Homeपुणे / पिंपरी-चिंचवडRohit Sharma Test Captaincy: रोहित शर्माला भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून काढणार! निवड समिती-BCCIचा...

Rohit Sharma Test Captaincy: रोहित शर्माला भारताच्या कसोटी कर्णधारपदावरून काढणार! निवड समिती-BCCIचा मोठा निर्णय; इंग्लंड दौऱ्यावर…

रोहित शर्माला भारतीय कसोटी संघाच्या कर्णधारपदावरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयपीएल २०२५ नंतर, इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या टीम इंडियाची कमान रोहितच्या हातात नसून नवीन कर्णधाराच्या हातात असेल. टीम इंडियाला पुढील महिन्यात ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा करायचा आहे, इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या रिपोर्टमध्ये ही मोठी माहिती देण्यात आली आहे.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) निवड समितीने रोहित शर्माला कसोटी कर्णधारपदावरून काढण्याचा अंतिम निर्णय घेतल्याचे अहवालातून समोर आले आहे. एवढेच नाही तर निवड समितीच्या या निर्णयाला बीसीसीआय देखील पाठिंबा देणार आहे. रोहित शर्मा इंग्लंड दौऱ्यावर एक स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून जाईल, अशीही माहिती समोर आली आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

जम्मू-काश्मीरच्या पूंछमध्ये पाकिस्तानी नागरिकाला अटक:LoC मधून घुसखोरी करून आत आला होता, जूनमध्ये अशी तिसरी...

0
जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LoC) भारतीय लष्कराने रविवारी पाकिस्तानच्या एका घुसखोराला अटक केली. अधिकाऱ्यांच्या मते, या महिन्यात जिल्ह्यात पकडला गेलेला हा तिसरा...

रविवारचे टॅरो राशिभविष्य:मकर राशीच्या लोकांची थांबलेली कामे सुरू होतील, धनु राशीच्या लोकांना जुन्या गुंतवणुकीतून...

0
रविवार, २८ जून रोजी वृषभ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास मजबूत राहील आणि ऑफिसमध्ये त्यांच्या नेतृत्वाची क्षमता चर्चेत राहील. मकर राशीच्या लोकांचा अडकलेला प्रकल्प अचानक...

भारताची पाचवी विकेट पडली, स्कोअर 85/5:जय मुंद्राने तीन बळी घेतले; आयर्लंडने दिले 155 धावांचे...

0
दुसऱ्या टी२० सामन्यात आयर्लंडने भारतासमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले. हॅरी टेक्टरच्या अर्धशतकाच्या (५३) जोरावर संघाने २० षटकांत १५४ धावा केल्या. सामन्याचे स्कोअरकार्ड… प्लेइंग-११...

मुलाला कोचिंगमध्ये प्रवेश द्यायचा आहे:कोचिंग सेंटरमध्ये दाखल करण्यापूर्वी हे 10 प्रश्न विचारा, प्रत्येक पालकांसाठी...

0
सर्व पालकांना असे वाटते की, त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या चांगल्या संधी मिळाव्यात. चांगले कोचिंग मिळावे, जेणेकरून ते उत्तम करिअर घडवू शकतील. त्यामुळे चांगले कोचिंग...
spot_img

रावणाची लंका अन् अशोक वाटिका आता कशी दिसते?:अभिनेता प्रदीप काबरा यांनी श्रीलंकेतून शेअर केली...

0
अभिनेता प्रदीप काबरा नुकतेच श्रीलंका दौऱ्यावर गेले होते, जिथे त्यांनी 'रामायण'शी संबंधित मानल्या जाणाऱ्या स्थळांची झलक शेअर केली. त्यांनी रावणाची लंका, अशोक वाटिका,...

आयसीआयसीआय बँक टॉप गेनर; मार्केट कॅप ₹२९,५८८ कोटी वाढले

0
मुंबई2 तासांपूर्वीलिंक कॉपी करागेल्या व्यावसायिक आठवड्यात देशातील टॉप-10 सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी 6 कंपन्यांचे एकूण बाजार मूल्यांकन 88,678.1 कोटी रुपयांनी वाढले आहे. या वाढीमध्ये...
error: Content is protected !!