Homeमहाराष्ट्रश्रीकृष्ण काठाचे दोन वर्षांचे वितरण आणि पहिल्या तारखेला, श्रीकृष्ण लेला काठा डॉन...

श्रीकृष्ण काठाचे दोन वर्षांचे वितरण आणि पहिल्या तारखेला, श्रीकृष्ण लेला काठा डॉन हजारो लोकांवर राहत होते.

केडगावातील भूषणनगर येथे वैराग्यमूर्ती केशव महाराज उखळीकर यांच्या वाणीतून श्रीकृष्ण लिला कथा ऐकण्यासाठी पहिल्याच दिवशी सुमारे दोन हजार भाविकांनी हजेरी लावली.

?

शिवसेना संपर्कप्रमुख दिलीप सातपुते मित्र मंडळातर्फे श्रीकृष्ण कथा वाचनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कथा वाचनाची सुरुवात मंगल वाद्यांच्या गजरात आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी केडगाव पत्रकार संघातर्फे महाआरती करण्यात आली. याप्रसंगी शिर्के महाराज, बबनराव मेहेत्रे, योगेश गुंड, नागेश सोनवणे, प्रसाद शिंदे, मकरंद घोडके, सूर्यवंशी गोवर्धन, संजय गारुडकर, विजयकुमार बोरुडे, विजय साळुंखे आदी आरतीसाठी उपस्थित होते. यावेळी श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंग, त्याची लीला आणि उपदेश यांचे वाचन भावपूर्ण वातावरणात करण्यात आले. कथा वाचनात बाललीला, गोवर्धन पूजन, गीता उपदेश यांसारख्या प्रसंगांना विशेष महत्त्व देण्यात आले. दिलीप सातपुते म्हणाले, श्रीकृष्णाच्या दिव्य चरित्राचे वाचन व चिंतन करण्यासाठी. भगवान श्रीकृष्ण हे धर्म, ज्ञान, भक्ती आणि प्रेमाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या बाललीला आपल्या हृदयात निरागसतेचे बीज रोवतात, तर त्यांच्या गीतेतील उपदेश आयुष्याला योग्य दिशा देतो. कथा वाचन हा केवळ मनोरंजनाचा विषय नाही, तर तो एक साधना आहे. भाविकांना महाप्रसादाचा वाटप संपर्कप्रमुख दिलीप सातपुते व ओंकार सातपुते परिवाराच्या वतीने करण्यात आले. दररोज सायंकाळी विविध कथांचे वाचन आणि चिंतन होईल. त्यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे.

तसेच कार्यक्रमात सहा दिवस दिलीप सातपुते मित्र मंडळ व अर्पण ब्लड बँक यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले आहे.धार्मिक कार्यक्रमाबरोबर सामाजिक उपक्रम देखील यावेळी राबवित आहेत.

श्रीकृष्ण कथांतून धर्म पालन करण्याची प्रेरणा श्रीकृष्णाच्या कथांमधून आपल्याला जीवनातील प्रत्येक प्रसंगात मार्गदर्शन मिळते. संकटसमयी धैर्य, मोहसमयी विवेक आणि जीवनात सदैव धर्माचे पालन करण्याची प्रेरणा आपण या कथांमधून घेतो.या कार्यक्रमाचा उद्देश हा आहे की, आपण श्रीकृष्णाच्या जीवनातून शिकून आपल्या आचार-विचारात त्याचा अमल करावा. हे वाचन आपल्याला बाह्य जीवनातच नव्हे तर अंतर्मनातही शांती आणि आनंद मिळवून देईल, असे दिलीप सातपुते यांनी सांगितले.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

2027 मध्ये NEET परीक्षा 6 दिवस चालेल, संगणकावर आधारित असेल:1000 पेक्षा जास्त परीक्षा केंद्रे...

0
देशातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET-UG 2027 मध्ये किमान सहा दिवस चालेल. ही पूर्णपणे संगणक-आधारित चाचणी (CBT) पद्धतीने घेतली जाईल. परीक्षेसाठी देशभरात...

daily horoscope 8 july 2026 taurus gemini income news

0
15 तासांपूर्वीकॉपी लिंक8 जुलै, बुधवार रोजी वृषभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ग्रहस्थिती राहील. नोकरदार लोकांना महत्त्वाचे पद मिळू शकते. सिंह राशीच्या लोकांसाठी रिअल इस्टेटशी...

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...
spot_img

प्रतिका रावल जखमी, लॉर्ड्स कसोटीतून बाहेर:प्रिया पुनिया दीड वर्षानंतर परतली; इंग्लंडची टॅमी ब्यूमोंट शेवटचा...

0
भारतीय महिला संघाची सलामीवीर प्रतिका रावल लॉर्ड्स कसोटीतून बाहेर पडली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे ती इंग्लंडविरुद्धची एकमेव कसोटी खेळू शकणार नाही. तिच्या जागी प्रिया...

काळा चणा, आरोग्याचा खजिना:स्वस्त सुपरफूड, झिंक, मॅग्नेशियमने परिपूर्ण; आहार तज्ञांकडून जाणून घ्या, कुणी खाऊ...

0
काळा चणा एक स्वस्त आणि पौष्टिक सुपरफूड आहे, जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यात प्रोटीन, फायबर, लोह, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे-खनिजे...

‘चुकीचे काम करणाऱ्यांवर टीका व्हायलाच पाहिजे’:अयोध्येतील देणगी चोरीवर अनुपम खेर म्हणाले- यामुळे लोकांच्या श्रद्धेवर...

0
चित्रपट अभिनेते अनुपम खेर मंगळवारी अयोध्येत पोहोचले. येथे त्यांनी सर्वप्रथम हनुमानगढी आणि राम जन्मभूमीत दर्शन-पूजन करून भगवान राम आणि बजरंगबलीचा आशीर्वाद घेतला. यानंतर...

भारतात 7 दिवसांनंतर स्वस्त मिळतील UKची व्हिस्की व कार:15 जुलैपासून लागू होईल मुक्त व्यापार...

0
भारतात यूकेच्या गाड्या, व्हिस्की, कपडे आणि पादत्राणे ७ दिवसांनंतर स्वस्त मिळतील. कारण, भारत-यूके दरम्यानचा मुक्त व्यापार करार १५ जुलैपासून लागू होईल. म्हणजेच या...
error: Content is protected !!