Homeमहाराष्ट्रठाणे हादरले! 10 वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, नंतर मृतदेह सहाव्या मजल्यावरुन...

ठाणे हादरले! 10 वर्षांच्या मुलीची बलात्कार करुन हत्या, नंतर मृतदेह सहाव्या मजल्यावरुन खाली फेकला


ठाणे क्राइम न्यूज: ठाण्यातील मुंब्रा येथे एका 10 वर्षांच्या मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह इमारतीच्या डक्ट भागात फेकून दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली असून परिसरातील नागरिकांनी मध्य रात्री पोलिस स्थानकात धाव घेऊन आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी केली आहे. पोलिसांनी आरोपीला तीन तासांच्या आत ताब्यात घेतलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बिल्डिंगच्या डक्टमध्ये उंचावरुन काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने नागरिकांनी खिडकी उघडून टॉर्च लावून बघितले. तेव्हा अंदाजे दहा वर्षांची मुलगी पालथ्या अवस्थेत पडलेली दिसून आली. नागरिकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर मुंब्रा पोलीसांनी घटनास्थळी जावून खात्री करून अग्निशमन दलाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या साह्याने डक्टमधील मुलीस बाहेर काढून तात्काळ छत्रपती शिवाजी महाराज हॉस्पिटल कळवा येथे नेले. मात्र त्याआधीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पोलिसांनी सुरुवातीला मुलीच्या मृत्यूबाबत कस्मात मृत्यु दाखल करण्यात आला होता. मात्र मुलीच्या मृत्यूबाबत संशय आल्याने मुंब्रा पोलिस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळी जात तेथील लहान मुलांकडे चौकशी करून तसेच इतर पुरावे गोळा करून सदर बिल्डिंगमधील सर्व घरांच्या डक्टची पहाणी करून इतर साक्षीदार यांच्याकडे चौकशी केल्यानंतर सहाव्या मजल्यावरील 19 वर्षीय आसिफ अकबर मन्सुरी याला ताब्यात घेतलं.

आसिफ अकबर मन्सुरी असं आरोपीचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने मयत मुलीसोबत लैंगिक अत्याचार करण्याच्या उद्देशाने अपहरण केले. तसंच, बलात्कारानंतर तिच्या गळ्यावर उजव्या बाजुस धारदार शस्त्राने भोसकून जिवे ठार मारून पुरावा नष्ट करण्याचा उद्देशाने इमारतीच्या डक्टमध्ये तिला फेकुन दिले अशी कबुली दिली. तसेच वैदयकीय अधिकरी यांनी मयत मुलीचे शवावविच्छेदन करून मुलीच्या मृत्यूचे कारण दिल्याने आरोपीत आसिफ अकबर मंन्सुरी विरूध्द मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा नोंद करून, त्यास सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे





Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

दिल्लीत नवविवाहितेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू:अडीच महिन्यांपूर्वी झाले होते लग्न; कुटुंबाने हुंड्यासाठी हत्येचा आरोप...

0
दिल्लीतील लोधी कॉलनीमध्ये एका नवविवाहितेच्या मृत्यूचे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी सांगितले की, शनिवारी एनडीएमसी (NDMC) फ्लॅट्सच्या तिसऱ्या मजल्यावरून पडल्याने २८ वर्षीय आकृती...

जहागीरपूर संस्थानच्या संचालकांनी भक्ताच्या अंत्यसंस्काराचे कर्तव्य पार पाडले:ओमप्रकाश परतानी यांनी माणुसकीचे अनोखे उदाहरण ठेवले

0
जहागीरपूर (ता. तिवसा) येथील श्री महारुद्र मारुती संस्थानचे कार्यकारी संचालक ओमप्रकाश परतानी यांनी एका वृद्ध महिला भक्ताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करून माणुसकीचे आणि आध्यात्मिक...

एमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्ती

0
मराठी बातम्याराष्ट्रीयएमपी वक्फ बोर्डाला प्रथमच 2 हिंदू सदस्य मिळाले; मनोज मालपाणी, अनिमेश भार्गव यांची नियुक्तीभोपाळ44 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी करादेशात पहिल्यांदाच एखाद्या राज्याच्या वक्फ बोर्डात...

5 जुलैचे राशिभविष्य:कुंभ राशीच्या लोकांचे उत्पन्न चांगले होईल, धनु राशीच्या लोकांना व्यवसायात फायदा होऊ...

0
५ जुलै, रविवार रोजी कर्क राशीच्या लोकांचे थांबलेले व्यवसायाचे काम एखाद्या राजकीय व्यक्तीच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. कन्या राशीच्या लोकांना मोठी ऑर्डर मिळण्याची...
spot_img

जसप्रीत बुमराह रेड बॉलची तयारी

0
अहमदाबाद2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने रेड बॉल क्रिकेटची तयारी सुरू केली आहे. रविवारी त्याने अहमदाबादमध्ये लाल एसजी चेंडूने गोलंदाजी करतानाचे...

एलपीजी सबसिडी स्कॅम अलर्ट: सायबर तज्ञांनी नागरिकांना चेतावणी दिली

0
2 तासांपूर्वीलिंक कॉपी करादेशात सध्या LPG (लिक्विड पेट्रोलियम गॅस) ची थोडी टंचाई आहे. सायबर ठग याचाच फायदा घेऊन LPG ग्राहकांना लक्ष्य करत आहेत....

नवीन बायोपिक:15 वर्षांनंतर सेलिना मोठ्या पडद्यावर परतणार, ‘सिस्टर निवेदिता’ची भूमिका साकारणार

0
सेलिना जेटली सुमारे १५ वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. ती दिग्दर्शक राम कमल मुखर्जी यांच्या पुढील बायोपिकमध्ये सिस्टर निवेदिता (मार्गारेट नोबल) यांची...

युझरनेम फीचरवर व्हॉट्सॲपनंतर टेलिग्रामला नोटीस:सरकारने विचारले- रोखण्यासाठी काय उपाययोजना करत आहात, यामुळे सायबर गुन्ह्यांचा...

0
युझरनेम फीचरबाबत केंद्र सरकारने व्हॉट्सॲपला नोटीस पाठवल्यानंतर गुरुवार, 2 जुलै रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म टेलिग्राम आणि सिग्नललाही नोटीस पाठवली आहे. युझरनेम फीचरद्वारे होणारी...
error: Content is protected !!