Homeमहाराष्ट्रMarried woman harassed within four days of marriage, saying 'You don't fit...

Married woman harassed within four days of marriage, saying ‘You don’t fit in our house’; finally filed a complaint as it became unbearable | सिंधी कॉलनीतील घटना: ‘तू आमच्या घरात शोभत नाहीस’ म्हणत लग्नाच्या चारच दिवसांत विवाहितेचा छळ; असह्य झाल्याने अखेर तक्रार – Chhatrapati Sambhajinagar News

लग्नाच्या चारच दिवसांत सासरच्या मंडळींनी ‘तू आमच्या घरात शोभत नाही’ असे म्हणून ३० वर्षीय विवाहितेस अपमानित करत छळ सुरू केला. त्यामुळे एक वर्ष छळ सहन करून वैतगलेल्या विवाहितेने जवाहरनगर पोलिस ठाण्यात पतीसह सासू व नणंद यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

?

सीमा (नाव बदललेले) हिचा सिंधी कॉलनीमध्ये राहणाऱ्या करणजित छाबडा यांच्याशी २७ मे २०२४ रोजी जालना येथे विवाह झाला. त्या वेळी नणंद लग्नाला आल्या नव्हत्या. सीमाचे आई-वडील गरीब आहेत, हे पाहून नणंद हॉटेलमध्ये जाऊन राहिली. तिथूनच या वादाला सुरुवात झाली. लग्नाच्या चारच दिवसांत नणंद आपल्यासोबत राहत नाही यावरून सासू व नवऱ्याने भांडण सुरू केले. नणंदेने घरच्या वाटणीचा मुद्दा काढला. त्या वेळी सासू व नणंद तुझ्या आईचे घर विकणार आहे. त्यातून २० लाख रुपये घेऊन ये, असा तगादा लावत असे. पैसे देणे शक्य नसल्याने तू गरीब आहे, आमच्या घरात शोभत नाही, असे म्हणून वारंवार अपमानित करत होते.

या कारणावरून पती-पत्नीचे वादही वाढत होते. त्यामुळे ते वेगळा फ्लॅट घेऊन राहू लागले. दरम्यान, सासू नेहमी सीमाच्या पतीला फोन करून तुझ्या बायकोला माहेरहून पैसे आणायला सांग असे सांगत असे. त्यावरून पती सीमाला टोमणे मारायचा. तिला मारहाण करत होता. १६ मार्चला सासूने फोनवर माहेरहून पैसे आणले नाही तर तिला सोबत ठेवू नको, असे सांगितले. त्यामुळे पतीने सीमाला मारहाण करून घरातून हाकलून लावले. तिने माहेरी जात आईला हा सर्व प्रकार सांगितला. त्यांनी भरोसा सेलमध्ये अर्ज केला. परंतु कोर्टात घटस्फोटाचा अर्ज असल्याने तिथे तक्रार घेण्यात आली नाही. त्यामुळे सीमाने जवाहरनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास उपनिरीक्षक संजय बनकर करत आहेत.

घटस्फोटाचा अर्ज केल्यावरही दिली संधी

सासरच्या छळाला कंटाळून सीमाने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्या वेळी समुपदेशकांच्या माध्यमातून पती-पत्नीमधील वाद मिटवण्यात आला होता. पुढे आपला संसार चांगला व्हावा यासाठी सीमाने एक संधी दिली. मात्र तरीही सासू व नणंदेच्या कुरापती सुरू राहिल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

स्टार्टअप फ्रंटियर 1.0:स्टार्टअपद्वारे ज्ञानाचे उद्योगात रूपांतर करून विकसित भारत घडविण्याची गरज– राज्यपाल जिष्णू देव...

0
ज्ञानाचे नाविन्यपूर्ण उपाययोजनांमध्ये, आव्हानांचे संधींमध्ये आणि कल्पनांचे उद्योगांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता हीच आजच्या आर्थिक प्रगतीची खरी ताकद आहे. त्यामुळे विद्यापीठांनी केवळ पदवी प्रदान...

स्वामी अवधेशानंदजी गिरी यांचे जीवनसूत्र:जो व्यक्ती मोठ्यांचा आदर करतो, त्याला दीर्घायुष्य, विद्या, यश आणि...

0
मराठी बातम्याजीवन मंत्रधर्मअवधेशानंद गिरी महाराज जीवन धडा. ज्ञान सत्य प्रकट करते; जी व्यक्ती आपल्या वडिलांचा आदर करते त्याला दीर्घायुष्य, ज्ञान, सन्मान आणि सामर्थ्य...

जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले:सिनरकडून उपांत्य फेरीत पराभव, मुचोवा-नोस्कोवा यांच्यात महिला...

0
39 वर्षीय दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत त्यांना स्वतःपेक्षा...

बंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड

0
मराठी बातम्याराष्ट्रीयबंकीपूर पोटनिवडणूक: नामांकनानंतर भाजपने उमेदवार बदलला गडबड | नितीन नवीन आसनपाटणा10 तासांपूर्वीलिंक कॉपी कराभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या राज्यसभेवर जाण्यामुळे रिक्त...
spot_img

जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न भंगले:सिनरकडून उपांत्य फेरीत पराभव, मुचोवा-नोस्कोवा यांच्यात महिला...

0
39 वर्षीय दिग्गज टेनिसपटू नोवाक जोकोविचचे 25 वे ग्रँड स्लॅम जिंकण्याचे स्वप्न पुन्हा एकदा भंगले आहे. विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत त्यांना स्वतःपेक्षा...

विम्बल्डनचा सामना पाहण्यासाठी पोहोचली प्रियंका चोप्रा:पती निक जोनासला व्हिडिओ कॉलवर लाइव्ह टूर दाखवला, सामन्यादरम्यान...

0
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा गुरुवारी विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा सामना पाहण्यासाठी पोहोचली. ती महिला एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यादरम्यान पहिल्या रांगेत बसलेली दिसली, जिथे कोको...

लग्नानंतर नोकरी सोडली:आता फक्त एक पत्नी अन् आई म्हणून जगतेय, सगळ्यांना आनंदी करण्याच्या प्रयत्नात...

0
प्रश्न– मी 34 वर्षांची महिला आहे. लग्नानंतर मी माझी नोकरी सोडली होती, कारण कुटुंबाची जबाबदारी वाढली होती. गेल्या काही वर्षांपासून माझी ओळख फक्त...

फाटलेल्या बुटांच्या व्हायरल व्हिडिओवर सनी देओलची फिरकी:कार्यक्रमात म्हणाले- कोणीही बुटाचा फोटो घेऊ नये, धर्मेंद्र...

0
बॉलिवूड अभिनेता सनी देओल गुरुवारी आपल्या 'इक्का' चित्रपटाच्या स्क्रीनिंगच्या कार्यक्रमात पोहोचले. यावेळी त्यांनी त्यांच्या अलीकडील 'बुटाच्या वादा' वर विनोदी शैलीत प्रतिक्रिया दिली. खरं...
error: Content is protected !!