Homeमहाराष्ट्रPimpri Chinchwad Cyber Police take action in Gujarat, fraud of one crore...

Pimpri Chinchwad Cyber Police take action in Gujarat, fraud of one crore in the name of online share trading, two arrested | पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांची गुजरातमध्ये कारवाई: ऑनलाइन शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली एक कोटीची फसवणूक, दोघांना अटक – Pune News

दिघी परिसरात रहाणारे ज्येष्ठ नागरिकास फेसबुकवरुन अनाेळखी व्यक्तीने ऑनलाईन ट्रेडिंग संर्दभात लिंक पाठवून त्याद्वारे व्हाॅटसअप ग्रुप मध्ये सहभागी करुन घेतले. त्यानंतर त्यांना त्यांचे ब्लाॅक ट्रेड व आयपीओ नावाचे ॲप डाऊनलाेड करण्यास सांगून सदर ॲप्लिकेशन

?

त्यानंतर सदर गुंतवणूक केलेली रक्कम परत काढण्याचा प्रयत्न केला असता अनाेळखी आराेपीने त्यांना ब्राेकरेज फी, हाय ट्रान्झॅक्शन फी,सेक्युरीटी डिपाॅझीट, थर्ड पार्टी हाय ट्राॅन्झॅक्शन विड्राेअल प्लॅटफाॅर्म असे वेगवेगळे चार्जेसचे एकूण एक काेटी 9 लाख 47 हजार रुपये भरण्यास भाग पाडून सदर रकमेची फसवणूक करण्यात आली हाेती. सायबर पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करुन तपास करत फसवणूक करणारे दाेन आराेपींना गुजरात मधील अहमदाबाद येथून अटक केल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिस उपआयुक्त स्वप्ना गाेरे यांनी दिली आहे.

भाैमिक भरतभाई पटेल (वय- 29) व आकाश पाेपटभाई रादडीया (24 ) अशी अटक करण्यात आलेल्य आराेपीची नावे आहे. सदर गुन्हयात आर्थिक फसवणूक ही माेठया स्वरुपाची असल्याने व अशाप्रकारचे गंभीर स्वरुपांचे गुन्हयांना प्रतिबंध हाेण्यासाठी सदर गुन्हयाचा सखाेल तपास करुन गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनयकुमार चाैबे यांनी दिले हाेते. त्यानुसार पोलिस निरीक्षक रविकरण नाळे, सपाेनि प्रविण स्वामी, पाेउपनि सागर पाेमण, पाेउपनि वैभव पाटील, पाेउपनि विद्या पाटील यांची पथके तयार करुन गुन्हयाचा तपासाबाबत मार्गदर्शन करुन कामाचे विभाजन करण्यात आले हाेते. सपाेनि प्रविण स्वामी, पाेउपनि वैभव पाटील गुन्हयात आराेपींनी वापरलेल्या बँक खाते, त्याचा ट्रेल यासंबंधाने माहिती काढत असताना त्यांना एक बँक खाते अहमदाबाद, गुजरात येथे असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन सदर संशयित आराेपी स्वत: रक्कम काढत असल्याचे तांत्रिकी माहिती मिळाल्याने अधिक तांत्रिक तपास करुन पोलिसांचे एक पथक अहमदाबाद येथे जाऊन त्यांनी दाेन आराेपींना अटक केली. त्यांचेकडे तपास केला असता त्यांचा साथीदार दिलीप हा त्यांच्याशी संगनमत करुन फसवणूकीची रक्कम बँक खात्यावर घेून ती आंगडीया मार्फत पुढे पाठवत हाेता. त्यांचा साथीदार हा नेपाळ येथे राहून सदर गुन्हा करीत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आराेपींच्या माेबाईल मध्ये नेपाळ येथील आंतरराष्ट्रीय टाेळीबराेबर संबंध असल्याचे देखील दिसून आले आहे. आराेपींकडे मिळून आलेल्या बँक खाते विराेधात इतर राज्यात देखील एनसीसीआरी पाेर्टलच्या तक्रारी असल्याचे मिळून आले आहे. त्याअनुषंगाने तसेच फसवणूकीचे रक्कमेबाबत सखाेल तपास करण्यात येत आहे.

Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

भारतीय खलाश राकेश चौहानचे अवयव बेपत्ता |

0
नवी दिल्ली2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराव्हेनेझुएलामध्ये कर्तव्यावर असताना जीव गमावलेल्या भारतीय खलाशी राकेश चौहान (३३) यांच्या शरीरातील सर्व प्रमुख अंतर्गत अवयव गायब असल्याचे आढळले...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...
spot_img

कामाची बातमी- चेहऱ्यावर बर्फ लावण्याचा ट्रेंड:त्वचारोगतज्ञांकडून जाणून घ्या याचे फायदे-तोटे, कसे लावावे, कोणी लावू...

0
प्रत्येकाला वाटते की त्याचा चेहरा मेकअपशिवायही फ्रेश आणि चमकदार दिसावा. आजकाल सोशल मीडियावर फेस आइसिंगचा ट्रेंड खूप व्हायरल आहे. यात सांगितले जात आहे...

सामंथा प्रभूने शेअर केला बेबी बंपचा फोटो:लिहिले- माय सिक्स पॅक; चित्रपट निर्माता राज निदिमोरू...

0
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूने सोशल मीडियावर तिच्या बेबी बंपचा फोटो शेअर केला आहे. तिने तिच्या गरोदरपणाच्या बातम्यांची पुष्टी करत, विनोदी शैलीत या फोटोसोबत...

व्हॉट्सॲप वापरकर्तानाव वैशिष्ट्य: सरकार चौकशी करेल

0
नवी दिल्ली33 मिनिटांपूर्वीलिंक कॉपी कराकेंद्र सरकार व्हॉट्सॲपच्या नवीन युझरनेम फीचरची चौकशी करणार आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, या फीचरमुळे ओळख फसवणूक आणि सायबर फसवणुकीचा...

इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्निया

0
मराठी बातम्याखेळफिफा विश्वचषक 2026: इंग्लंड विरुद्ध डीआर काँगो, बेल्जियम विरुद्ध सेनेगल, यूएसए विरुद्ध बोस्नियाक्रीडा डेस्क2 तासांपूर्वीलिंक कॉपी कराफिफा विश्वचषक २०२६ मध्ये इंग्लंड आणि...
error: Content is protected !!