Homeमहाराष्ट्रगहाळ, ईमेल चिरांच्या भावना, खुलताबादमधील नमुना सिंचन, सर्व अद्यतनित एसबी आणि एसबी...

गहाळ, ईमेल चिरांच्या भावना, खुलताबादमधील नमुना सिंचन, सर्व अद्यतनित एसबी आणि एसबी आणि एस. वनीकरण विभाग | अधिकारी गैब, रिकम कुरच्यांचे दर्शन: खुलताबादला लघुसिंचन, सा. b आणि सा. वनविभाग सर्व अलबेल – छत्रपती संभाजीनगर न्यूज

खुलताबाद शहरात शासकीय प्रशासन बेवारस झाल्याचे‎चित्र मंगळवारी समोर आले. ‘नोकरी आमची,‎पगार शासनाचा आणि जबाबदारी कुणाचीच‎नाही’, अशा थाटात अनेक विभागांचे‎अधिकारी सर्रास कार्यालयात दांडी मारत‎असल्याचे उघड झाले आहे. या दांडीबहाद्दर‎अधिकाऱ्यांना ना वरिष्ठां

.

खुलताबाद तालुक्यात शहरासह ७३ ते ७४ ‎‎गावे असून संपूर्ण तालुक्याचा प्रशासकीय ‎‎कारभार काही मोजक्या शासकीय‎कार्यालयांवर अवलंबून आहे. दररोज शेकडो ‎‎शेतकरी, मजूर, विद्यार्थी, महिला व नागरिक ‎‎विविध कामांसाठी शहरात येतात. मात्र ‎‎‘कार्यालय उघडे, पण अधिकारी गायब’ हेच ‎‎रोजचे वास्तव बनले आहे.‎

अधिकारीच नव्हे, शाखा अभियंते, कनिष्ठ अभियंतेही गायब‎

फक्त वरिष्ठ अधिकारीच नव्हे, तर अनेक‎शाखा अभियंते व कनिष्ठ अभियंतेही‎विविध बहाण्यांखाली कार्यालयात गैरहजर‎राहत असल्याची खुलेआम चर्चा आहे.‎त्यांना जाब विचारणारा कुणी नसल्याने‎मनमानी कारभार बिनधास्त सुरू आहे.‎शासनाच्या पगारावर ऐषाराम आणि‎जनतेच्या कामांची उघडपणे थट्टा सुरू‎असल्याचा संताप नागरिक व्यक्त करत‎आहेत. मंगळवारी सामाजिक वनीकरण‎विभागात कुणीच हजर नव्हते. तर,‎सार्वजनिक बांधकाम व लघुसिंचन‎विभागात प्रत्येकी एक कर्मचारी आढळून‎आला.‎

नेहमी ठरलेली उत्तरे‎

सार्वजनिक बांधकाम व‎लघुसिंचन विभागाचे उपअभियंते‎अधूनमधून कार्यालयाला धावती‎भेट देतात आणि साइटवर आहे‎किंवा छत्रपती संभाजीनगरला‎बैठकीत आहे, असे ठरलेले उत्तर‎नेहमीच नागरिकांना दिले जाते.‎

दांडीबहाद्दरांना वरिष्ठांचाही धाक नाही, नागरिकांच्या कामासाठी फेऱ्या‎

अनेक शासकीय कार्यालयांमध्ये‎अद्याप बायोमेट्रिक (थम) हजेरी‎प्रणाली नसल्याने‎अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोकळे‎रान मिळाले आहे. सर्व‎कार्यालयांत तातडीने थम सिस्टीम‎बसवून दररोज हजेरी बंधनकारक‎करावी, अशी जोरदार मागणी‎शेतकरी व नागरिकांकडून होत‎आहे.

Q-अनेक कार्यालयांतील अधिकारी वेळेत येत नाही?

A. याबाबत प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल.

Q-अधिकारी, कर्मचारी वेळेत यावे, यासाठी काय करणार?

A. सर्वांना वेळेवर येणे व उपस्थित राहण्याबाबत सूचना देऊन पाळन करण्याबाबत आदेश दिले जातील.

Q- सर्वसामान्य नागरिकांची कामे वेळेवर होण्याबाबत काय करणार?

A. याबाबत अधिकारी, कर्मचाऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना दिल्या जातील. तसेच ज्यांच्या तक्रारी प्राप्त होतील, अशांवर कारवाई केली जाईल.

बायोमेट्रिक हजेरी आता बंधनकारक करावी



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!