श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला संकष्टी चतुर्थीनिमित्त हरित संदेश देणारी अनोखी आरास साकारली. २१ प्रकारच्या ताज्या भाज्यांचा नैवेद्य बाप्पाला दाखवण्यात आला. पहाटे स्वराभिषेकातून गायनसेवा अर्पण केल्यानंतर बाप्पाला महाअभिषेक आणि गणेशयाग अशा विविध कार्यक्र
.
या भाज्यांचा समावेश
मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई, चवळी, बीट, लाल माठ, लाल व पांढरा मुळा, अंबाडी, पुदिना, कांदापात, कढीपत्ता, चुका, चाकवत, लाल राजगिरा, गवती चहा भाज्यांचा यात समावेश होता.






















