Homeमहाराष्ट्रGutkha Mafia MCOCA Action Government Decision | गुटखा माफियांचे धाबे दणाणणार!: आता...

Gutkha Mafia MCOCA Action Government Decision | गुटखा माफियांचे धाबे दणाणणार!: आता उत्पादक आणि विक्रेत्यांवर लागणार थेट ‘मोक्का’, कायद्यात होणार मोठे बदल – Mumbai News

राज्यात गुटखाबंदी असतानाही छुप्या मार्गाने सुरू असलेल्या गुटखा विक्रीला चाप लावण्यासाठी राज्य सरकारने आता अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शाळा आणि महाविद्यालय परिसरात सर्रास मिळणाऱ्या गुटख्यामुळे तरुण पिढी बरबाद होत असल्याने, आता गुटखा उत्पादक आणि विक्रे

.

गुटखा माफियांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव यापूर्वीच विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, मकोका कायद्यातील तांत्रिक तरतुदींनुसार ‘हार्म आणि हर्ट’ या दोन्ही घटकांची पूर्तता होत नसल्याने मकोका लावण्यात अडचणी येत होत्या. ही त्रुटी दूर करण्यासाठी आता मूळ कायद्यातच आवश्यक त्या सुधारणा आणि दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. याबाबतची घोषणा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.

नागपूरचे हिवाळी अधिवेशन संपताच अन्न व औषध प्रशासन विभाग या कामाला लागला आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांनी गुटखाबंदी कायदा अधिक कठोर करण्यासाठी आणि मकोका लावण्यासाठी सुधारित प्रस्ताव तातडीने विधी व न्याय विभागाकडे पाठवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांच्या धाडीत कोट्यवधींचा गुटखा साठा सापडत आहे, मात्र जामिनावर सुटून आरोपी पुन्हा तोच धंदा करत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता कायद्यातील पळवाटा बंद करून थेट मकोका लावल्यास गुटखा माफियांच्या मुसक्या आवळल्या जातील, असा विश्वास सरकारने व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.



Source link

- Advertisment -
संबंधित बातमी
- Advertisment -

ताज्या बातम्या

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

दुष्काळाशी लढणारं कायगाव:पाण्याचा प्रत्येक थेंब जपला अन् 1 एकर मॉडेलमध्ये पिकवलं अवघ्या कुटुंबाचं अन्न;...

0
एका बाजूला दुष्काळाने शेती होरपळतेय… पिकं सुकतायत, शेतकरी पावसाची वाट पाहतायत. पण याच दुष्काळात कायगावच्या शिवारात आम्हाला काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं. इथं...
spot_img

सोमेश्वर संस्थानची ५० कोटींची जमीन कवडीमोल भावाने विकणारा तहसीलदार विजय लोखंडे यांचे निलंबन; मंदिर...

0
अमरावती येथील श्री सोमेश्वर महादेव संस्थानची ५० कोटी रुपये किमतीची १२ एकर मोक्याची शेतजमीन अवघ्या ९६० रुपयांत लाटण्याचा बेकायदेशीर आदेश देणारे तहसीलदार विजय लोखंडे...

श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते ‘सनातन पंचांग २०२७’...

0
पुणे : श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे महासचिव प.पू. गोविंद देवगिरीजी यांच्या शुभहस्ते दिवाळीच्या मंगल प्रसंगी ‘सनातन पंचांग २०२७’ या हिंदी ॲपचे शेकडो लोकांच्या उपस्थितीत...

दुष्काळग्रस्त देवस्थान जमिनींना नुकसान भरपाई देण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेणार! -महसूलमंत्री ना....

0
अमरावती : राज्यातील भीषण दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, देवस्थान जमिनींना ‘फार्मर आयडी’ व इतर जाचक अटींविना सरसकट नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र मंदिर महासंघ’...

धनत्रयोदशी आणि धन्वंतरि जयंतीचे महत्त्व

0
आश्विन वद्य त्रयोदशी या तिथीला धनत्रयोदशी (धनतेरस) हा सण साजरा केला जातो. दीपावलीला जोडून येणार्‍या या सणाच्या निमित्ताने नवीन सुर्वणालंकार विकत घेण्याची प्रथा आहे. व्यापारीवर्ग आपल्या तिजोरीचे पूजनही...
error: Content is protected !!