्याराष्ट्रीयपंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळात फेरबदल मंत्र्यांची यादी अपडेट; AAP TMC शिवसेना खासदार | भाजपनवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी करापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी...

बुधवारचे टॅरोकार्ड राशिभविष्य:कन्या राशीच्या लोकांना पदोन्नतीचे योग आणि तूळ राशीचे लोक मोठ्या योजनेवर काम...

0
बुधवार, २४ जून रोजी मेष राशीच्या व्यक्तींचे नवीन संपर्क बनतील आणि कामात लोकांचे सहकार्य मिळेल. मिथुन राशीच्या व्यक्तींना आई किंवा घरातील एखाद्या महिलेच्या...

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...
spot_img

Vaibhav Suryawanshi ICC Rules Separate Dressing Room England

0
क्रीडा डेस्क4 तासांपूर्वीलिंक कॉपी करा15 वर्षांचा वैभव सूर्यवंशी इंग्लंड दौऱ्यावर संघातील इतर खेळाडूंपेक्षा वेगळा ड्रेसिंग रूम वापरेल. सूर्यवंशीसाठी हा निर्णय आयसीसी (ICC) आणि...

कारच्या हेडलाइटमधून दिसेल सिनेमा:सारख्या चेहऱ्यामुळे 17 वर्षे निर्दोष व्यक्ती तुरुंगात राहिला; मशरूम खाल्ल्याने महिलेची...

0
चिनी टेक कंपनी हुआवे ने असे स्मार्ट हेडलाइट सादर केले आहे ज्यामुळे लोक सिनेमाचा आनंद घेऊ शकतात. दुसरीकडे, अमेरिकेत एका निर्दोष व्यक्तीला 17...

संजय लीला भन्साळींविरुद्ध FIRची मागणी:लव्ह अँड वॉरच्या सेटवर विजेचा धक्का लागून कामगाराचा मृत्यू, असोसिएशनने...

0
संजय लीला भन्साळींचा आगामी चित्रपट ‘लव्ह अँड वॉर’ सेटवर झालेल्या अपघातानंतर वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबई फिल्मसिटीजवळच्या रॉयल पंप स्टुडिओमध्ये सुरू...

मेटा, ॲमेझॉन सारख्या कंपन्यांमध्ये AIचा वापर मर्यादित:वेगाने येणारे नवीन मॉडेल महाग झाल्याने खर्च वाढला;...

0
या वर्षाच्या सुरुवातीला टेक कंपन्या कर्मचाऱ्यांना अधिकाधिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) वापरण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यांमध्ये एआय टूल्सवर खर्च होणाऱ्या 'टोकन'च्या संख्येवरून...
error: Content is protected !!