वरूड3 मिनिटांपूर्वी
- लिंक कॉपी करा
प्रतिनिधी | वरूड शेंदुरजना घाट जनता शिक्षण संस्थाद्वारा संचालित डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी कला महाविद्यालयामध्ये जनता शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्व. ज.रा.उपाख्य भाऊसाहेब गणोरकर यांचा ३१ वा स्मृतिदिन कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी जनता शिक्ष






















