Homeमहाराष्ट्रआधी वादग्रस्त वक्तव्य, आता दिलगिरी; पोलिसांबद्दलच्या वक्तव्यावरुन संजय गायकवाडांचा यूटर्न!

आधी वादग्रस्त वक्तव्य, आता दिलगिरी; पोलिसांबद्दलच्या वक्तव्यावरुन संजय गायकवाडांचा यूटर्न!


संजय गायकवाड्स यू-टर्न: पोलिसांबाबत वादग्रस्त विधान करणा-या शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना आता उपरती झालीये. अखेर त्यांनी यू-टर्न घेत दिलगिरी व्यक्त केलीये.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी कान टोचल्यानंतर गायकवाड नरमल्याचं दिसतंय.

राज्यातील महत्वाचे नेते असलेले संजय गायकवाड त्यांच्या विधानामुळे पुन्हा चर्चेत आलेयत. राज्यात त्यांचंचं सरकार आहे आणि त्यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट जगात कुठेही नाही असं विधान संजय गायकवाड यांनी केलंय. पोलिसांनी जर 50 लाख पकडले तर ते 50 हजार दाखवतात असं म्हणत गायकवाड यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय. नवा कायदा आला की हप्ता वाढतो अस पोलिसांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केलंय. असं विधान करून त्यांनी गृहखातं सांभाळणा-या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय.

त्यांच्या या वक्तव्यानंतर बरीच चर्चा रंगली. तुमचंच सरकार असताना राज्यात पोलिस दलात हप्तेवसुली चालत असेल तर जबाबदार कोण असे सवाल विचारले जाऊ लागले. अखेर प्रकरण अंगलट आल्यानंतर संजयभाऊ नरमले आणि त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.आपल्या तोंडून महाराष्ट्र पोलिस नाव चुकून निघालं असल्याचा दावा त्यांनी केलाय. भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केलीय. पण याचवेळी त्यांनी स्थानिक पोलिसांवरील आरोपांवर मात्र आपण ठाम असल्याचं स्पष्ट केलंय.

संजय गायकवाडांच्या पोलिसांवरच्या या विधानावर देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापलेत. एकनाथ शिंदेंनी गायकवाडांना कडक समज द्यावी अन्यथा कारवाई करावी लागणार,असा इशारा फडणवीसांनी दिला, तर महाराष्ट्र पोलिसांबाबत असं बोलणं योग्य नसल्याचं मंत्री उदय सामंत यांनी म्हंटलय.

या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या नेत्याचे कान टोचलेत.आपण शिवसैनिक आहात, शिस्त विसरू नका..आपल्या वक्तव्यामुळे पोलिसांचं खच्चीकरण होऊ देऊ नका, असं म्हणत शिंदेनी आपल्या आमदाराला भरसभेत झापलंय.

संजय गायकवाड आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात.आताही महाराष्ट्राचे पोलिस अकार्यक्षम आहेत असं वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली. आता मात्र वरिष्ठांनी तंबी दिल्यावर संजय गायकवाड यांनी आपले शब्द मागे घेतलेत. लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी जबाबदारीनेच विधानं केली पाहिजेत.या प्रकरणानंतर आता गायकवाड यांनी यापुढे जबाबदारीने बोलतील अशी अपेक्षा करूयात.





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

लखनऊ कोचिंग आगीत 15 ठार; इमारत अनधिकृत:2016 मध्ये पाडण्याचे दिले होते आदेश; 4 अधिकारी...

0
लखनऊमधील कोचिंगला आग लागल्याच्या घटनेत आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 5 महिला आणि 10 पुरुष आहेत. बहुतांश जण 20 ते 30...

25 ला निर्जला एकादशी, 29 ला वट पौर्णिमा:पाण्याचे महत्त्व समजावून सांगणारे एक व्रत, दुसरे...

0
जूनच्या शेवटच्या आठवड्यात दोन मोठे व्रत येतील. 25 जून, गुरुवारी निर्जला एकादशी आणि 29 जून, सोमवारी वटपौर्णिमा व्रत केले जाईल. हे दोन्ही व्रत...

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....

पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस:दुष्काळ, पाणीटंचाई आणि ‘ऑपरेशन टायगर’वरून सभागृहात खडाजंगीची शक्यता

0
महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी, विविध अध्यादेशांचे सादरीकरण आणि मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली....
spot_img

Mbappe पहिला खेळाडू 6 वेळा 2+ गोल; फ्रान्स, नॉर्वे अंतिम ३२ मध्ये पोहोचले

0
16 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराफ्रान्सचा स्टार फॉरवर्ड किलियन एमबाप्पे वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात दोन किंवा अधिक गोल सर्वाधिक वेळा करणारा खेळाडू बनला आहे....

उद्या हॉकीमध्ये भारत-पाकिस्तान सामना:FIH प्रो लीगमध्ये सामना, मागील सामना 2024 मध्ये झाला; सध्या भारत...

0
भारतीय पुरुष हॉकी संघ मंगळवारी FIH प्रो लीगच्या लंडन लेगमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानशी खेळेल. हा सामना लंडनच्या ली वेली हॉकी सेंटरमध्ये भारतीय...

विचार सकारात्मक ठेवा, म्हातारपणाची जाणीव होणार नाही:जगप्रसिद्ध पुस्तक ‘द पॉवर ऑफ युवर सबकॉन्शियस माइंड’...

0
वाढत्या वयातही मन तरुण ठेवता येते का? सकारात्मक विचार खरोखरच जीवनात फरक घडवू शकतात का? जगातील सर्वाधिक वाचल्या जाणाऱ्या प्रेरणादायी पुस्तकांपैकी एक असलेल्या...

पुष्पा-2 चेंगराचेंगरी प्रकरण, अल्लू अर्जुन न्यायालयात व्हर्चुअली हजर होणार:न्यायालयाने समन्स पाठवले होते, चार्जशीटमध्ये आरोपी...

0
हैदराबादमधील संध्या थिएटर अपघाताच्या प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुन सोमवारी नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर राहणार आहेत. न्यायालयाने त्यांना वैयक्तिकरित्या हजर राहण्यासाठी समन्स बजावले होते....
error: Content is protected !!